फक्त इतकंच म्हणेन, 'अंगातला शर्ट काढून जमीनीवर भिरकावा' तसं आयुष्य भिरकावून चालणार नाही, तो शर्ट तसाच ठेवा, म्हणजे पुढच्या बापाच्या मुलाला बापाला अग्नी द्यायची वेळ येईल तेंव्हा त्याला असं लिखाण करायला लागणार नाही....
(व्य नि पाठवला आहे, जमेल तेंव्हा वाचा.)
मुलाच्या बापाला आदरांजली!
डोळे पाणावले....
'अंगातला शर्ट काढून जमीनीवर भिरकावा' तसं आयुष्य भिरकावून चालणार नाही
याच्याशी सहमत.
मुलाच्या बापाला आदरांजली!
हेच.
आषाढातला पाऊस पडतोच आहे .... आता नेहमीच आषाढ... :(
जपून रहा.
ऑफिस मध्ये बसून इथले लेख वाचायचे . आणि ते घरी गेल्यावर बाबांना दाखवायचे .
असं नेहमी करतो .
आज करेन कि नाही .
हा लेख दाखवावा कि नाही . समजत नाहीये . .
हिम्मत नाहीये . .
लेख वाचून मन खिन्न झाले. इतर काही जणांनी म्हटल्याप्रमाणे मलाही काय प्रतिसाद द्यावा हाच प्रश्न पडला. ‘हाच मुलाचा बाप’ या मामा वरेरकरांच्या १९१७ साली लिहिलेल्या नाटकाची आणि नयनतारा सहगल यांच्या १९६३ साली लिहिलेल्या From Fear Set Free या आत्मवृत्ताची (मराठी भाषांतर 'ना खंत ना खेद'?) उगीचच आठवण झाली.
प्रतिक्रिया
निःशब्द!
+१
+१
+१
+१
काय बोलू?
निःशब्द !
निःशब्द !
..........
डोळे पाणावले....
पितॄ देवो भव
जबरदस्त
......
*****
बापाच्या मुलाला जवळ घेऊन आधार द्यावासा वाटला...
+१
काय बोलु....
हं! अवघड आहे खरं!
काय लिहावं कळत नाही.
असा
!
हेच्च मंतो जी मी.
*****
हे वाचल आणि बाबा ना फोन केला
अप्रतिम म्हणू का?
तेच ना राव
अरे बाप रे.
आवडले कथन.
अगदी खरयं
डोळ्यात पाणी आलं.
आमच्याच भावना आमचेच न उमटणारे शब्द !!
छान लिहिलंय, बाप कळण्यासाठी
असेच अनेक आषाढ गेलेत.........!
छान लिहिले आहे..
बापाचा मुलगा आणि मुलाचा बाप
डोळ्यात टचकन पाणी आल
देण्यासाठी प्रतिक्रिया नाही.
...........................
बापाच्या मुलाने बाकिच्या
काय बोलू? नि शब्द …
आई
डोळे पाणावले....
काळजाला हात घालणारे लेखन,
या लेखावर काय प्रतिसाद द्यावा
+१
ऑफिस मध्ये बसून इथले लेख
बाप रे!
+१
हाच मुलाचा बाप
नि:शब्द
Pagination