जनातलं, मनातलं चित्रकळा - १ By ॐकार · Sun, 03/16/2008 - 11:02 ">Sun, 03/16/2008 - 11:02 Primary tabs बघा पुढील चित्रांत काही मराठी शब्द आहेत. ओळखा पाहू! १) २) ३) ४) ५) Log in or register to post comments चित्रकळा - २ चित्रकळा - ३ Book traversal links for चित्रकळा - १ चित्रकळा - २ › प्रमोद देव 03/16/2008 - 11:06 १) बटबटीत २)घरघर ४) कोरडा Log in or register to post comments ॐकार 03/16/2008 - 11:07 :) Log in or register to post comments प्रमोद देव 03/16/2008 - 11:20 तर नाही? Log in or register to post comments सहज 03/16/2008 - 11:22 १) गळ? ३) सारखा? सामुदायिक? सावरखाली? (बळचकर प्रयत्न) ५) पाचर Log in or register to post comments सचिन 03/16/2008 - 11:50 बकाल ? घरघर ? (=> प्रमोदकाका) सावरकर ? कोरडा ? (=> प्रमोदकाका) पाचर ? (=> सहज) Log in or register to post comments विसोबा खेचर 03/16/2008 - 12:12 माझेही उत्तर सचिनप्रमाणेच! बाय द वे ॐकारा, चित्रांतून कोडी घालायची तुझी कल्पना बाकी आवडली! :) तात्या. Log in or register to post comments नंदन 03/16/2008 - 14:11 ही कोड्यांची कल्पना आवडली. शीर्षकही समर्पक आहे. २-५ घरघर, सावरखाली, कोरडा, पाचर ही उत्तरे वरील प्रतिसादींनी दिल्याप्रमाणेच. पहिले 'बदल' आहे का? नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी Log in or register to post comments स्वाती राजेश 03/17/2008 - 00:37 १.बल २.घरघर ३. साप ४.क्रोध ५.पाचर Log in or register to post comments प्राजु 03/17/2008 - 01:05 १. बल २. घरघर ४. कोरडा ५. पाचर.. - (सर्वव्यापी)प्राजु Log in or register to post comments अनिकेत 03/17/2008 - 01:22 ४) कोहं? ५) थरथर ? Log in or register to post comments राजमुद्रा 03/17/2008 - 10:26 १.बगळा २.घरघर ३. साप ४.कोरडा ५.पाचर राजमुद्रा :) Log in or register to post comments ॐकार 03/17/2008 - 18:02 १) बगळे (ब गळे) २) घरघर ३)सापडलेले (सा पडलेले) ४)कोरडे (को रडे) ५)पाचर (पाच र) Log in or register to post comments लिखाळ 03/17/2008 - 20:57 मस्त... सुपीक डोके :) पुढ्च्या चित्रकळेच्या प्रतिक्षेत. --लिखाळ. Log in or register to post comments सचिन 03/17/2008 - 22:44 एकदम सुडोकू !! (सुपीक डोक्याला जपानीत हेच म्हणतात ना ?) Log in or register to post comments पिवळा डांबिस 03/18/2008 - 07:20 १. बदक २.बत्ती ३. सरगम ४. बायको ५. घरघर मला ४ तर माझ्याकडे रोखून बघतो आहे असेच वाटते, त्यामुळे ५ = घरघर!!! -पिवळा डांबिस Log in or register to post comments चतुरंग 03/18/2008 - 08:24 'ही' (पक्षी : ऑन द रॉक्स) जास्त झाल्यामुळे तुमची '२' गुल होऊन आपसूक '३' गाणे चालू झाले त्यावेळी '४' ने रोखून बघितल्यामुळे तुमचे '१' झाले आणि त्यामुळे जिवाला '५' लागली?!!?!!:)))) चतुरंग Log in or register to post comments आजानुकर्ण 03/18/2008 - 09:36 जबरा कोडे ॐकारशेठ अतिशय आवडले. (संतुष्ट) आजानुकर्ण Log in or register to post comments
सहज 03/16/2008 - 11:22 १) गळ? ३) सारखा? सामुदायिक? सावरखाली? (बळचकर प्रयत्न) ५) पाचर Log in or register to post comments
सचिन 03/16/2008 - 11:50 बकाल ? घरघर ? (=> प्रमोदकाका) सावरकर ? कोरडा ? (=> प्रमोदकाका) पाचर ? (=> सहज) Log in or register to post comments
