Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दीपक कुवैत ह्यांच्या बरोबर होणारा ६-७ जून पुणे कट्टा

म
मुक्त विहारि
Mon, 06/01/2015 - 07:05
🗣 227 प्रतिसाद
आधीच्या (http://www.misalpav.com/node/31263) धाग्यावर थोडा फार काथ्या कुटून झालाच आहे. पण अद्याप नक्की ठिकाण आणि वेळ समजली नाही, म्हणुन हा वेगळा धागा काढला. मी ६च्या कट्ट्याला १००% आहे. ७ ता.ला संध्याकाळी डोंबोलीत काम असल्याने, ७च्या कट्ट्याला येवू शकणार नाही. पुण्यात आम्ही तसे २-४ दिवसांचेच पाहुणे असल्याने, आम्हाला पुण्यातील कुठलेही ठिकाण चालेल. शक्यतो, कुणाच्या घरांत असेल तर फार उत्तम.

प्रतिक्रिया द्या
31048 वाचन

💬 प्रतिसाद (227)
य
यशोधरा Tue, 06/02/2015 - 07:15 नवीन
शेवटी कुठे आणि कधी भेटायचं ठरलंय? काही ठोस ठरलंय का?
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 06/02/2015 - 07:27 नवीन
यशोशी बाडिस!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 07:33 नवीन
पु़णेकर अज्जुन जागाच शोधत आहेत. ( स्वगत : आयला, ह्यापेक्षा आम्ही डोंबोलीकर बरेच बरे.जागा आणि वेळ ठरलेलीच असते.फक्त उत्सवमुर्तींचे नांव अणि तारीख अ‍ॅडवले की झाले.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
म
मृत्युन्जय Tue, 06/02/2015 - 07:38 नवीन
पुणेकर चोखंदळ आहेत. शिवाय पुण्यात जागाही बर्‍याच आहेत ना. म्हणुन... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
य
यशोधरा Tue, 06/02/2015 - 07:42 नवीन
तुझ्याशी बाडिसच बाडिस रे मृत्यून्जया!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 08:03 नवीन
शिवाय पुण्यात जागाही बर्‍याच आहेत ना. म्हणुन... आयला, साधा पक्षी-तीर्थ कट्टा ठरवायला इतका काथ्या-कूट? आता ह्यालाच जर चोखंदळ-पणा, म्हणत असाल तर, म्हणा. कल्याण-डोंबोली भागात जर एखादा पक्षी-तीर्थ कट्टा असेल तर, आमची जागा ठरलेली. ठाण्यात असेल, तरी पण जागा ठरलेली. चार गप्पाच निवांत पणे मारायच्या आहेत, पक्षी-तीर्थ तर बहाणा आहे. काय ते ठरवा, पाहू बिगी-बिगी, इथे आमची तिकीटे पण काढून झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
क
कपिलमुनी Tue, 06/02/2015 - 09:13 नवीन
सारखा सारखा त्याच झाडावर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
य
यशोधरा Tue, 06/02/2015 - 07:41 नवीन
पुणे धाग्याची लोकप्रियता किती! डोंबोली धाग्याची किती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 08:06 नवीन
डोंबोलीतल्या कट्ट्याची नांव-नोंदणी पण सुरु झाली. आणि ते पण अनावश्यक काथ्या न कुटता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Tue, 06/02/2015 - 08:10 नवीन
हौ. पाहिले की! पयले छूट न येण्याच्या पोस्टी! इथे पहा बरें, सगळे कसे उत्साहाने निरनिराळी ठिकाणे सुचवीत आहेत! ह्याला म्हणायचे उत्साह! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मृत्युन्जय Tue, 06/02/2015 - 08:14 नवीन
सहमत. सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 08:25 नवीन
