दीपक कुवैत ह्यांच्या बरोबर होणारा ६-७ जून पुणे कट्टा
आधीच्या (http://www.misalpav.com/node/31263) धाग्यावर थोडा फार काथ्या कुटून झालाच आहे.
पण अद्याप नक्की ठिकाण आणि वेळ समजली नाही, म्हणुन हा वेगळा धागा काढला.
मी ६च्या कट्ट्याला १००% आहे.
७ ता.ला संध्याकाळी डोंबोलीत काम असल्याने, ७च्या कट्ट्याला येवू शकणार नाही.
पुण्यात आम्ही तसे २-४ दिवसांचेच पाहुणे असल्याने, आम्हाला पुण्यातील कुठलेही ठिकाण चालेल.
शक्यतो, कुणाच्या घरांत असेल तर फार उत्तम.
प्लॅन Aमेझ्झा नाईन हिंजवडीप्लॅन Bग्रीन पार्क , बाणेर७ चा कट्टा दुपारच्या जेवणासाठी १२:३० वाजता आनंदी डायनींग हॉल, माणिक बाग इथे असेल
आनंदी डायनींग हॉल, माणिक बाग कडे जाणार्या रस्त्यांचे डीटेलवार वर्णन द्यावे.
तेथे अगोदर गेलेलो नाही. इतरही काही आमच्यासारखे अनभिज्ञ लोक असू शकतील !याहुन जास्त कन्फ्युजन टाळण्यासाठी एक अंतिम सूचना कम हजेरी धागा सुरु करावा ही विनंती परत एकदा करतो.सहमत ! त्या भागात अनेक वर्षांत जाणे न झाल्यामुळे मलाही केवळ "आनंदी डायनिंग हॉल, माणिक बाग" यावरून पत्ता वाटेत विचारत विचारतच जावे लागेल. माझ्यासारख्या पुणेकरांच्या आणि पुण्याबाहेरून येणार्यांच्या सोईसाठी आयोजकांनी सविस्तर पत्ता देणे आवश्यक आहे. मार्गदर्शक पत्त्याचे एक चांगले उदाहरण इथे सापडेल.