तरी बरं हे मस्त गार एसीत बसुन काम करतात, इंडस्ट्रीत दोनेक वर्ष काम केलं की यांचा पगार वीस पंचवीस हजारावर जातो. ऑफीसच्या नियमित वेळेव्यतिरिक्त ऑफीसला जायचं यायचं झालं तर अगदी दारापर्यंत कुलकॅब येते. वर्ष दोन वर्षांनी परदेश वारी होतेच होते. हे एखादया बिल्डरकडे घर पाहायला गेले तर बिल्डर यांच्यासाठी पायघडया घालतो. कुठल्याही मोठया रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर ऑफीसचं ओळखपत्र दाखवलं की बिलात दहा टक्के सूट मिळते. नुसतं एक्सेल शीटवर काम केलं तरी भरभरुन सोडेक्सोचे पास मिळतात ते टेचात वापरता येतात.
ईकडे रुपया घसरला की तिकडे ऑनसाईटला गेलेला बाब्या घरच्यांना अजून एक फ्लॅट बुक करायला सांगतो.
एव्हढं सगळं मिळत असताना रडायचं म्हणजे जरा अतीच होतंय.
हो! हो!
पण बाकी सगळे एकदा {(च)येथेही च महत्वाचा) काय ते शिकुन मार्गाला लागतात.
आयटी इंजीनिअयर मात्र बिचारा जनमभर (मुद्दाम लिहीलयं) नुसता या वाटेने जाऊ की त्या वाटेने? या प्रश्नात अडकलेला असतो. जर वाट नाही निवडली तर दरी ठरलेली. स्टॅगनंट हा शब्द फार लवकर वाट्याला यायची शक्यता.
तरी बरं हे मस्त गार एसीत बसुन काम करतात, इंडस्ट्रीत दोनेक वर्ष काम केलं की यांचा पगार वीस पंचवीस हजारावर जातो. ऑफीसच्या नियमित वेळेव्यतिरिक्त ऑफीसला जायचं यायचं झालं तर अगदी दारापर्यंत कुलकॅब येते. वर्ष दोन वर्षांनी परदेश वारी होतेच होते. हे एखादया बिल्डरकडे घर पाहायला गेले तर बिल्डर यांच्यासाठी पायघडया घालतो. कुठल्याही मोठया रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर ऑफीसचं ओळखपत्र दाखवलं की बिलात दहा टक्के सूट मिळते. नुसतं एक्सेल शीटवर काम केलं तरी भरभरुन सोडेक्सोचे पास मिळतात ते टेचात वापरता येतात.
ईकडे रुपया घसरला की तिकडे ऑनसाईटला गेलेला बाब्या घरच्यांना अजून एक फ्लॅट बुक करायला सांगतो.
एव्हढं सगळं मिळत असताना रडायचं म्हणजे जरा अतीच होतंय.
सहमत. तिच्यायला आय.टी. वाल्यांसमोर आम्ही मेकॅनिकल वाले एसी मर्सिडिज मधून फिरणार्या बिझनेसमन समोर सेकंड क्लास चा पास काढून रेल्वेतून जाणारी माणसं. तरी मर्सिडिज वाल्यांनी रडगाणी गावीत म्हणजे आश्चर्य आहे.
माणूस विघ्नसंतोषी असतो हेच खरं.
लेख लिहिण्याची पद्धत आवडली पण सगळे नोकरदार बँन्डवालेच असतात. आमच्या लाईन मध्ये तर आम्ही वरातीत नाचणारे घोडेच आहोत. फटाक्यांची भीती वाटते तरी नाचावेच लागते.
र्वसाधारण रिसोर्सला 'सोनु' अन स्पेशॅलिस्टला 'तरन्नुम' म्हणतात. आणि त्यांना प्रोजेक्टवर प्लेस करणार्यांना 'फटका'
ए धमाल मुला.( ऊर्फ मनमिळाऊ मारुती) का उगाच कोडवर्ड्स सांगतोयेस. दिस्ट्रीब्यूटर्स आणि एक्झीब्यूटर्स चे गुपीत उघडू नकोस.