अरे देवा!!!!!! असे आहे होय? आता शेवटी मग आम्ही अपुणेकर सिंहगडावरच कट्टा करणार असे दिसत आहे. नाहीतर , हम तो तेरे आशिक है...http://www.misalpav.com/node/31285, ह्या धाग्याला टॅब मध्ये उतरवून, एक एक निवडुंग पालथा घालावा म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
म
मृत्युन्जय Tue, 06/02/2015 - 08:27 नवीन
ये आयडिया अच्छा है. मी गाइड म्हणुन काम करेन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 08:35 नवीन
आता तिथे पण खाण्याच्या बाबतीत आणि ठिकाणाबाबतीत काथ्या कुट्ट होवू शकतो.पण सिंहगडाच्या माथ्यावर आणि आस-पास १००-१२५च हॉटेल्स असल्याने, एक-दोन दिवसांत ठिकाण ठरेल असे वाटते.(पण पुणेकरांचा चोखंदळ पणा नक्की किती दिवस घेईल, ते पण सांगता येत नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
य
यसवायजी Tue, 06/02/2015 - 08:40 नवीन
कालच सिंहगडावर जाणं झालं. पुर्वीचा गड राहिला नाही अता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मृत्युन्जय Tue, 06/02/2015 - 08:41 नवीन
नाही नाही. त्याबाबत काही कन्फ्युजन नसावे. सगळीकडे एकसारखेच खायला मिळते. आणि आता भक्ष्यभक्षण देखील नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 06/02/2015 - 07:44 नवीन
जागा आणि वेळ ठरवा रे लवकर. कित्ती ती चर्चा नुस्ती ! :) विषेशतः रविवारच्या कार्यक्रमामध्ये रस आहे... सहकुटुंब असल्यास अजून उत्तम.
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 06/02/2015 - 07:47 नवीन
इ.ए.काकांशी बाडिस!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 06/02/2015 - 07:52 नवीन
मी पण! तसं पाहिलं तर पुण्याला डायरेक वा इन्डायरेक नावं न ठेवणार्‍या सर्वांशी मी बाडिस! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 08:08 नवीन
तसे आम्ही कुणालाच नावे ठेवत नाही. पण, एक ठिकाण ठरवायला इतका वेळ? ह्या गोष्टीला काय म्हणावे बरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Tue, 06/02/2015 - 08:11 नवीन
ह्या गोष्टीला काय म्हणावे बरे? >> चोखंदळ रसिक वृत्ती, मृत्यून्जयाने सांगितलेच आहे की वरती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
प
प्रचेतस Tue, 06/02/2015 - 08:20 नवीन
पाताळेश्वर लेणी किंवा संभाजी उद्यान गप्पा मारायला निवांत जागा आहेत. नंतर जेवण्याचेही भरपूर विकल्प जवळच आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 06/02/2015 - 08:22 नवीन
काही वेगळे पाहायचे असेल तर शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणेश जवळच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 08:41 नवीन
तुम्ही यणार असाल तरच, मुर्ती बघण्यात रस आहे. आंधळ्याला मेनकेचे न्रुत्य दाखवू नये आणि बहिर्‍याला भीमसेनांचे गाणे ऐकवू नये. (तुमच्या शिवाय अशा ठिकाणी जाणे म्हण्जे, आंधळा + बहिरा) मुवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सूड Tue, 06/02/2015 - 11:23 नवीन
शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणेश जवळच आहे.
