Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फोटो ओळखा.

ख
खंडेराव
गुरुवार, 03/05/2015 - 07:56
💬 303
नमस्कार. मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत? थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील. जर संपादक मंडळाची हरकत नसेल तर धागा सुरु करता येइल. काही सोपे नियम - एका वेळेस एकच फोटो उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही. फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा. फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल. उदाहरणार्थ -

प्रतिक्रिया द्या
110607 वाचन

💬 प्रतिसाद (303)
प
प्रसाद१९७१ Mon, 03/23/2015 - 13:31 नवीन
आरे-वारे चा बीच?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Mon, 03/23/2015 - 14:05 नवीन
खाली अत्रुप्त यांनी उत्तर दिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 03/19/2015 - 16:38 नवीन
रंगाराव...आवो ह्यो आमच हरेश्वर...तीर्थावरून घ्येतलेला बंद्राचा फोटू... हा बं अजुन दोन देता मी! Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/19/2015 - 16:46 नवीन
आपल्यापैकी अनेकजण बरेचदा तिथे गेले असतील याची खात्री होतीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ख
खंडेराव गुरुवार, 03/19/2015 - 12:14 नवीन
देता येईल का? महाराष्त्रातील आहे का?
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/19/2015 - 12:53 नवीन
या ठिकाणी अनेक मिपाकर जाऊन आले असतील ही खात्री आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
य
यसवायजी गुरुवार, 03/19/2015 - 13:07 नवीन
Image removed. पच्चीम म्हाराष्ट्रातला १ धबाधबा. वळखा बघू
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 03/19/2015 - 13:13 नवीन
वरंधा घाटामधला धबधबा ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
क
कपिलमुनी गुरुवार, 03/19/2015 - 13:13 नवीन
आंबोली घाटामधला ! पण स्पेसिफिक नाव आठवत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
अ
असंका गुरुवार, 03/19/2015 - 13:23 नवीन
लोणावळा...भुशी डॅमच्या वरचा भाग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
य
यसवायजी गुरुवार, 03/19/2015 - 14:32 नवीन
कोंगो कपिलमुनी। आम्बोलीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
य
यसवायजी गुरुवार, 03/19/2015 - 16:14 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 03/19/2015 - 18:11 नवीन
Never seen before :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
व
विनोद१८ गुरुवार, 03/19/2015 - 19:00 नवीन
..कुठेतरी पाहीले आहे, पण आठवत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/19/2015 - 19:04 नवीन
टर्मिनल ३, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी दिल्ली असू शकते असा अंदाज पाहताक्षणी आला. पण नीट पाहिले असता अधिक खुणा जाणवल्या नाही. त्या विमानतळावरून बरेचदा प्रवास केला असुनही हे शिल्प प्रत्यक्षात आजवर पाहिले नाही. सुर्यनमस्कारावर आधारित शिल्प खरंच कल्पक वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८
श
श्रीरंग_जोशी Fri, 03/20/2015 - 16:46 नवीन
यसवायजी यांच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी Fri, 03/20/2015 - 17:17 नवीन
दिल्ली एयरपोर्ट. सही जवाब. टर्मीनल आठवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Fri, 03/20/2015 - 17:39 नवीन
विनोद १८ यांनी अंदाज व्यक्त केल्यामुळे मी माझा अंदाज जोडला. आत्मविश्वासपूर्ण उत्तर नव्हते. आता बहुतांश फ्लाईट्स टर्मिनल ३ वरूनच असतात. जुन्या डोमेस्टिक टर्मिनलवरून काही बजेट एअरलाइन्सच्या फ्लाईट्स सुटतात. २००९ मध्ये जेव्हा टर्मिनल ३ चे उद्घाटन झाले होते तेव्हा जगातली सर्वात लांबलचक सलग इमारत म्हणून विक्रम झाल्याचे वाचले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी Fri, 03/20/2015 - 17:54 नवीन
यस्स. इतरही बर्याच कलाकृती मस्त आहेत. हत्ती, योगा वगैरे. फोटो चुकून डिलीट झाले. आणि परत दिल्लीचा योग आला नाहीए.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
व
विनोद१८ गुरुवार, 03/19/2015 - 19:10 नवीन
भारतीय योगविषयक अनेक मुद्रा आहेत तेथे.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 03/20/2015 - 17:43 नवीन
लगेच बरोबर उत्तर मिळेल हा विश्वास वाटतो. Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 03/20/2015 - 19:19 नवीन
सिंहगड?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Fri, 03/20/2015 - 19:21 नवीन
पण उत्तरानंतरच्या '?' मुळे जरा हिरमोड झाला :-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Fri, 03/20/2015 - 19:25 नवीन
अगदी किंचित राजगडाचीही शंका होती. राजगडावर पण दारूचे कोठार वनविभाग अशी पाटी पाहिल्याचे पुसटसे आठवत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Fri, 03/20/2015 - 19:33 नवीन
दारूचे कोठार ऐवजी मी दारुगोळ्याचे कोठार असा शब्दप्रयोग केला असता. दारु म्हंटलं की मद्याखेरीज दुसरे काही वाचणार्‍याचा मनात येईल असे वाटत नाही ;-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
व
विनोद१८ Fri, 03/20/2015 - 17:48 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Fri, 03/20/2015 - 17:51 नवीन
चित्र ओळखणे सोपे होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८
श
श्रीरंग_जोशी Sun, 03/22/2015 - 19:05 नवीन
शंकराचार्य मंदिर, श्रीनगर. तीन वर्षांपूर्वी गेलोय पण फोटो लांबचा असल्याने खात्री वाटत नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८
व
विनोद१८ Mon, 03/23/2015 - 07:42 नवीन
.....बरोबर आहे तुमचे उत्तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Sun, 03/22/2015 - 19:15 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Sun, 03/22/2015 - 19:20 नवीन
Highway Varun disate. Aurangabad kiva nasik jawal?
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sun, 03/22/2015 - 19:21 नवीन
हायवेवरूनच दिसतं पण औरंगाबाद किंवा नाशिकचा काहीच संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
क
कपिलमुनी Sun, 03/22/2015 - 19:49 नवीन
after ambegaon.. towards tunnel
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sun, 03/22/2015 - 19:54 नवीन
हे बांधकाम वर्षानुवर्षांपासून तसंच अर्धवट आहे. हा फोटो मी आठ वर्षांपूर्वी काढलाय. कुणाला ठाऊक आहे का की हे असे अर्धवट का राहिले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
आ
आशु जोग Sat, 05/06/2017 - 22:52 नवीन
चांदबिबीचा महाल वाटला मला.

