Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दीपक कुवैत ह्यांच्या बरोबर होणारा ६-७ जून पुणे कट्टा

म
मुक्त विहारि
Mon, 06/01/2015 - 07:05
🗣 227 प्रतिसाद
आधीच्या (http://www.misalpav.com/node/31263) धाग्यावर थोडा फार काथ्या कुटून झालाच आहे. पण अद्याप नक्की ठिकाण आणि वेळ समजली नाही, म्हणुन हा वेगळा धागा काढला. मी ६च्या कट्ट्याला १००% आहे. ७ ता.ला संध्याकाळी डोंबोलीत काम असल्याने, ७च्या कट्ट्याला येवू शकणार नाही. पुण्यात आम्ही तसे २-४ दिवसांचेच पाहुणे असल्याने, आम्हाला पुण्यातील कुठलेही ठिकाण चालेल. शक्यतो, कुणाच्या घरांत असेल तर फार उत्तम.

प्रतिक्रिया द्या
31048 वाचन

💬 प्रतिसाद (227)
प
प्रसाद गोडबोले Tue, 06/02/2015 - 14:47 नवीन
गावडे सर , आपण येणार आहात का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Tue, 06/02/2015 - 14:52 नवीन
हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रचेतस Tue, 06/02/2015 - 14:54 नवीन
गावडे सर यजमान आहेत (मुक्कामी लोकांचे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
म
माम्लेदारचा पन्खा Tue, 06/02/2015 - 14:24 नवीन
धाग्याचे काश्मीर झाले आहे !!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 06/02/2015 - 14:46 नवीन
पुण्यात अजुन मेट्रो (आयआयटी/एम्/खंडपीठ/ गेला बाजार आणखी काही महत्त्वाचे) का होत नाही याबाबत पुरावा देणारा धागा!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 06/02/2015 - 14:48 नवीन
पांडुरंग हरि वासुदेव हरि ! ए गणपत चल दारु ला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Tue, 06/02/2015 - 14:48 नवीन
दारु ..... सोडा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Tue, 06/02/2015 - 14:54 नवीन
प्यारे सर आपणही येणार आहात काय कट्ट्याला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Tue, 06/02/2015 - 15:00 नवीन
प्रगो, तू इतराना 'येणार' का म्हणतो आहेस म्हणजे तुझे फिक्स झाले आहे असे गृहीत धरतो. मी कट्टयाला 'जाण्या चा' नक्की प्रयत्न करणार आहे. बाकी 'सर'कास्टिक प्रतिसाद देऊ नयेत ही विनंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Tue, 06/02/2015 - 15:26 नवीन
नाही नाही आमचे फिक्स नाही :ड आम्ही बजेट पाहुन यायचे की नाही ते ठरवणार आहोत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
स
सूड Tue, 06/02/2015 - 15:39 नवीन
'सर'कास्टिक प्रतिसाद देऊ नयेत
म्हणजे सरांच्या कास्ट्याला हात घालणारे प्रतिसाद देऊ नयेत. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Tue, 06/02/2015 - 15:42 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ट
टवाळ कार्टा Tue, 06/02/2015 - 15:04 नवीन
अग्गाग्गा....पार टांगा पल्टी प्रतिसाद =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
पैसा Tue, 06/02/2015 - 14:56 नवीन
दोन दोन धागे, शेकड्यात प्रतिक्रिया, आणि अजून कायच ठरत नै? हात्तेरे की!!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 06/02/2015 - 15:56 नवीन
गोवा कट्टाच्या धाग्यावर किती प्रतिक्रियात ठिकाण ठरते ह्याची नोंद घेतली जाईल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 06/02/2015 - 16:46 नवीन
काळ, वेळ, बजेट, कुठे, कसं यायचं, काय फुक्कट आहे, काय प्रायोजित आहे आणि काय स्वकष्टार्जित असेल याच्यी डिटेलसकट धागा काढला जाईल. काथ्या कुटायला मिळणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
सतिश गावडे Tue, 06/02/2015 - 14:59 नवीन
डिसेंट+ अपेयपान + घासफुस + पक्षी + मोठ्ठी जागा + अनाहितांना कंफर्टेबल अँबियन्स
या निकषांवर उतरणारं हाटेल हिंजवडी/वाकड/बाणेर याच भागात मिळू शकतं. आणि यातील कुठल्याही हाटेलात थोड्याफ़ार फरकाने माणशी सातशे - साडे सातशे आसपास (फक्त जेवण) पडेल. यातून अपेयपान वगळलं तर चांगले आणि स्वस्त पर्याय मिळू शकतील.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 06/02/2015 - 15:09 नवीन
यातून अपेयपान वगळलं तर चांगले आणि स्वस्त पर्याय मिळू शकतील.
त्यांना आखूडशिंगी, बहुगुणी, बहुदुधी गाय हवीये ना पण!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ट
टवाळ कार्टा Tue, 06/02/2015 - 15:46 नवीन
अपेयपान नसेल तरी चालेल...त्याचा प्लान-ब तयार आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अजया Tue, 06/02/2015 - 15:03 नवीन
मिपावरच्या सर्वात मनोरंजक धाग्यात उच्चस्थानी हा धागा असेल! एक काडी-६ला कोण अनाहिता येणारेत?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 06/02/2015 - 15:07 नवीन
काडी नव्हे पेट्रोल :) धागा २०० पार करणार यावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ट
टवाळ कार्टा Tue, 06/02/2015 - 15:46 नवीन
आणि काय काय घेऊन येणारैत ते सुध्धा लिहा जमले तर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Tue, 06/02/2015 - 16:18 नवीन
काय काय घेऊन येणारेत!हम्म!जाऊ दे,उगा लहान पोरांना नको सांगायला=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
य
यसवायजी Tue, 06/02/2015 - 16:40 नवीन
