ती सुंदर? मीही सुंदर ! ( कथा परिचय: ६)
विदेशी कथा परिचयमालेतील याआधीचे लेख:
१ कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी !
२. एका आईचा सूडाग्नी
३. कुणास सांगू ?
४. ‘भेट’ तिची त्याची
५. नकोसा पांढरा हत्ती
............................
आतापर्यंत वाचकांच्या उत्साहवर्धक प्रतिसादामुळे या लेखमालेचे पाच भाग प्रकाशित झालेत. सहावा भाग सादर करताना आनंद होत आहे.
या भागासाठी Katherine Mansfield यांच्या कथेची निवड केली आहे. या विदुषी जन्माने न्यूझीलंडच्या.
मिसळपाव