एक एक क्ल्यु जोडतांना ३०/३५ वेळा चहा गाळून आणि पिवून झाला.शेवटी बायकोने तंबी दिली म्हणून दुसरेच काहीतरी गाळत ( आपले ते अश्रु हो...तुम्हाला भलतेच काहीतरी वाटायचे) बसलो आहे.
येत्या १/२ दिवसांत सुटेल कोडे....
बाकी ही कलाक्रुती, म्हणजे मिपावरची मोनालिसाच...वादच नाही....
ओ तै ! त्यांच्या धाग्यावरची कलाकृती मी कुठून देणार?
प्रतिक्रिया पहाण्यासाठी दुवा दिला होता - म्हणजे तुम्हाला इथल्या प्रतिक्रिया सौम्य वाटतील!
चित्र मिळालं तर पेस्टवतो.
मला ते पेंटिंग आवडलं होतं. धागाकर्ती च्या 'कुहू' या काव्य संग्रहाचं ते मुखपृष्ठ आहे!
अरेच्च्या, असे आहे होय? धागाकर्त्याने 'कलाकृती' म्हटल्यामुळे प्रतिसाद कर्त्यांच्या प्रतिभेला बहर आला म्हणायचा. याचे शीर्षक 'मी काढलेला चहाच्या गाळण्याचा एक फोटो' असे अधिक वास्तवदर्शी असते तर ?
अर्थात त्यापेक्षा 'योगायोगाने झालेली कलाकृती' असे शीर्षक देणे, हा धागाकर्त्याच्या प्रतिभेचा पुरावा, हेही खरेच.
प्यारे१
10/27/2013 - 21:59
क्या चाच्ची, आप तो दिल पे ले लिये?
ऐसा नक्को करु रे.
आज बायको चहा गाळताना सारखा बघत होतो (गाळण्याकडे......) पण छे! ह्र्दय काय साधा बाण पण तयार झाला नाहि. सबब आमच्या चहातुन अशी अजोड कलाकॄती जन्म घेत नाहि हे बघुन ड्वॉले पाणावलेत.......
का नाही
का नाही
का नाही
खिक्क! =)) =))
क्या बात है शैलेन्द!
_/\_
अरे काय हे!!!!!!!!!!
अशक्य हसतोय.
कवी शैलेंद्र मान गये. तुम्हाला एक मुकेश लाभला तर अजरामर रचना होतील :)
मुकेशच जावुद्या हो.. राज कपुरला लाभलेल्या इतर व्यक्ती जरी आम्हाला "लाभल्या", तरी आम्ही रचना करु :)
रचनात्मक प्रतिसाद! :)
उपमांच्या धबधब्याखाली ओलेतं झालं का कुणी? ;)
बदाबद उपमा पडतोय (माझ्या नव्हे) अंगावर असे चित्र डोळ्यांसमोर आले आणि अंमळ अंधारी आली.
क्या बात... क्या बात !!
कहर!!
sanjivanik१ मिपाकरांच्या काही प्रतिक्रियेंकडे तुम्ही लक्ष देऊ नका.
हृदय सदृश्य आकारात आपल्याला रमतांना पाहुन आनंद वाटला.
अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
काय येवु द्या?
चा, गाळणी की नवकला?
बाकी, संजीवनीजी,
जसा तुम्ही हलका धागा टाकलाय, तसेच आम्हीही हलके प्रतिसाद देतोय.. त्यामुळे राग नसावा, लोभ असावा. धन्यवाद.. :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यास,
अशा हलक्या मानसिकतेच प्रदर्शन मांडणार्या आणि त्यातच स्वताला हुशार समजणाऱ्या काही मिपा करांकडे दुर्लक्ष करणच योग्य आहे.तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.
तेवढच त्यांना मला निरुत्तर केल्याच समाधान द्याव म्हणते .
पूर्णपणे सहमत.
इतक्या अप्रतिम कलाकृती ला नावे ठेवतात म्हणजे काय...
धन्य्वाद वल्लि सर
@ वल्ली
कलाक्रुती फारच अप्रतिम आहे.
एक एक क्ल्यु जोडतांना ३०/३५ वेळा चहा गाळून आणि पिवून झाला.शेवटी बायकोने तंबी दिली म्हणून दुसरेच काहीतरी गाळत ( आपले ते अश्रु हो...तुम्हाला भलतेच काहीतरी वाटायचे) बसलो आहे.
येत्या १/२ दिवसांत सुटेल कोडे....
बाकी ही कलाक्रुती, म्हणजे मिपावरची मोनालिसाच...वादच नाही....
नैतर काय.
मोनालिसानंतर यासम हीच. वल्ली मला सांग इतके फिरलास पण अशी कलाकृती मला नाही वाटत तुझ्या पाहण्यात आजवर आली असेल.
कुठे हा (http://www.misalpav.com/comment/reply/25966/517787) फोटो
आणि
कुठे हा गाळणीवाला अप्रतिम फोटो.
पण अशा दुष्ट प्रव्रुत्ती विरुद्ध आवा़़ज उठवायचा सोडून तुम्हाला त्याकडे दुर्लक्ष करणं सोईस्कर वाटत?. हे नाही आवडलं बुवा...
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यास,
तुम्ही फक्त मला योगायोग ने मिळालेल्या कलाकृती वरच लक्ष केंद्रित केल्या बद्दल धन्यवाद .
त्या बिरुटे सरांना (त्यांनी फक्त कलाक्रुती वर लक्ष केंद्रीत केले म्हणून) धन्यवाद...
आणि
आम्ही मात्र, गाळणी,भांडे, वॉटरमार्क आणि कॉपीराईट बघीतले तर आम्हाला धन्यवाद नाही.
अरेरे पुर्वीचे मिपा राहिले नाही.
मुक्त विहारि,
तुम्ही माझ्या फोटोचा जसा गहन अभ्यास केला त्याल मी उत्तर दिले आहे. नीट बघा.
आता वाटत आहे ते पण द्यायला नको हव होत, धन्यवाद देण्या सारखी तुमची प्रतिक्रिया कुठलीच नव्हति.
राहून राहून या धाग्याची आठवण झाली !
अशा कलाकृती रोज रोज घडत नसतात.
खेडूत यास,
तुम्ही पाठवलेल्या धाग्यात ती कलाकृती दिसत नहि. इथे डकवा म्हणजे सगळ्यांनाच त्याचा आनंद घेता येईल
ओ तै ! त्यांच्या धाग्यावरची कलाकृती मी कुठून देणार?
प्रतिक्रिया पहाण्यासाठी दुवा दिला होता - म्हणजे तुम्हाला इथल्या प्रतिक्रिया सौम्य वाटतील!
चित्र मिळालं तर पेस्टवतो.
मला ते पेंटिंग आवडलं होतं. धागाकर्ती च्या 'कुहू' या काव्य संग्रहाचं ते मुखपृष्ठ आहे!
कोकीळा काढता काढता त्याचा बगळा झाला असं काही झालं काय?
खेडूत यास,
प्रतिक्रिया वाचून करमणूक करायला मला वेळ नसतो. तशी इतर मंडळी आहेत मिपावर मजा घेणारी . पण तुम्ही सुचवलं म्हणून नक्की वाचेन वेळ काढून .
इथल्या प्रतिक्रिया सौम्य वाटतील!!! बापरे म्हणजे अशा काही मिपा करांनी तिथे पण यापेक्षा आपली हुशारी दाखवली आहे का??
अशा लोकां मुळे मिपा ची प्रतिमा बिघडते आहे अस मला वाटत .
असो , तुम्हाला धन्यवाद
"अशा लोकां मुळे मिपा ची प्रतिमा बिघडते आहे अस मला वाटत . "
खरयं तुमच म्हणनं.. तुम्हांला बरोबर वाटतयं..
हा हा हा हा हा
कॉलिंग अतृप्त आत्मा...
आडवं पडून पडून हसणारी स्मायली हवी आहे.
धागा उघडला पण बगळा गेला बाजार त्याची पिसं पण काय दिसेना! ईथे ड्कवता येईल का म्हणजे सगळे पुनर्प्रत्ययाचा आनंद घेउ शकतील
उडाला असेल :)
फोटो बघितला, प्रतिसाद वाचले, करमणूक झाली.
