आनंदला त्याच बाजूला खेळायला हवे कारण राजाच्या बाजूला फार काही हालचाल तो करु शकत नाही.
प्रत्येकाला एका खेळीला साधारण दोन दोन मिनिटं आहेत. टाईमप्रेशर आता काम करायला लागेल!
आनंदचं पारडं वरचढ आहे असं म्हणू शकतो. मॅग्नसचा वजीर बाहेर पडणे फारच अवघड झाले आहे. पुढचा उंट त्याला योग्य जागा शोधण्यात एक खेळी वाय घालवेल. मगच वजीर बाहेर पडू शकतो. आता वेळेचे दडपणही बरेच आहे. मॅग्नसला बारा खेळ्यांना सतरा मिनिटेच आहेत.
भौ ल म्हने लौकर लौकर खेल .
घरी जायाचा टैम झाला ..
दोघेहीजण "ठंडा कर के " खाओ ..असे आहे ..
पांढर्या मोहर्यांचा अॅड्व्हांटेज कार्ल भौ नी घालवला आहे ..मॅच संतुलीत आहे .. ड्रॉ झाली तर आंनंद चा फाय्दा आहे
इंट्रेस्टिंग! आता अतिशय नाजूक पोझीशन आहे. आनंद प्यादे मारेल. हत्तीने प्यादे घेतले. तर उंटाने बी २ प्यादे मारता येईल पण मग पांढरा उंट एच ३ मधे येऊन आनंदचा उंट पिन करतो हत्तीशी!!
आनंद प्रत्येक मूव मधे मॅग्नसचे कुठले तरी मोहरे धोक्यात आणून वजीराची सुटका करण्याची मॅग्नसची मूव रोखून धरतोय. वेळेत मार खाण्याची वेळ येणार त्याला बहुतेक.
प्रतिक्रिया
चामारी कोण जिंकतंय सांगा
काय वाटतेय..
प्यादी सरकवणे सुरु झाले
आता
कि
दोघेही
कदाचित
आता
धन्यवाद अडाण्याला समजेल अशा
तो
कार्लसनचे घड्याळ आता बघायला हवे
लौकर
ई३
करेक्ट
मस्त!!
सुरुवात
क्या बात.
सी ४!
बाबो
जियो
मला तरी आनंद ह डाव नक्कीच
+१
अजूनही आनंदचे जिंकण्याचे चान्सेस आहेत
कार्लसनचे टाईम प्रेशर जाम वाढले आहे!
अरे कोण जिंकणारे? आणि ड्रॉ
तोच मार्ग होता
जबराट चाललाय गेम
कार्लसनने एक प्यादे दिले शेवटी!
वजीर
आपल
वजीर बी ४ मधे आला शेवटी!
मारामारी
आता हत्ती चाललाच पाहिजे
येस बी२ चे प्यादे घेतले आनंदने
इथे हापिसात व्हिडियो दिसत नाहीये
डी ३
४ प्यादी
उंट हलवायची काही गरज नव्हती
आनन्दसाठी Bf6 ऐवजी Rf8 कशी
ती खेळी ईंट्रेस्टिंग होती!
गेम संपल्यावर सांगता आले तर
खून खराबा
झाले हत्तींचे एक्ष्चेंज झाले!
चुकावर चुका आनंदच्या
?
पांढर्या वजीरावर
माताय प्रत्य्क्ष पटावरचा गेम अणि कॉमेंट्री यात
आनंद ने प्यादे का दिले फुकटात
मॅच ड्रॉ होणार असे दिसते
बी ५ का दिले
Pagination