Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फोटो ओळखा.

ख
खंडेराव
गुरुवार, 03/05/2015 - 07:56
💬 303
नमस्कार. मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत? थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील. जर संपादक मंडळाची हरकत नसेल तर धागा सुरु करता येइल. काही सोपे नियम - एका वेळेस एकच फोटो उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही. फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा. फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल. उदाहरणार्थ -

प्रतिक्रिया द्या
110607 वाचन

💬 प्रतिसाद (303)
श
श्रीरंग_जोशी Sun, 03/08/2015 - 05:09 नवीन
एकदम बरोबर, पैजारबुवा. पुणे मनपाने केलेल्या सौंदर्यीकरणाला 'नाला' पार्क असे म्हणणे जरा बरोबर वाटत नाही पण चालायचेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
अ
असंका Mon, 03/09/2015 - 06:15 नवीन
काय बरोबर ते तरी सांगा मग जोडीला... बागुल उद्यान, सहकारनगर, पुणे ९ (पण सगळं जग त्याला नाला पार्कच म्हणतं. बाकी तीन वर्ष तिथं शेजारी राहून मला नाला पार्क नाय वळखता आली म्हण्जे लानत हाय राव.... )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Mon, 03/09/2015 - 06:20 नवीन
:-) नाला पाक म्हणून एक दक्षिणी उपहारगॄह पाहिले आहे ;-).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 03/08/2015 - 05:36 नवीन
Image removed. ओळखा पाहू पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सुनिल पाटकर Sun, 03/08/2015 - 11:06 नवीन
शिवाजी महाराज समाधी रायगड
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sun, 03/08/2015 - 16:10 नवीन
या फोटोमध्ये माझा एक मित्र व त्याच्या मातोश्री आहेत. Image removed.
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Mon, 03/09/2015 - 05:08 नवीन
पश्चिम महाराश्त्रातील किल्ला आहे? पन्हाळगड?
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 03/09/2015 - 05:16 नवीन
पश्चिम महाराष्ट्रातील किल्ला आहे पण पन्हाळगड नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
प
प्रचेतस Mon, 03/09/2015 - 05:35 नवीन
अजिंक्यतारा आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Mon, 03/09/2015 - 05:39 नवीन
नाही हा अजिंक्यतारा नाही. पुण्यापासून जवळच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 03/09/2015 - 05:41 नवीन
मग नक्कीच मल्हारगड असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Mon, 03/09/2015 - 05:53 नवीन
२००७ साली मनोगतावरील हा लेख वाचून लगेच मल्हारगडाचा ट्रेक केला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 03/09/2015 - 05:56 नवीन
मल्हारगड खूप पूर्वी पाहिला असल्याने अतिशय पुसटसा असा लक्षात होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
प
प्रचेतस Mon, 03/09/2015 - 05:55 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Mon, 03/09/2015 - 06:04 नवीन
भाजे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 03/09/2015 - 06:04 नवीन
नै ब्वा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
अ
असंका Mon, 03/09/2015 - 06:21 नवीन
हे मंजे फार मंजे फारच अति जालं....ते टीवीवाले करतात तसं...सिरीयल बघा आणि आम्ही इंटरवल मध्ये विचारू त्या प्रश्नांची उत्तरे द्या.... :-)) अहो आपल्याच एका धाग्यातल्या आपल्याच एका प्रतिसादातला फोटो आहे हा... लिंक ही देणार होतो..पण शोध्णार्‍यांना शोधू द्या म्हणून देत नै...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 03/09/2015 - 06:47 नवीन
हाहा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
क
कपिलमुनी Mon, 03/09/2015 - 11:11 नवीन
भंडारा डोंगराच्या मागच्या वाटेने खाली उतरताना काही गुफा आहेत तिथेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
असंका Mon, 03/09/2015 - 11:38 नवीन
आपला फोटो...? मंजे कुठली जागा ओळखायची असेल त्याचा हो...टाका की लवकर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
प्रचेतस Mon, 03/09/2015 - 11:50 नवीन
बरोबर मुनिवर.:) ह्या गुहा अगदी अलिकडच्या काळापर्यंत कुणालाच माहित नव्हत्या. ह्यांना उजेडात आणण्याचे श्रेय दामोदर कोसंबींचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Mon, 03/09/2015 - 11:55 नवीन
म्हणजे कधीपर्यंत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 03/09/2015 - 12:03 नवीन
साधारण ५०/६० च्या दशकात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
च
चौथा कोनाडा गुरुवार, 03/07/2019 - 12:52 नवीन
बेडसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
कपिलमुनी Mon, 03/09/2015 - 11:45 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 03/09/2015 - 12:04 नवीन
माझ्यासाठी खूपच सोपं दिलंय. सुरसुंदरी शालभंजिका - गोंदेश्वर मंदिर, सिन्नर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Mon, 03/09/2015 - 12:13 नवीन
तुझा एक्सपर्ट प्रांत आहे :) रुमाल टाकून दम धरायचास की ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 03/09/2015 - 12:36 नवीन
@रुमाल टाकून दम धरायचास की ;)>>> +++१११ :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/09/2015 - 13:34 नवीन
व्हय, व्हय. वल्लींना दिलेला हा दम ब्ररोब्र हाय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
प्रचेतस Mon, 03/09/2015 - 12:20 नवीन
ओळखा पाहू Image removed.
  • Log in or register to post comments
अ
असंका Mon, 03/09/2015 - 12:28 नवीन
मुंबई..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 03/09/2015 - 12:29 नवीन
मला ठिकाण हवंय. शहर नकोय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Mon, 03/09/2015 - 12:59 नवीन
:-( पण मुंबईतलं ठिकाण हे तरी नक्की झालं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
कपिलमुनी Mon, 03/09/2015 - 13:20 नवीन
एस्सेल वर्ल्ड ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 03/09/2015 - 13:23 नवीन
नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Mon, 03/09/2015 - 13:30 नवीन
मधली ३ ठिकणे आठवतात १ गोराईअच्या टे़कड्या २. बोरीवली नॅशनल पार्क ३. पवई पण असे उत्तर योग्य नाही सो माझा पास !
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 03/09/2015 - 13:34 नवीन
२ क्रमांकाचे उत्तर बरोबर आहे. न्याशनल पार्कातल्या कान्हेरी लेणीसमूहाच्या डोंगरावरुन दिसणाऱ्या बोरीवतील इमारती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/09/2015 - 13:36 नवीन
तरी म्हटलं की वल्ली आणि असा फोटो ??? पण लेण्याचा नसला तरी लेण्यातून घेतलेला फोटो आहे... त्यामुळे माफ आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 03/09/2015 - 13:42 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
कपिलमुनी Mon, 03/09/2015 - 14:10 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 03/09/2015 - 14:19 नवीन
थिबा राजवाडा, रत्नागिरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ख
खंडेराव Mon, 03/09/2015 - 18:59 नवीन
बराच निट केलेला दिसतोय। २ सालापुरवि पाहिला तेव्हा पार वाइट अवस्था होती।
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 03/10/2015 - 10:04 नवीन
फोटो ५ वर्षापूर्वीचा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव Tue, 03/10/2015 - 10:06 नवीन
म्हणजे आता खराब झालाय. आम्ही गेलो तेव्हा काही भागात वरुन लाकडेही पडत होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ख
खंडेराव Tue, 03/10/2015 - 07:15 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
V
vishalk Tue, 03/10/2015 - 11:07 नवीन
नुब्रा व्हॅली, लडाख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव Tue, 03/10/2015 - 11:51 नवीन
बरोबर. हे हुडेंर चे वाळवंट
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 03/10/2015 - 11:57 नवीन
ओळखा पाहू Image removed.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 03/10/2015 - 14:06 नवीन
विशाखापट्टणमचे मत्सालय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
कपिलमुनी Tue, 03/10/2015 - 14:10 नवीन
मत्स्यालय असुद्द्लेकनाबद्दल स्वारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा