एका अनोळखी प्रदेशात - २
अंधार पसरत चाललाय. निटसं दिसतही नाहीये. आणि मी फाट्यावर ऊभा ठाकलोय. एकटाच. हातातल्या बँगेत भुर्जीपावचं पार्सल घेऊन.
एव्हाना त्या टपरीवल्याला काहीतरी बिनसल्याची चाहुल लागली.
आतापर्यंत ..... मेहुणी " अहो हे काय तूमचे नाव मला 'People You May Know' मध्ये तुमचे नाव आणि प्रोफाईल पिक्चर दिसत आहे.अहो थांबा इथे तर तुमचे ३-४ सेम टु सेम नावे आणि फोटो दिसत आहेत." झाले अमितच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि त्यासोबत अमितही डोक्याला हात लावून खाली बसला.... त्याच्या तोंडातून बाहेर आलेले शब्द होते... "अरे बापरे !!! आता हे काय नविन लफडे आहे." पुढे चालु.....स्क्रिन शॉट भाग -४ पुढे चालू ह्या मेसेज,स्क्रिन शॉट, नंतर सेम टू सेम प्रोफाइल्सने अमित साठी आजचा दिवस या वेळे पर्यंत तरी एका मागोमाग एक धक्के देणाऱ्या भूकंपाचा ठरला होता.
आतापर्यंत .... १) त्याचे अकाउंट कोणीतरी हॅक केले होते.२)कोणालातरी त्याचा पासवर्ड माहीत झाला आणि त्याने हे केले आहे.३)कसलातरी वायरस आहे ज्याने असे मेसेज फॉरवर्ड झाले.४) किंवा असे काहितरी घडले आहे जे सध्या तरी आपल्या आकलना पलीकडे आहे.
गेल्या पावसाळ्यात एक सकाळ... रिमझिमत होते. हातांत छत्री घेवून निघालों.
एरवी गांवांत सकाळला दूधवाला अन् पेपरवाला सोडले तर इतर कुणाचीच विशेष लगबग नसेल. दुकानेही अजून बंद. अजून कुठे आठच तर वाजत होते. रस्त्यांत अजून कुठे घोळका-गलबला नाही. गांव नेहमीच असे आळसावले असे. पुढे दिवसभरांत इतर अनेक कामे होती, तेमुळे ह्या भेटीकरिता सकाळच उत्तम म्हणत वेळ निवडलो होतो.
छोटे साहेब एका बसस्टॉपवर बैसले होते. मला बघतांच हात करत लक्ष वेधले. ‘हाय्’ म्हणून हस्तांदोलन केले. बोलतांना खांद्यावर हात ठेवले चक्क. (असो..!)