अनपेक्षीत
तशी ती रात्र काही खास वगैरे नव्हतीच रामजी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज असलेल्या त्या इमारतीत तरी नक्कीच नाही. तेच रोजचेच थकलेले, कण्हणारे पेशंट, जनरल वॉर्डची जी दशा सर्वसामान्य हॉस्पिटलमध्ये दिसते तशीच.
नेहमीच्या प्रघाताप्रमाणे निवासी डॉक्टर राणेंसोबत चार इंटर्न्स , शिकाऊ डॉक्टर्स आजच्या रात्री उपस्थित होते.
काम तसं काहीही नव्हतंच, निवासी डॉक्टर राणे नुकतेच त्यांचा राउंड संपवून परत गेले होते.
मिसळपाव