बरेच दिवसांपासून आमचे सहलीचे बेत ठरत होते.
कधी ठिकाण निश्चित होत नव्हते, तर कधी आमच्या मित्रांना सवड नव्हती.
आणि मग शेवटी बर्यापैकी चंद्रप्रकाश असेल असा शनिवार निवडला,
पुरेसे खाणे, जमेल तेवढे पाणी घेतले आणि सुधागडला निघालो.
राजगडनंतर आणि रायगडापूर्वी सुधागड किल्ला राजधानी म्हणून महाराजांच्या विचाराधीन होता.
पालीमधील सरसगडचा उल्लेख स्थानिक लोक सुधागड म्हणूनच करतात. एवढी माहिती आम्हाला सुधागडबाबत होती.
जाताना एक एस टी बस चूकली त्यामुळे तैलबैलाला आम्ही जे दुपारी चारला पोचणार होतो ते
पावणे सहा वाजता पोचलो.
संध्याकाळी सहालादेखील उन कडक होते.
एकदा ती माझ्याकडे आली
माझ्या बरोबर चल म्हणाली
हो म्हणायच्या आतच ती
पकडुन हात घेउन गेली
होतो सोबत आम्ही चालत
कधी शांत कधी बोलत
पायवाट निळसर न्व्हती संपत
नभी चांदणे, चंद्र सोबत
गोड गप्पा न्व्हत्या संपत
सुरेल आवाज जणू कोकिलेगत
मना मध्ये भासे दिव्य संगत
नकळ्त सूर बासरीचे उंमलत
हसताना ती बाहूली दिसायची
बारिक डोळे मउ मउ गाल
गालावर खळी नाजूक पडायची
नयन शिंपल्यात जपावी वाटायची
तरु तळी एका आम्ही बसलो
मनीचे सारे तिला मि वदलो
शब्द थरथरले माझे ओठात
परी नजर थेट डोळ्यात
हे "स्व्प्न" सारं पून्हा आठवायचं नाही
झालो जागा तरी उठलो नाही
खरंच विचारात पड्लो मी
प्रेमा मध्ये तर पडलो नाही
भोजन नाही हा जमला बुभुक्षितांचा मेळा ,
आप्त ,स्वजन झाले भोजनासी गोळा ,
भोजनासी गर्दी झाली भारी ,
करती पहा कैसी मारामारी ,
गर्दी करती अन्ना भोवती ,
जैसी गिधाडे भक्षा भोवती ,
कोणी करेना कोणाची पर्वा ,
भ