घेऊन येणार आहेत का तिथे आल्यावर (थोडी थोडी) घेणार आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मी-सौरभ Tue, 06/02/2015 - 15:06 नवीन
पुणे गेट ला किंवा गोविंद गार्ड्न ला कट्टा करुया का? हिंजेवाडी मधल सौन्दर्या पण चालेल... मी कदाचित या कट्ट्ञाला येइन ;)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 06/02/2015 - 15:28 नवीन
6 तारखेच्या कट्टाकरुंसाठी विशेष ऑफर ठेवण्यात येत आहे. इछुकानी व्यनि करावा.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 06/02/2015 - 15:43 नवीन
काय प्रवचन वगैरे ठेवताय का सर ? मला तुमच्या मागे चिपळ्या वाजवायला उभे राहु द्याल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 06/02/2015 - 15:44 नवीन
वल्कलं नेसायची तयारी आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Tue, 06/02/2015 - 15:48 नवीन
त्याचा चिपळ्या वाजवण्याशी काय संबध्ध ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
प्यारे१ Tue, 06/02/2015 - 16:04 नवीन
च्यायला! मागच्या वर्षी आणलेली मादक्क पेयाची बाटली घरी होती. कुणाला हवी असली तर अनुकम्पा तत्त्वावर द्यावी असा विचार होता! असो. बाकी वल्लीला वलकलं का आठवावीत हा प्रश्नच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रचेतस Tue, 06/02/2015 - 16:08 नवीन
मला? चिमणरावला आठवली ओ काका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Tue, 06/02/2015 - 16:29 नवीन
सॉरी शक्तीमान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ट
टवाळ कार्टा Tue, 06/02/2015 - 16:12 नवीन
ब्रांडनेम व्यनी करा अथवा व्हत्सप्प वर पाठवा...मग ठरवू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्रसाद गोडबोले Tue, 06/02/2015 - 16:12 नवीन
मादक्क पेयाची बाटली
शिव शिव शिव !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Tue, 06/02/2015 - 16:21 नवीन
हो शिवास च आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
सूड Tue, 06/02/2015 - 16:13 नवीन
मागच्या वर्षी आणलेली मादक्क पेयाची बाटली घरी होती. कुणाला हवी असली तर अनुकम्पा तत्त्वावर द्यावी असा विचार होता!
छ्या:!! सरांचं आख्यान असतं तर मी यायचा विचार करत होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्रसाद गोडबोले Tue, 06/02/2015 - 16:17 नवीन
आख्यान
ती मोठ्ठी नशा आहे , सगळ्यांन्नाच नाही झेपत सुडराव ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सतिश गावडे Tue, 06/02/2015 - 17:01 नवीन
हे वाक्य आपल्याइतके अधिकारवाणीने दुसरे कुणी म्हणू शकणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Tue, 06/02/2015 - 17:41 नवीन
धन्यवाद सर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Tue, 06/02/2015 - 19:19 नवीन
सर म्हणू नका हो. तेव्हढा आमचा अधिकार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 06/02/2015 - 15:39 नवीन
रानमळा सुद्धा चांगला ऑप्शन आहे. तिथे शाकाहारी आणि पक्षीहारी अश्या दोघांचीही सोय होईल. डोक्यावरुन पाणी ४०० रुपये सामिष भोजनाला पडतील (बिर्याणी घेतलीत तर वाढतील). तिथे तीर्थवाल्यांची अडचण होईल. पण त्यांची त्यांनी ती सोडवावी कारण मी तीर्थंकर नसल्याने इकडची तीर्थक्षेत्र मला माहित नाहीत. बाकी सांगा.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 06/02/2015 - 15:43 नवीन
शक्यतो प्रतिडोई खर्च ४५०-५०० च्या वर जाणार नाही असं पहा. त्याहुन कमी बजेटमधे बसलं तर उत्तम. सगळ्यांनाचं फॅन्सी रेस्टॉरंट्स मधे यायला जमेल असं नाही आणि फक्त बजेटच्या अडचणीमुळे कोणीही कट्ट्यास अनुपस्थित रहावं असं मला वाटतं नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 16:23 नवीन
सहमत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
सूड Tue, 06/02/2015 - 16:49 नवीन
अरे ते मेझ्झा नाईन का काय फायनल केलंनीत ना? मग आता आणखी त्यावरच कशाला चर्चा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 17:09 नवीन
होवू दे चर्चा... पुण्यात काय? कुठलेही गुर्‍हाळ चालते, मग ते चर्चेचे असु दे किंवा उसाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
प्यारे१ Tue, 06/02/2015 - 17:12 नवीन
आता एकदा फाइनली फाइनल काय ते सांगा रे. बसवला टेम्पोत च्यायला! (200च्या प्रयत्नात)
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Tue, 06/02/2015 - 17:16 नवीन
काय ठरतंय का नाही आज? त्यापेक्षा ६ आणी ७ च्या कट्ट्यांचे वेगवेगळे धागे काढा.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 06/02/2015 - 17:24 नवीन
णॉट अगेन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
स
सूड Tue, 06/02/2015 - 17:33 नवीन
मुंबैकर पुण्यात किती सैरभैर होऊ शकतात त्याचं जिवंत उदाहरण!! मी तर माताय ब्याकअप प्लान पण रेडी ठेवलेत!! =)) उगाच वीकेंडचा सत्यानाश नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
अ
अजया Tue, 06/02/2015 - 17:27 नवीन
इथले पाचशे होऊ दे मग वेगळ्या धाग्याचे बघु =))
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा