फोटो ओळखा.
नमस्कार.
मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत?
थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील.
जर संपादक मंडळाची हरकत नसेल तर धागा सुरु करता येइल.
काही सोपे नियम -
एका वेळेस एकच फोटो
उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही.
फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा.
फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल.
उदाहरणार्थ -


💬 प्रतिसाद
(303)
प
प्रचेतस
Tue, 03/10/2015 - 14:16
नवीन
हायला मुनिवर...कमाल आहे. अचूक ओळखायलात.
पाठीमागे आहे तो रामकृष्ण बीच.
- Log in or register to post comments
त
त्रिवेणी
Tue, 03/10/2015 - 13:41
नवीन
चेन्नई
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 03/10/2015 - 13:41
नवीन
नै ब्वा
- Log in or register to post comments
त
त्रिवेणी
Tue, 03/10/2015 - 13:45
नवीन
ओ नो.
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Wed, 03/11/2015 - 06:53
नवीन
ओळखा...

- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 03/11/2015 - 08:04
नवीन
काहीच अंदाज येइना :(
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Wed, 03/11/2015 - 08:16
नवीन
इतरांनासुद्धा ओळखायला अवघड जात असेल, तर १-२ क्ल्यू देतो नंतर.
मंदिर दक्षिणेतले आहे एव्हढे तर कळाले ना ?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 03/11/2015 - 08:08
नवीन
कर्नाटकामधल गोपालस्वामी किंवा वेणु गोपाल स्वामी मंदीर आहे का ?
आजकाल अशी मंदीरे फार आहेत म्हणून खात्री नाह्ये
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Wed, 03/11/2015 - 08:18
नवीन
बाब्बोऽऽऽ
बरोबर आहे उत्तर.
गोपालस्वामी बेट्टा !
- Log in or register to post comments
_
_मनश्री_
Wed, 03/11/2015 - 08:16
नवीन
गोपाळस्वामी मंदीर ,चामराजनगर कर्नाटक
बांदीपूर अभयारण्य परिसर
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Wed, 03/11/2015 - 08:18
नवीन
ब्रोबर
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 03/11/2015 - 08:22
नवीन
याला म्हणतात परफेक्ट उत्तर !!
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Wed, 03/11/2015 - 15:50
नवीन
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Mon, 03/16/2015 - 07:30
नवीन
काहीतरी क्लु द्या रंगराव,
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Mon, 03/16/2015 - 13:13
नवीन
ज्यांचा हा पुतळा आहे ते भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री होते.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Tue, 03/17/2015 - 06:03
नवीन
सौदिंडियन वाटतंय..
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 03/17/2015 - 16:19
नवीन
आपल्याच राज्यातले पुढारी होते हे.
लुंगी वगैरे नसताना तुम्हाला दक्षिणी कसे काय वाटले?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 03/17/2015 - 18:38
नवीन
???
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 03/17/2015 - 18:45
नवीन
खाली प्रफुल्ल पा यांनी उत्तर दिले आहे.
- Log in or register to post comments
प
प्रफुल्ल पा
Tue, 03/17/2015 - 18:10
नवीन
पन्जाब राव देशमुख चौक अमरावति
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 03/17/2015 - 18:16
नवीन
या चौकाला स्व. पंजाबराव देशमुख यांचे नाव दिले असले तरी तो पंचवटी (पाच रस्ते एकत्र येतात अन तेथे पंचवटी उपहारगृह पण आहे) चौक म्हणून अधिक ओळखला जातो. या पुतळ्यासमोरची त्रिकोणी बागही सुंदर आहे.
- Log in or register to post comments
अ
असंका
Wed, 03/18/2015 - 14:12
नवीन
रच्याकने, आपण मिसलीड केलंत. पहिल्या कॅबिनेटचे हे सदस्य नव्हते....
