ओला रुमाल
"चो, एक प्रॉब्लेम आहे, जरा मदत हवी आहे".़
कथानायक, वय ५५, सर्व काही व्यवस्थित.
वयाचा टप्पा, जिथे पुढे काय चा कायमचा छळवाद.
"हा प्रॉब्लेम झाला तो कोइमतुर एक्सप्रेस मधे, पूणे ते लोणावळा मधे"
हम्म
"मी माझा नंबर एका पॅसेंजर ला दीला आहे"
बर मग?
"त्याला मी ७००० देणे लागतो"
???.
"अरे पत्यात हरलो"
३ पत्ती?
"हो"
अगदी सुरुवाती पासुन, डिटेल्स सांग.
"ऑफीस च्या ़कामानिमित्त पूण्याला गेलो १५ मिनीटात काम झाले. १० लाखाची ऑर्डर्र मिळाली. अॅड्रीनलीन लेवल जरा जास्तच होती. ३एसी मधे बसलो. टी.सी बरोबर मांडवली पण झाली. शिवा़जी नगर आउटर गाडी थांबली होती.
मिसळपाव
तिसरी घटना भीम दुर्योधन गदायुद्धाची आहे. यात तर एकमेकांवर कुरघोडी करण्याची जणु स्पर्धाच लागल्यासारखी दिसते. परंपरेने सांगितलेल्या कथा लक्षात घेतल्या तर असं दिसुन येतं कि दुर्योधनाला कुठेतरी ही जाणीव होती कि शेवटी आपला सामना भीमाशी होणारच आहे. त्यामुळे त्याने अनेक वर्षे लोखंडी पुतळ्यावर गदायुद्धाचा सराव केला होता. गदायुद्धाचं शिक्षण प्रत्यक्ष बलरामाकडुन मिळवलं होतं. गदायुद्धात भीम वगळता दुर्योधनाच्या तोडीचा वीर त्याकाळी जवळपास नव्हताच म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये.