ब्लॉग माझा - स्पर्धा
मागील वर्षी प्रमाणे यंदा ही स्टार माझा वृत्त वाहिनीने 'मराठी ब्लॉग स्पर्धा 'आयोजीत केली आहे. स्पर्धॅत भाग घेण्याची अंतीम मुदत ३० सप्टेंबर आहे.
अधिक माहिती इथे पाहता येईल
मागच्या वेळेला अनेक मिपाकरांना पारितोषीके मिळाली होती. यात भारता बाहेरील मिपाकर ही होते. अनेक मिपाकरांचे स्वत:चे खुप सुंदर ब्लॉग आहेत. त्यांना ही एक चांगली संधी आहे.
मिसळपाव
लालबागच्या राजाच्या कृपेने मिपाची निर्मिती होऊन दोन वर्ष पूर्ण होत आहेत..
आपणा सर्व मिपाच्या मायबाप सभासदांच्या, वाचकांच्या, हितचिंतकांच्या आशीर्वादामुळेच केवळ मिपाची आजपर्यंतची वाटचाल शक्य झाली आहे. यापुढेही मिपावर आपले असेच प्रेम राहो हीच त्या गजाननाचरणी प्रार्थना..
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा!
आज आपण दिवस कसा घालवणार ते (सांगण्यासारखे असेल ;) तर) सांगा.
आणि बैलपोळ्याला बैलाला सजवतात तर आपण काही खास नट्टापट्टा केला असेल तर ते सुद्धा सांगावे :)
--लिखाळोबा
कवी, गीतकार आणि दिग्दर्शक 
जेव्हा आशा भोसले,एस पी बालसुब्रमण्यम आणि बप्पी लाहिरी एकत्र येतात तेव्हा एक अफ़लातून गीत जन्माला येतं.
फ़र्स्ट लव लेटर या सिनेमातलं हे गाणं.
ह्यांच्या बदल मी पामर काय लिहणार.... !