चित्रकलाविषयक काही धागे:
चित्रकाराच्या नजरेतूनः जाणिजे चित्रकर्म (भाग १)
http://www.misalpav.com/node/18741
चित्रकला (१) : देवादिकांच्या तजबिरीतील चित्रांची कहाणी
http://www.misalpav.com/node/25414
संग्रहालायातील कलाकृती आणि त्यांचे विविध विषय
http://www.misalpav.com/node/23441
एका तैल-चित्राची जन्मकथा (भाग २ -संपूर्ण)
http://www.misalpav.com/node/21954
करमणूक वा!!!!
काका, हा धागा फोटोग्राफीचा आहे. चित्रकलेचा नै कै.
अरेच्च्या, असे आहे होय? धागाकर्त्याने 'कलाकृती' म्हटल्यामुळे प्रतिसाद कर्त्यांच्या प्रतिभेला बहर आला म्हणायचा. याचे शीर्षक 'मी काढलेला चहाच्या गाळण्याचा एक फोटो' असे अधिक वास्तवदर्शी असते तर ?
अर्थात त्यापेक्षा 'योगायोगाने झालेली कलाकृती' असे शीर्षक देणे, हा धागाकर्त्याच्या प्रतिभेचा पुरावा, हेही खरेच.
क्या चाच्ची, आप तो दिल पे ले लिये?
ऐसा नक्को करु रे.
संजिवनी प्रत्येक प्रतिसाद मस्त मजेशिर आहे , त्याला तसेच घ्या
सरळ थँक्स ले ऑ वट्टक्ले म्हणायचं आणि पूढे जात रहायचं
लौंगी मिरची
लौंगी मिरची यास,
हा हा हा , आता वट्टक्ले म्हणायलाच शिकते आहे हळू हळू,
आज बायको चहा गाळताना सारखा बघत होतो (गाळण्याकडे......) पण छे! ह्र्दय काय साधा बाण पण तयार झाला नाहि. सबब आमच्या चहातुन अशी अजोड कलाकॄती जन्म घेत नाहि हे बघुन ड्वॉले पाणावलेत.......
माननीय ज्येष्ठ सदस्यांनी गाळण्याचे काश्मीर केल्याचे बघुन अतीव दु:ख झाले.
हे काय चाललय?
....एका अप्रतिम कलाक्रुतीचा अभ्यास करत आहोत.
एका गाळणीत दिसते ह्रुदय एक
त्यावरी तुटून पडती खंदे वीर अनेक
काही करीती चेष्टा, काही करिती चर्चा
सह्याद्रीवर पहा सपट परिवार महाचर्चा
गाळणी म्हणाली हृदयाला
गाळणी म्हणाली हृदयाला
अरे तू रे एव्हढा पांढरा कसा
हृदय म्हणाले गाळणीला
हृदय म्हणाले गाळणीला
अभिजाततेचा मी घेतलाय वसा
धन्या यू टू??? =)) =))
(गतप्राण) बॅटाव्हिअस सीझर.
=))
असा कसा वसा
बा हेर आला फसा फसा! =))
क्रुपया,
फोटो दिसत नाहि....
बघणे जरुरि झाले आहे
परत डकवणे
चहा गाळणिचा धागा द्विशतक करण्याच्या वाटचालीवर!!
आमचाही डबल सेंच्युरीसाठी थोडा सहभाग ;)
मराठी साहित्याच्या 'गाळीव' इतिहासातलं एक अजाअमर्जरामर (काय तं ल्हिलेलं ब्वा) छायाचित्र.
आणी ते छायाचित्र मिपावर अवतरलं हे मिपाचे अहोभाग्य!!
अगागागागा.........फुटलो _/\_
अश्या प्रकारचे हार्ट मी तर पहिल्यांदाच पाहत आहे…
आता एक काम करा ताई, ह्याचे प्रिंटाउट काढून वेलेण्टाईन'स डे ला प्रेमियुगलांना भेट देत जा.
=]]