विसोबा खेचर 03/16/2008 - 12:12 माझेही उत्तर सचिनप्रमाणेच! बाय द वे ॐकारा, चित्रांतून कोडी घालायची तुझी कल्पना बाकी आवडली! :) तात्या. Log in or register to post comments
नंदन 03/16/2008 - 14:11 ही कोड्यांची कल्पना आवडली. शीर्षकही समर्पक आहे. २-५ घरघर, सावरखाली, कोरडा, पाचर ही उत्तरे वरील प्रतिसादींनी दिल्याप्रमाणेच. पहिले 'बदल' आहे का? नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी Log in or register to post comments
स्वाती राजेश 03/17/2008 - 00:37 १.बल २.घरघर ३. साप ४.क्रोध ५.पाचर Log in or register to post comments
प्राजु 03/17/2008 - 01:05 १. बल २. घरघर ४. कोरडा ५. पाचर.. - (सर्वव्यापी)प्राजु Log in or register to post comments
राजमुद्रा 03/17/2008 - 10:26 १.बगळा २.घरघर ३. साप ४.कोरडा ५.पाचर राजमुद्रा :) Log in or register to post comments
ॐकार 03/17/2008 - 18:02 १) बगळे (ब गळे) २) घरघर ३)सापडलेले (सा पडलेले) ४)कोरडे (को रडे) ५)पाचर (पाच र) Log in or register to post comments
लिखाळ 03/17/2008 - 20:57 मस्त... सुपीक डोके :) पुढ्च्या चित्रकळेच्या प्रतिक्षेत. --लिखाळ. Log in or register to post comments
सचिन 03/17/2008 - 22:44 एकदम सुडोकू !! (सुपीक डोक्याला जपानीत हेच म्हणतात ना ?) Log in or register to post comments
पिवळा डांबिस 03/18/2008 - 07:20 १. बदक २.बत्ती ३. सरगम ४. बायको ५. घरघर मला ४ तर माझ्याकडे रोखून बघतो आहे असेच वाटते, त्यामुळे ५ = घरघर!!! -पिवळा डांबिस Log in or register to post comments
चतुरंग 03/18/2008 - 08:24 'ही' (पक्षी : ऑन द रॉक्स) जास्त झाल्यामुळे तुमची '२' गुल होऊन आपसूक '३' गाणे चालू झाले त्यावेळी '४' ने रोखून बघितल्यामुळे तुमचे '१' झाले आणि त्यामुळे जिवाला '५' लागली?!!?!!:)))) चतुरंग Log in or register to post comments
आजानुकर्ण 03/18/2008 - 09:36 जबरा कोडे ॐकारशेठ अतिशय आवडले. (संतुष्ट) आजानुकर्ण Log in or register to post comments
१) बटबटीत २)घरघर ४) कोरडा
:)
तर नाही?
१) गळ?
३) सारखा? सामुदायिक? सावरखाली? (बळचकर प्रयत्न)
५) पाचर
बकाल ?
घरघर ? (=> प्रमोदकाका)
सावरकर ?
कोरडा ? (=> प्रमोदकाका)
पाचर ? (=> सहज)
माझेही उत्तर सचिनप्रमाणेच!
बाय द वे ॐकारा, चित्रांतून कोडी घालायची तुझी कल्पना बाकी आवडली! :)
तात्या.
ही कोड्यांची कल्पना आवडली. शीर्षकही समर्पक आहे. २-५ घरघर, सावरखाली, कोरडा, पाचर ही उत्तरे वरील प्रतिसादींनी दिल्याप्रमाणेच. पहिले 'बदल' आहे का?
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
१.बल
२.घरघर
३. साप
४.क्रोध
५.पाचर
१. बल
२. घरघर
४. कोरडा
५. पाचर..
- (सर्वव्यापी)प्राजु
४) कोहं?
५) थरथर ?
१.बगळा
२.घरघर
३. साप
४.कोरडा
५.पाचर
राजमुद्रा :)
१) बगळे (ब गळे)
२) घरघर
३)सापडलेले (सा पडलेले)
४)कोरडे (को रडे)
५)पाचर (पाच र)
मस्त...
सुपीक डोके :)
पुढ्च्या चित्रकळेच्या प्रतिक्षेत.
--लिखाळ.
एकदम सुडोकू !!
(सुपीक डोक्याला जपानीत हेच म्हणतात ना ?)
१. बदक
२.बत्ती
३. सरगम
४. बायको
५. घरघर
मला ४ तर माझ्याकडे रोखून बघतो आहे असेच वाटते,
त्यामुळे ५ = घरघर!!!
-पिवळा डांबिस
'ही' (पक्षी : ऑन द रॉक्स) जास्त झाल्यामुळे तुमची '२' गुल होऊन आपसूक '३' गाणे चालू झाले त्यावेळी '४' ने रोखून बघितल्यामुळे तुमचे '१' झाले आणि त्यामुळे जिवाला '५' लागली?!!?!!:))))
चतुरंग
जबरा कोडे ॐकारशेठ
अतिशय आवडले.
(संतुष्ट) आजानुकर्ण