कथा-चिखल गुलाब
जेव्हा पहिल्यांदा या इथं सायकल चालवायला शिकलो असेल तेव्हा अगदी हाफचड्डी होतो मी ..आता फक्त वय वाढलंय बाकी सगळं आहे तिथं आणि तसंच आहे. फुलपॅन्टवाला मोटरसायकलस्वार असा विचार करत नदीच्या कडेने निघाला. त्याची नजर पुन्हा तेच सारं शोधत पुढे निघाली.
भला मोठा नदीकाठचा विस्तार.कपडे धुवायला आणि म्हशी आंघोळीसाठी म्हणून फार वर्दळ राहते या पायरस्त्याला!
मिसळपाव
भोळा शशी...
आमच्या आवडीचे गाणे आम्ही ऐकत होतो... कहीं दिल ना चुराले मौसम बहार का...