Welcome to misalpav.com
लेखक: विश्वनाथ मेहेंदळे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मलाही काहीच झेपलं नैये. कधी काय वाटते तोपर्यंत दुस्रा प्रतिसाद वाचून ते नैच असे वाट्टे, कूच तो जरूर गडबड है दया. ह्यो दरवाजा तोडलाच पायचे. (एशीपी) बॅटद्युम्न.

काही प्रश्ण. १) 'मुक्तक' ठीक आहे, पण यात 'सद्भावना' कुठे आहे ? २) नेमके कोणाकडे या खेळाचे 'बळ' असल्याची ही झैरात आहे ? बंड्या की प्रतिस्पर्धी ? ३) या धाग्यात 'राजकीय' हात आहे का ?

लहानपणी क्रिकेट खेळायचो तेंव्हा शंतनू नावाचा एक बंड्या होता. तो त्याची बॅटिंग झाली, की चिडाचिडी करून त्याची बॅट घेऊन निघून जायचा. (बॅट त्याची होती त्यामुळे तो गेला की बॅट गेली. खेळ बंद) लोल! पुढे आमचीही बॅट आली. मग `तो' आमच्यात यायचा बंद झाला.

शक्यता आहे कि बंड्याशीहि पूर्वी कोणीतरी असेच वागले असेल म्हणून बंड्याने स्वताचा बुद्धिबळाचा पट आणून तसेच वागायचे ठरवले असेल.