....................( क्लायन्टच्या तालावर नाच करणारा बारबालक विजुभाऊ)
आमच्याकडं ऑनसाईटला सर्वसाधारण रिसोर्सला 'सोनु' अन स्पेशॅलिस्टला 'तरन्नुम' म्हणतात. आणि त्यांना प्रोजेक्टवर प्लेस करणार्यांना 'फटका'
फटका तो "आसमानमे लाखो तारे टॅवडॅव वालाच ना ? सरफरोश मधला......
मी आयटीवाला नसलो तरी ब्यांडवाला झाल्याची भावना होतीच. आमच्या कुंपणीमध्येही सरसकट सर्वांना "सोनू" म्हणायचे.
"जा सोनू, बैठ उसके साथ" या वास्तव शिणुमातल्या ड्य्वायलाकचा त्याला आधार होता. त्यावरचं विवेचन असं: "सोनू ही सोनू असते. एखादा संजय दत्त मिळाला तर ते सोनूचं नशीब. त्याजागी आर्य बब्बर किंवा नील नितीन मुकेश असता तरी सोनूला बैठण्या शिवाय पर्याय नाही."
सध्या तुमच्या आय टी मधे दोन प्रकारच्या कंपन्या दिसतात. एक मालक कंपनी दुसरी नोकर कंपनी. तुम्ही कुठल्या कंपनीत आहात यावर तुमचा अनुभव अवलंबून असतो.
भारतातल्या सॉफ्टवेयर मजूरांनी आता आपण काही फंडू काम करत आहोत हे समजणे आणि इतरांसाठी तसा आभास निर्माण करणे बंद करावे. काही वर्षे फालतू काम केल्यावर त्या फालतू कामाचे तरी कुणी कौतुक करावे असे वाटणे साहजिक आहे. गर्दी कंपनीत काम करताना हाच अनुभव येणार आणि आय टी कशाला इतरही अनेक क्षेत्रातील कामगारांचा हा अनुभव असणार.
गर्दी कंपनी - जिथे हेडकाऊंटला महत्त्व असते, आतल्या मेंदूला नव्हे.
पी टी सी, गूगल, एच पी लॅब्स, मायक्रोसॉफ्ट, टेक्सास इंसट्रुमेंटस अशा ठिकाणी जाऊ शकलात तर हे प्रॉब्लेम येणार नाहीत.
बा द वे
फारच वैतागला असाल तर स्वतःचा बँड सुरू करा आणि नाचण्यासाठी लोक्स हायर करा.
भारतातल्या सॉफ्टवेयर मजूरांनी आता आपण काही फंडू काम करत आहोत हे समजणे आणि इतरांसाठी तसा आभास निर्माण करणे बंद करावे. काही वर्षे फालतू काम केल्यावर त्या फालतू कामाचे तरी कुणी कौतुक करावे असे वाटणे साहजिक आहे.
अगदी अगदी.
हापिसात जाऊन काहीतरी कॉपी पेस्ट करत असतात किंवा कुठल्या तरी सर्वरचा ब्याकप घेत असतात. पण बाहे मात्र असा आव आणतात की नासाचे अवकाशयान हेच उडवतात. हे करत असलेल्या फडतूस कामाचे त्यांच्या हापिसात कुणाला कौतुक नसते. मग बाहेर आम्ही यव करतो आणि त्यव करतो सांगत सुटतात.
रडायची खरच गरज आहे का? साले पगार अश्या स्पीड ने वाढतात तुम्हा लोकांचे की आत्ता नोकरीला लागलेला बाब्या १ वर्शात फ्ल्याट बूक करतो. जेवढे पैसे घेता तितक काम तर करायलाच हव न राव.