त्रिशुंड शिल्पसमृद्ध? त्रिशुंडाला शिल्पसमृद्ध म्हणणे म्हणजे खाटेत चिरडलेल्या ढेकणाला हुतात्मा म्हणण्यापैकी झालं!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ब
बॅटमॅन Tue, 06/02/2015 - 11:30 नवीन
इतकेही वाईट नाहीये ते. उगा उपमा पापिलवार असली म्हणून कुठेही वापरता काय बे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Tue, 06/02/2015 - 11:32 नवीन
पण शिल्पसमृद्ध म्हणजे जरा अति नै का वाटत? भुलेश्वराला शिल्पसमृद्ध म्हणणं मी समजू शकतो. चार फिरंग्यांची शिल्प एक दोन ते व्याल का शरभ येवढं सोडून काय आहे तिथे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रचेतस Tue, 06/02/2015 - 11:39 नवीन
गजान्तलक्ष्मी, किन्नर, गेंडा, नटराज, लिंगोद्भव शिव, मकर, यंत्र, कीचक, द्वारपाल आणि बरेच काही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Tue, 06/02/2015 - 11:42 नवीन
हे असं मिपावर लिहीता ते प्रत्यक्ष स्थळी गेल्यावर पण दाखवत चलावं, तिथे आपण मोजकंच बोलता. मग आमच्यासारख्यांना त्या दगडांमधली शिल्पसमृद्धता कळावी ती कशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ट
टवाळ कार्टा Tue, 06/02/2015 - 11:44 नवीन
दगडांना लिहायचे राहीले कै? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Tue, 06/02/2015 - 11:48 नवीन
तू येऊन लिहीशील हे माहीत होतं, म्हणून लिहीलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन Tue, 06/02/2015 - 11:43 नवीन
त्या देवळाचा आकार पाहता, जेवढी अन जशी शिल्पे तिथे आहेत ती उत्तमच आहेत. शिल्पसमृद्ध- वेल, अंमळ अतिशयोक्ती असेलही, पण ढेकूण-हुतात्मा तुलनेइतकीही प्रचंड अतिशयोक्ती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ट
टवाळ कार्टा Tue, 06/02/2015 - 11:45 नवीन
सूडची अतिशयोक्ती ही सुध्धा अतिशयोक्ती बनून येत असेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
स्पा Tue, 06/02/2015 - 13:58 नवीन
खाटेत चिरडलेल्या ढेकणाला हुतात्मा म्हणण्यापैकी झालं!!
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अजया Tue, 06/02/2015 - 08:43 नवीन
हे ६ तारखेबद्दल आहे की सात?पाताळेश्वर पाहाण्याची इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 08:48 नवीन
तारीख नंतर ठरवू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
य
यशोधरा Tue, 06/02/2015 - 08:50 नवीन
घ्या! अपुणेकरांचाच घोळ अधिक!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 08:59 नवीन
अद्याप यजमान(?) पुणेकरांनी जागा ठरवलेली नाही.त्यातून जास्त घोळ नको म्हणून २ तारखा ठरवल्या.ज्याला जिथे सोईस्कर, त्याने तिथे यावे म्हणून. इकडे आम्ही तिकीटे पण काढून बसलो. बादवे, (आजकाल पुणे जरा जास्त वाढलेले दिसतं ? की पुण्यातील मिपाकरांची संख्या जास्त आहे? की पुणेकर मिपाकरांत एकी नाही? ह्या विषयावर एखादा परीसंवाद आयोजीत करावा म्हणतो. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
च
चिमी Tue, 06/02/2015 - 09:05 नवीन
पाताळेश्वर पाहाण्याची इच्छा आहे. +१ मी पण येणार .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 09:09 नवीन
वल्लींनी पाताळेश्वराचे नांव सुचवलेले आहे. अद्याप त्यावर इतर पुणेकरांनी शिक्का-मोर्तब केलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिमी
ट
टवाळ कार्टा Tue, 06/02/2015 - 08:47 नवीन
चायला कै तो घोळ घालत गोल गोल परत परत तेच तेच*, दोन शतकी शतकी** काढूनसुध्धा एक ठिकाण ठरवता येत नै...आत्ताच आयोजकांबरोबर बोलणे झाले...काही नवीन माहीती मिळाली -
  • काही कट्टेकर्यांना कुठे खातो याचा त्रास पोटापाण्याच्या उद्योगावर होउ शकतो