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Wed, 03/18/2015 - 14:38
नवीन
स्व. पंजाबराव स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री होते म्हणून मी तसे लिहिले. कॄषीमंत्री असा उल्लेख केला असता तर उत्तर दिल्यासारखेच झाले असते.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 03/16/2015 - 12:00
नवीन
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 03/16/2015 - 12:18
नवीन
सांगू का? ;)
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 03/16/2015 - 12:47
नवीन
सोपा आहे :)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 03/16/2015 - 12:58
नवीन
अगदी :)
- Log in or register to post comments
ए
एस
Mon, 03/16/2015 - 16:07
नवीन
पेडगावच्या किल्ल्यातील लक्ष्मीनारायण मंदिर असावे.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 03/16/2015 - 16:26
नवीन
नै ब्वा.
पेडगावचा गजथर अगदी लहान आहे.
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Mon, 03/16/2015 - 13:06
नवीन
?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 03/16/2015 - 13:19
नवीन
कैलास लेणी नाही
- Log in or register to post comments
अ
असंका
Tue, 03/17/2015 - 06:15
नवीन
श्री ___ यांच्याकडून प्रेरणा घेत मिपाच्या इतिहासातील अजून एक फोटो!! जसाच्या तसा!!! ओळखा आता!!
(...अहो पण तो लेख लिहिणारे तर कुणी वेगळे आहेत. मग तुम्ही त्यांचे डु आयडी का? कारण फोटो तर अगदी तोच दिस्तो आहे!)
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 03/17/2015 - 10:38
नवीन
खिद्रापूर !
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 03/17/2015 - 18:21
नवीन
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Tue, 03/17/2015 - 18:45
नवीन
Bridge,pune?
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 03/17/2015 - 18:51
नवीन
उत्तर बरोबर आहे. गाडगीळ पुलाशेजारी हा पुतळा आहे.
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Tue, 03/17/2015 - 18:44
नवीन
Z bridge javalil aahe ka?
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 03/17/2015 - 19:03
नवीन
- Log in or register to post comments
अ
असंका
Wed, 03/18/2015 - 12:15
नवीन
ती डावीकडची इमारत मंजे कुठली तरी गाड्यांची डीलरशीप आहे ना? पाषाणकर ऑटो बहुतेक...बावधन की अस्लच कुठलंतरी ठिकाण असेल.
- Log in or register to post comments
अ
असंका
Wed, 03/18/2015 - 12:16
नवीन
पाषाण...
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 03/18/2015 - 12:32
नवीन
पाषाण-सुस पूल . डावीकडे आहे ते पाषाणकर अॅटो चा शोरूम .. पुढे बालेवाडी स्टेडियमच्या अंधुक खुणा दिसत आहेत
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Wed, 03/18/2015 - 13:10
नवीन
हा फोटो २००७ सालचा आहे. आता हा परिसर खूपच बदलला आहे.
पाषाणकर यांची कार शोरुम बंद होऊन इतर कुणाची शोरुम सुरू झालेली आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Wed, 03/18/2015 - 13:14
नवीन
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 03/19/2015 - 12:53
नवीन
विशेष असा काय आहे या फोटो मध्ये ?
म्हणजे असा एखादा वैशिष्ठ्य ज्यावरून ही जागा ओळखता येइल ?
- Log in or register to post comments
अ
असंका
गुरुवार, 03/19/2015 - 12:55
नवीन
होय..काहीच वेगळेपणा लक्षात येत नाहिये...रत्नागिरीहून पावसला जाताना समुद्र असा दिसत असेल किंवा गणपतीपुळयाला जातानापण...किवा अगदी भारताबाहेरचा पण असू शकेल.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 03/19/2015 - 13:01
नवीन
कोकणात फिरायला जाणारे बरेच पर्यटक या ठिकाणी जातात पण या बीचवर प्रत्यक्षात जात नाही.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 03/19/2015 - 13:12
नवीन
भंडारपुळे ??
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 03/19/2015 - 13:54
नवीन
हे ठिकाण बर्यापैकी प्रसिद्ध आहे आणि ते दक्षिण कोकणात नाही. मिपावर याचा उल्लेख अनेकदा वाचलाय.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
गुरुवार, 03/19/2015 - 15:18
नवीन
शेखाडी? हत्यार फेम?
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 03/19/2015 - 15:23
नवीन
जरा प्रसिद्ध नाव आहे या ठिकाणाच्ये.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- ›
- »