(चार छोटुल्या)
वैभव देशमुख यांच्या चार छोटुल्या हे शीर्षक पाहून आम्हाला ह्या चार छोटुल्यांची आठवण आली.
लुईजा मे अल्कॉट यांची ही सुंदर कादंबरी आहे. वडील सैन्यात आणि मेग, जो, बेथ आणि अॅमी ह्या चार बहिणी आईसमवेत. ह्या सर्वांच्या भावविश्वाची ही कथा. ह्याचाच पुढील भाग गूड वाईव्स ह्या नावाने त्यांनी लिहिला आहे.
शांता शेळके यांनी याचा "चौघीजणी" ह्या नावाने अनुवाददेखिल केला आहे. शिवाय, अमोल पालेकर यांनी यावर आधारीत एक मालीका (कच्ची धूप) ह्या नावाने बनवली होती.
मिसळपाव