I Love You
" यार आज १ एप्रिल आज कुणालातरी मस्त april fool बनवूया . "
" अरे आज बघू कोण कुणाला सगळ्यात भारी fool बनवतंय . "
" अरे कोण काय काय करतंय ते बघू तर . "
" चल कोण कुणाला सगळ्यात भारी बनवतय त्यावर winner ठरवू काय. जिंकेल त्याला मानलं . "
" अरे हर जगह सुमित भाई हि आगे रहेगा आज भी और कल भी . "
" ए सुम्या बस कर हा तुझी पोपटपंछी अरे इथं सगळ्याला माहित असत "
" तरीपण आपणच winner होणार सुमित पाटील is the winner . "
" ए बस झालं हा तुझं . "
" अरे त्याच काय घेऊन बसलाय ते नुसतंच मोठमोठ्या बाता मारत असत चल जाऊ आपण . यार राहुल चल ना . आर लक्ष कुठं आहे राव तुझं .
मिसळपाव