दोन उंट आहेत ही चांगली गोष्ट आहे. आता कार्लसन बहुदा हत्ती ए ६ असा आणेल. आनंदने अजूनही पांढर्या घोड्याला उचकवले नाहीये कारण पटाच्या मध्यावरचा त्याचा पांढरा उंट मस्त बसलाय!
क्वीन एक्स्चेंज करायचा चंग बांधून घुसलेत आत. वजीर एफ ४. आता पुढची खेळी वजीर डी६. उंट ई५ वर घेणे शक्य नाहीये कारण एच प्यादे हँगिंग आहे. आनंद हत्ती डी १ वर घेईल असे दिसते
आनंदची पोझीशन जरा इन्फीरिअर आहे! आनंदला एच प्यादे थांबवायला हवे. तो बहुतेक एच ५ खेळेल.
मी आधी म्हटल्याप्रमाणे आनंद एच ७ खेळला आता त्याचा उंट मोकळा झाला.
आता पांढर्या उंटांची मारामारी करणार बहुदा. उंट ई५ आणला तर पांढर्या वजिराला जी ४ मधेच जावे लागते. मग जर एच ५ असे प्यादे आले तर काळ्या वजिराची मारामारीची तयारी असेल का?
पांढरा वजीर कोपच्यात नेला. आनंदचे उंट त्याची चांगलीच कोंडी करू शकतात. कार्लसन काय विचार करतोय कळंना. कार्ल्याचा वजीर मागे गेला. आपल्या डोक्याची मंडई व्हायलीय ऊऊऊप्स. वजीर एच-१ मधे. बाप रे. दणादण हल्ले चालू केले आनंदने. अब आयेगा मजा.
प्रतिक्रिया
हत्ती जवळ घेतले आनंदने. सी ६
दुसरा हत्ती आला खेळात!
प्यादेसत्र सुर्रू!!!! ढिचांग
पोझीशन ओपन आहे आणि आनंदकडे
वजीर मधे आणला कार्लसनने.
झालीच वजिरावजिरी तर घोड्याने
आता अटीतटी
आनंद
कार्लसन महाशय
बहुदा कार्लसन ऊंट e5 ला ठेवणार
येस!
वजीर
आनंद ने
आता पुढची खेळी
येस
घोडा
सी-६?
डी-६ च !
हो पण त्याला
टाईम
किंवा कदाचित राजा एच७
एक अनपेक्षित खेळी
नाही वजीर आहे ना!
इ नाही ए
मलावाटतय आनंदला स्लाईट अ
कार्लने जर हत्ती एक्सचेंज केला तर
माझ्यामते आनंदचे चान्सेस जास्त आहेत
+1 सहमत
दोघेही एक्मेकांच्या चालिंना खिळ घालतायेत.
हीच ती वेळ
एच ४ खेळला कार्लसन!
ड्रॉ?
नाही इअतक्यात नक्कीच नाही!
डाव सॉलिड फ्लुइड स्थितीत आलाय!
किंवा
मला काहीही कळत नाही पण
आता जर वजीर घुसला तर
कुच्च बी रिजल्ट हो
घोडा मागे आणला
मस्तच!
हे काय करता आहेत
गंडलो मी
ग्रेट
एग्ज्याक्टली
प्यादी सरकायला सुरुवात
अरे कार्ल भाऊ
घोडा ई४
आता जी5
घोडा पुढे आला जी ५ मधे
बिशपचा योग्य वापर
Pagination