  • अपेयपानाबाबत अनाहिता मिपाकरांची प्रतिक्रिया कशी असेल याबाबत साशंकता असल्याने तसेच पिंचिमध्ये मुले-मुली (सग्ळे मिपाकर कट्ट्याला मुले/मुलीच्च अस्तात) एकत्र अपेयपान करु शकतील अशी डिसेंट ठिकाणे कमी/जवळजवळ नाहीत (असल्यास सुचवावीत) त्यामुळे ६ चा कट्टा हा सामिष असेल परंतू अपेयपानाचा बेत आफ्टर-कट्टा असेल (याबाबत इच्छूकांना व्यनी करणेत येईल)
आयोजक सर्वसमावेशक विचारांचे असून्सुध्धा मेंब्रं मात्र पुण्यवंत असल्याकारणाने आयोजकांना ठिकाण ठरवण्यात थोडे बिचकायला झाले असावे अशी शंका घेण्यास वाव आहे तस्मात मी व्हेटो वापरून कट्टा पिंचिजवळ असेल कारण जास्त कट्टेकरी त्या भागातील आहेत असा ठराव पास केलेला आहे...या भागातील उत्तम खाणे (चिकन + मासे + घासफूस) मिळणारे ठिकाण लवकरच जाहिर केले जाईल. *चायला अस्ले घोळ घालत बसून वर त्याला चोखंदळपणा म्हणणे म्हणजे हैट्ट आहे...ठाणे-मुंबैकर बरे...जे पहिले चांग्ले ठिकाण आठवेल कट्टा तिथे...दुसरे चांगले ठिकाण सुचवले गेले तर पुढचा कट्टा तिथे **हा धागासुध्धा शतकी होईल अशी लक्षणे दिसायला लागलेली आहेत ;) स्वगत - मुवि...एकदा आमच्या इथे सुध्धा चक्कर टाका...नंदी पॅलेसला तोडीसतोड जागा दाखवतो (फक्त ते गाणे गाणारा नाहीये)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 08:49 नवीन
मंजूर... हम आयेंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मृत्युन्जय Tue, 06/02/2015 - 09:09 नवीन
कट्टा पिंचिजवळ असेल कारण जास्त कट्टेकरी त्या भागातील आहेत असा ठराव पास केलेला आहे...या भागातील उत्तम खाणे (चिकन + मासे + घासफूस) मिळणारे ठिकाण लवकरच जाहिर केले जाईल. पहिल्यापासून सांगतो आहे ग्रीनपार्क. पिंचि आणि पुणे सगळ्यांना मध्यवर्ती आहे तर तुम्ही ऐकत नाही मग काय करणार. चोखंदळ फार तुम्ही. चायला अस्ले घोळ घालत बसून वर त्याला चोखंदळपणा म्हणणे म्हणजे हैट्ट आहे...ठाणे-मुंबैकर बरे...जे पहिले चांग्ले ठिकाण आठवेल कट्टा तिथे...दुसरे चांगले ठिकाण सुचवले गेले तर पुढचा कट्टा तिथे आधी पुणे ठरलेले असताना घोळ घालुन पिम्चिकडे नेणारे सगळे अपुणेकर आणि पुणेकरांन्या शिव्या. यह बात कुछ हजम नही हुइ. पुणेकर आहेतच चोखंदळ त्याला काय करणार आता,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 09:11 नवीन
का, आता परत ह्याचावर काथ्या-कूट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Tue, 06/02/2015 - 09:19 नवीन
माझ्यातर्फे फायनल. पण कट्ट्याचा आयोजक नक्की कोण हे कळाले तर ठिकाण फायनल करता येइल त्याच्याबरोबर बोलुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 09:24 नवीन
पुण्यात सगळेच "आयोजक" आहेत. मला ग्रीन-पार्क, संभाजी पार्क, सारस बाग, सावरकर उद्यान, काहीही चालेल. चार गप्पाच तर हाणायच्या आहेत. एखादी चहाची टपरी किंवा कानिफनाथ उसाचे गुर्‍हाळ पण चालेल. पण ठिकाण ठरवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Tue, 06/02/2015 - 09:31 नवीन
माझ्यातर्फे फायनल. पण कट्ट्याचा आयोजक नक्की कोण हे कळाले तर ठिकाण फायनल करता येइल त्याच्याबरोबर बोलुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 09:39 नवीन
बा म्रुत्युंजया, आता तूच हो आयोजक आणि ६ ता.चा ग्रीनपार्क हेच कट्ट्याचे ठिकाण नक्की करू या. शुभेच्छा देणारे तसे पण शुभेच्छा देणारच आणि येणारे येणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
अ
अजया Tue, 06/02/2015 - 09:15 नवीन
६ बद्दल सुरु आहे की ७? =))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 06/02/2015 - 09:18 नवीन
शांत दंतशिल्पकार टै शांत...आधी ६ चा घोळ निस्तरू दे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा