आई शपथ!!! ९ वर्षे आगोदर पुण्यात आलो होतो ते आठवले!!! टिपिकल अशीच रूम ती पण खाश्या शानवार पेठेत!!! त्यात मला गुडंग गरम फुकायची सवय, तिसर्याच सकाळी तिसरी कांडी सम्पवली तशी "अरे वर काय तंबाखू चं रान पेटवाले आहे का?" ही मालकांची अनुस्वार खैरात केलेली लाइन आज परत आठवली!!!! जल्दी आने देव!!!! :)
प्रतिक्रिया
गविशेट म्होरला पार्ट लिवा कि
१०० झाले
?
आई शपथ!!! ९ वर्षे आगोदर
Pagination