ज्याचं जळतं ना त्यालाचं कळतं..
च्यायला, उगीच पैसे काढता सगळ्यांचे..
प्रोजेक्ट डिलिव्हरीला आले ना की दिलेल्या सगळ्या पैशांचं व्यवस्थित उट्टं काढतात कंपनी वाले..
२०-२२ तास सलग बसा डबड्या समोर, मग पैश्याचं गणित मांडा.. :|
तुम्ही जगाचे २ भाग केले आहेत. आय. टी. वाले आणि इतर(काफर)
हा निष्कर्ष कसा काय काढलात बुवा..??
तुमच्या माहितीसाठी - मी सॉफ्टवेअर इंजीनीयर नाही.
('IT'त काम करणारा) मोदक.
धनाजीराव - आशू जोग यांनी मला दिलेल्या प्रतिसादाला तुम्ही का प्रतिसाद देताय..?? ऑफिसची बँडविड्थ फुकट जाळण्यापेक्षा काहीतरी काम करा.
एक प्रश्न - आयटी कंपनीमध्ये (आरामात एसीमध्ये बसून!) ऑफीस इंटरनेटची बँडविड्थ अशी फुकट न घालवता वाचवली तर काही परकीय चलन वाचेल का..? वाचत असल्यास त्याचा रूपयाच्या कोसळण्यावर कितपत फरक पडेल..?
आशू जोगसाहेब - धन्यवाद! :-)
प्रतिक्रिया
AWESOME.......
+१
आय-टी इंजीनिअर
तरी बरं हे मस्त गार एसीत बसुन
अगदी सहमत आहे. विशिष्ट
हो! हो!
(घिसाडी ब्रिगेडचा कार्यकर्ता)
धन्या =))
तरी बरं हे मस्त गार एसीत बसुन
विघ्नसंतोषी नाही सेल्फ
माणूस विघ्नसंतोषी असतो हेच
धन्याकाका लय इमोशनल केलं बै
आवडेश..
धन्यवाद . . .
और आय - टी इंजीनिअर साले बजते
उन्मत्त आणि मदमस्त लोंकाच्या
पण आयटीवाल्यांवर दौलतजादा पण
आयटीवाल्यांवर दौलतजादा पण
हाहाहा, त्येबी खरंच म्हना.
किती कुरवाळाल स्वतःला?
+१
+१
स्खलनाचे अस्खलित वर्णन वाचून
वरातीतले घोडे !
धन्यवाद . . .
फार सभ्य उपमा दिली आहे...
र्वसाधारण रिसोर्सला 'सोनु' अन
बारबालक
पण बारबालक म्हंजे बारमध्ये
एशीत बसणारे माथाडी कामागार कम
आयला
येस तोच तो!!!
:)
मी आयटीवाला नसलो तरी
.
भारतातल्या सॉफ्टवेयर मजूरांनी
रडायची खरच गरज आहे का? साले
नाहीतर काय? उगाच रडत असतात.
मस्त मूर्खागमनी प्रतिसाद!
ज्याचं जळतं ना त्यालाचं कळतं.
२०-२२ तास सलग बसा डबड्या समोर
२०-२२ तास सलग बसा डबड्या समोरगार्गार एशी मध्येच बसता ना..?? सुख टोचते ते असे!काय राव..
.
२. एक सॉफ्टवेयर इंजिनीयर डोके
.
तुम्ही जगाचे २ भाग केले आहेत.
तुम्ही जगाचे २ भाग केले आहेत. आय. टी. वाले आणि इतर(काफर)हा निष्कर्ष कसा काय काढलात बुवा..?? तुमच्या माहितीसाठी - मी सॉफ्टवेअर इंजीनीयर नाही. ('IT'त काम करणारा) मोदक.हा निष्कर्ष कसा काय काढलात
.
हे स्पष्टीकरण देण्यापेक्षा
धनाजीराव - आशू जोग यांनी मला
Pagination