का राहीले हे बांधकाम अर्धवट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
च
चौथा कोनाडा Tue, 01/07/2020 - 06:58 नवीन
हायवे वरून जाताना लक्ष वेधून घेणारे हे बांधकाम अश्याच पडक्या अवस्थेत आहे अजून !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Mon, 03/23/2015 - 01:00 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 03/24/2015 - 03:33 नवीन
हे ठिकाण पटकन ओळखले जाईल असे वाटले होते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
प
प्रचेतस Tue, 03/24/2015 - 04:52 नवीन
हा बहुधा लोणावळा डॅमचा परिसर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Tue, 03/24/2015 - 05:05 नवीन
भुशी डॅमकडे जाताना लागणारा परिसर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
पॉइंट ब्लँक Mon, 03/23/2015 - 13:29 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Tue, 03/24/2015 - 06:44 नवीन
जुन्या मंदिराला पिवळा रंग देत आहेत का?
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Wed, 03/25/2015 - 15:14 नवीन
हो ती पद्धत आहे. आणि एक हिंट - मंदिराचा पुन: निर्माण होतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव गुरुवार, 03/26/2015 - 19:54 नवीन
कोणाला माहिती दिसत नाही!
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Fri, 03/27/2015 - 02:40 नवीन
किर्ती नारायण मंदिर, तळकडु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
श
श्रीरंग_जोशी Fri, 03/27/2015 - 02:50 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 03/27/2015 - 05:12 नवीन
भाटघर धरण, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Fri, 03/27/2015 - 12:37 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ख
खंडेराव Fri, 03/27/2015 - 11:55 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Fri, 03/27/2015 - 11:56 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा