Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फोटो ओळखा.

ख
खंडेराव
गुरुवार, 03/05/2015 - 07:56
💬 303
नमस्कार. मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत? थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील. जर संपादक मंडळाची हरकत नसेल तर धागा सुरु करता येइल. काही सोपे नियम - एका वेळेस एकच फोटो उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही. फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा. फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल. उदाहरणार्थ -

प्रतिक्रिया द्या
110607 वाचन

💬 प्रतिसाद (303)
ख
खंडेराव Fri, 03/27/2015 - 11:58 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Fri, 03/27/2015 - 13:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 03/27/2015 - 13:13 नवीन
http://static.panoramio.com/photos/large/97698852.jpg तुम्ही कॉपी इमेज युआरएल करून दुवा मिळवायला विसरलात....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
श
श्रीरंग_जोशी Mon, 03/30/2015 - 03:55 नवीन
मी जालावर शोध घेऊन या फोटोचं ठिकाण ओळखलं आहे. पण जी मंडळी प्रत्यक्ष भेट देऊन आलेली आहे त्यांची संधी हिरावली जाऊ नये असे वाटते. अवांतर: फोटो प्रकाशित करताना घ्यायची काळजी
  • फोटोचा दुवा त्यावर राइट क्लिक करून 'कॉपी इमेज युआरएल' या पर्यायाद्वारे हमखास मिळतो (क्रोम ब्राउझर). JPEG फॉरमॅट मध्ये बहुतांश फोटोज असल्याने दुव्याचा शेवट '.jpg' ने होतो.
  • आपला फोटो पब्लिकली शेअर्ड आहे की नाही हे तपासण्यासाठी जिथे अपलोड केला आहे (उदा. पिकासा, फ्लिकर इत्यादी) तेथून लॉग आउट करून त्या फोटोच्या दुव्याद्वारे तो फोटो दिसतोय की नाही हे बघावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ख
खंडेराव Mon, 03/30/2015 - 06:05 नवीन
मी ही प्रोसेस करतो. १) फोटो imgur वर अपलोड केला. २) मिळालेल्या ६ लिंक मधुन HTML लिंक कॉपी केली. ३) मिसळपाव मधे अपलोड फोटोला गेलो. ४) ती लिंक पेस्ट केली. ५) आकार ६४० * ६४० टाकला. ६) नाव अंदाजे दिले. यात, कधी फोटो दिसतात, कधी नाही. खाली एक फोटो टाकला आहे. काही चुका आहेत का वरच्या प्रोसेस मधे? काही बदल केला पाहिजे? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Mon, 03/30/2015 - 06:17 नवीन
मिळालेल्या ६ लिंक मधुन HTML लिंक कॉपी केली.
संपूर्ण लिंक इथे फोटोसाठी वापरल्याने घोळ होतोय. या फोटोचा प्रत्यक्ष दुवा केवळ एवढाच आहे - http://i.imgur.com/605Yk1x.jpg याखेरीज इतर काही असले की समस्या येणारच. केवळ रुंदी ६४० टाकणे अपेक्षित आहे. मुळ प्रतिच्या लांबी-रुंदीच्या गुणोत्तरानुसार लांबी आपोआप सेट केली जाते. धाग्यावर थेट प्रतिसाद टाकताना कमाल रुंदी ६४० असावी. नाहीतर चित्र सीमारेषेच्या बाहेर जाते. उपप्रतिसादात तर अधिकच कमी असावी. मिपाच्या पूर्वपरिक्षणात फोटो दिसत असल्याखेरीज तो प्रकाशित करू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव Mon, 03/30/2015 - 07:45 नवीन
इथुनपुढे हीच प्रोसेस केली जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ख
खंडेराव Mon, 03/30/2015 - 07:44 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 03/30/2015 - 11:03 नवीन
कुठे आहे ते माहीत नाही पण ही देवळ बघुन यांची आठवण झाली Image removed. फोटु अंजावरुन साभार पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
क
कपिलमुनी Mon, 03/30/2015 - 14:06 नवीन
जागेश्वर धाम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव Tue, 03/31/2015 - 06:24 नवीन
धाम जागेश्वर, उत्तरांखंड. बरीच मंदिरे आहेत तिथे अशी, रशियन बाहुल्यांसारखी वेगवेगळ्या आकाराची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीरंग_जोशी Mon, 03/30/2015 - 16:15 नवीन
आपल्या पैकी काही लोक रोज या इमारतीसमोरून जात असतील... Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 03/31/2015 - 05:21 नवीन
लेमन ट्री हॉटेल. हिंजवडी फेज १, इन्फोसिस सर्कल शेजारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Tue, 03/31/2015 - 05:25 नवीन
फोटो साडेसात वर्षांपूर्वीचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
श
श्रीरंग_जोशी Tue, 03/31/2015 - 05:27 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sat, 03/09/2019 - 23:13 नवीन
चार वर्षे झालीत. अजुन कुणीच प्रयत्न केला नाही :-( .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
क
किल्लेदार गुरुवार, 05/02/2019 - 13:19 नवीन
शनिवार वाडा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
प
प्रचेतस Tue, 03/31/2015 - 05:34 नवीन
ओळखा पाहू फोटोतील परिसर. Image removed.
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 05/07/2017 - 00:29 नवीन
नाणेघाट, जीवधन, दाऱ्या घाट, ढाकोबा शिखर, दुर्ग टेकडी, आहुपे घाट, मच्छिंद्रगड. खालच्या टोकावडे किंवा पाने गावातून घेतलेला पॅनोरमा आहे. यात डावीकडील नानाचा अंगठा दिसत नाहीये बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sun, 05/07/2017 - 03:52 नवीन
शेंडी गावच्या पुढे मुतखेल गावच्या पुढून हे छायाचित्र घेतले आहे. डावीकडे आणि समोर घनचक्करची रांग आणि सर्वात उजवीकडे रतनगड. त्याचा खुट्टा उठून दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Sun, 05/07/2017 - 05:25 नवीन
ओह! घनचक्कर पायथ्यापासून जीवधनसारखाच दिसतोय. घनचक्करवर गेलोय पण पायथ्याकडून पाहिला नव्हता. आणि रतनगडाचा खुट्टा फारच मोठा दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ए
एस Sun, 05/07/2017 - 05:25 नवीन
ओह! घनचक्कर पायथ्यापासून जीवधनसारखाच दिसतोय. घनचक्करवर गेलोय पण पायथ्याकडून पाहिला नव्हता. आणि रतनगडाचा खुट्टा फारच मोठा दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ख
खंडेराव Wed, 03/06/2019 - 07:04 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 03/06/2019 - 08:24 नवीन
हे एक दुमडलेले फिक्क्या निळ्या रंगाचे डॉक्युमेंट आहे. त्यावर हिरवा अर्धगोल आणि एक बारका ढग आहे. डॉक्युमेंट च्याकडेला एक पांढरी तिरकी रेषा आहे. बाहेर एक स्पॉट आहे काळ्या रंगाचा. हे चित्र बहुधा फाईल ओपन हिट नसेल किंवा शेअरिंग नसेल तर येते असे आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
स
संजय पाटिल गुरुवार, 03/07/2019 - 07:10 नवीन
=))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
त
तुषार काळभोर Wed, 03/06/2019 - 08:30 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
प
प्रचेतस Wed, 03/06/2019 - 09:10 नवीन
विठ्ठल मंदिर, हंपी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ग
गवि Wed, 03/06/2019 - 08:32 नवीन
कोणीतरी पुढचा भाग क्रमांक लिहून नवीन धाग्यात कन्टीन्यू करावं असं वाटतं.
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Wed, 03/06/2019 - 09:09 नवीन
माझाही एक प्रयत्न. मुंबई परिसरात असलेल्या लोकांसाठी एक सोपे ओळखा पाहू चित्र. फोटो दिसतो का दुमडलेले फिकट निळ्या रंगाचे डॉक्युमेंट?Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
प्रचेतस Wed, 03/06/2019 - 09:11 नवीन
वसईचा किल्ला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोरगावलेकर
ग
गोरगावलेकर Wed, 03/06/2019 - 09:22 नवीन
हा हा हा. मुंबैकरांऐवजी पुण्यावाल्यांनी लवकर ओळखले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ट
टर्मीनेटर Wed, 03/06/2019 - 19:03 नवीन
हिंट - राजस्थानातले एक मंदिर. Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 03/07/2019 - 03:52 नवीन
सहस्रबाहू मंदिर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
ट
टर्मीनेटर गुरुवार, 03/07/2019 - 06:27 नवीन
बरोब्बर! खजुराहो प्रमाणे शृंगार शिल्पे असलेल्या ह्या 'सहस्त्रबाहू' मंदिराच्या नावाचा अपभ्रंश होऊन 'सास-बहु' मंदिर म्हणूनही ओळखले जाते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
च
चौथा कोनाडा गुरुवार, 03/07/2019 - 13:13 नवीन
हा धागा पहिल्यांदाच पाहिला, इन्टरेस्टिंग आहे हा फोटो ओळखा : Image removed.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 03/07/2019 - 16:42 नवीन
फोटो दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
अ
अभ्या.. गुरुवार, 03/07/2019 - 16:46 नवीन
गॅस शेगडीचा बंद केलेला नॉब आहे हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
अ
असंका Fri, 03/08/2019 - 11:07 नवीन
नै ओळखता येत....मंजे दिसतच नैये काही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Fri, 03/08/2019 - 12:59 नवीन
फो टो शेअर करताना काहीतरी अडचण येत आहे, त्यामुळे खाली फोटॉची लिन्क टाकलीय. उघडतेय का ते बघा प्लिज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Fri, 03/08/2019 - 12:48 नवीन
फोटो७६५
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 03/09/2019 - 04:34 नवीन
कराड/सातारा परिसर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
अ
असंका Sat, 03/09/2019 - 05:44 नवीन
हिंट...प्लीज...
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Sat, 03/09/2019 - 06:24 नवीन
झाडावर पारंब्यांच्या मागे अर्धवट लपलेला बोर्ड वाचण्याचा प्रयत्न केला. निदान परिसर तरी कळाला असता. पण नाही जमले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
अभ्या.. Sat, 03/09/2019 - 12:40 नवीन
श्री संतकृपा पॉलिटेक्निक कराडचा बोर्ड आहे तो. ३बाय ४ फूटाचा. वुडन फ्रेम. ;) . - माजी फ्लेक्शवाला अभ्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोरगावलेकर
च
चौथा कोनाडा Sat, 03/09/2019 - 11:21 नवीन
कराड/सातारा परिसर? हो, बरोबर. हिंट: याच्या जवळ संग्रहालय आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 03/09/2019 - 11:35 नवीन
औंध?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 03/09/2019 - 11:35 नवीन
यमाई देवीचे देऊळ... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Sun, 03/10/2019 - 15:56 नवीन
ज्ञा पै आणि प्रचेतस, बरोबर. औंधच्या भवानी म्युझियमचा पायथा आहे हा. सुंदर दगडी बांधकाम असलेल्या पायऱ्या आहेत. अन हे सभव्य वटवृक्ष, त्याच्या पारंब्या वातावरण सुंदर बनवून टाकतात !
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 03/12/2019 - 07:56 नवीन
नवीन धागा काढावा म्हणजे फोटो पाहणे सुलभ होईल.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Tue, 03/12/2019 - 09:12 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा