दीपक कुवैत ह्यांच्या बरोबर होणारा ६-७ जून पुणे कट्टा
आधीच्या (http://www.misalpav.com/node/31263) धाग्यावर थोडा फार काथ्या कुटून झालाच आहे.
पण अद्याप नक्की ठिकाण आणि वेळ समजली नाही, म्हणुन हा वेगळा धागा काढला.
मी ६च्या कट्ट्याला १००% आहे.
७ ता.ला संध्याकाळी डोंबोलीत काम असल्याने, ७च्या कट्ट्याला येवू शकणार नाही.
पुण्यात आम्ही तसे २-४ दिवसांचेच पाहुणे असल्याने, आम्हाला पुण्यातील कुठलेही ठिकाण चालेल.
शक्यतो, कुणाच्या घरांत असेल तर फार उत्तम.
💬 प्रतिसाद
(227)
य
यशोधरा
Tue, 06/02/2015 - 17:33
नवीन
बाडिस! किती हवेत अजून?
- Log in or register to post comments
अ
अजया
Tue, 06/02/2015 - 17:36
नवीन
मग काय ठरलं शेवटी?
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 06/02/2015 - 17:42
नवीन
अजुन शेवट कुठे झालाय ?
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 06/02/2015 - 18:02
नवीन
सुरुवातीपासून सुरुवात करताय काय मग?
- Log in or register to post comments
य
यसवायजी
Tue, 06/02/2015 - 18:13
नवीन
चला आता "जास्तीची मेजॉरीटी" खेळू.
बोला बार्बेक्यूनेशन कोन हाय का बार्बेक्यूनेशन ???
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 06/02/2015 - 18:18
नवीन
टेबल बनवा एक.
सदस्यनाम(आयडी नव्हे)- उपलब्ध दिनांक- कट्टयाची वेळ- ठिकाण- शाकाहारी- मांसाहारी- पेयपान- इतर
होऊ दया काथ्याकूट.
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 06/02/2015 - 18:44
नवीन
बार्बेक्यूनेशन असेल तर आयाम ईन, त्यात शिंव्हगड रोडचं शोरबा असेल तर मग काय ईनच इन!!! ;)
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 06/02/2015 - 18:28
नवीन
वर कपिलमुनी यांनी सुचवलेले बाणेरमधील राजवाडा व सदानंद यांचा चांगला अनुभव आहे. राजवाड्याची खासियत म्हणजे ऐसपैस मोकळी जागा. तीस लोक वगैरे असतील तर बाहेर खुल्या आकाशात बसण्याऐवजी आतल्या हॉलमध्येही व्यवस्था होऊ शकते. भारतात नोकरी करताना हापिसच्या खर्चाने पहिली अन अखेरची पार्टी मी येथेच अनुभवली.
कुटुंबाबरोबरही येथे जेवायला जाण्याचा अनुभव चांगलाच आहे.
सदानंद येथेही एकदा हापिसची पार्टी व एकदा कुटुंबाबरोबर जेवण असा अनुभव आहे. तीन वर्षांपूर्वी ७ जणांच्या शाकाहारी जेवणाला अंदाजे ₹२००० खर्च आला होता. जेवण खूपच रुचकर वाटले होते. आत व बाहेर खुल्या आकाशात जेवणाचे टेबल मिळू शकते.
राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये आतवर जात बसण्यापेक्षा ही दोन्ही ठिकाणे लांबवर राहणार्यांना अधिक सोयीची पडू शकतात.
टीपः मांसाहार व मद्यपान करत नसल्याने त्याबाबतीत या दोन ठिकाणांच्या दर्जाबाबत काही सांगू शकत नाही.
- Log in or register to post comments
व
विशाखा पाटील
Tue, 06/02/2015 - 18:50
नवीन
खालील प्रश्नांची अचूक उत्तरे मिळतील का? -
१. दि. ७ जून, २०१५ रविवार रोजी होणारा कट्टा पुण्यात कुठे होणार आहे? कृपया सविस्तर पत्ता द्यावा.
२. त्यासाठी किती वाजता यायचे आहे?
- Log in or register to post comments
अ
अजया
Tue, 06/02/2015 - 19:06
नवीन
लाल अक्षरातलं फायनल नाहीये म्हणजे?
=))=))पत्ता दिसतोय नेटवर.
- Log in or register to post comments
व
विशाखा पाटील
Tue, 06/02/2015 - 19:12
नवीन
ओक्के! मग ते फायनल समजून कट्ट्याला येते.
म्हणजे बाकी चर्चा दि. ६ जून शनिवार बद्दलची आहे तर! त्या कट्ट्याला शुभेच्छा!
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 06/02/2015 - 19:15
नवीन
https://www.zomato.com/pune/mezza-9-hinjewadi/menu#food
मेझा चे झोमॅटो वरचे रेट. ठरवा आता.
https://www.zomato.com/pune/mezza-9-hinjewadi/menu#food
https://www.zomato.com/pune/mezza-9-hinjewadi/menu#tabtop
https://www.zomato.com/pune/mezza-9-hinjewadi/menu#tabtop
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 06/02/2015 - 19:26
नवीन
स्वखर्चाने जेवायचे असल्यास (यालाच काही जण "तुझं तू माझं मी" म्हणतात) आम्ही मेझा नाईन कटाक्षाने टाळतो ते याचसाठी; अगदी हापिसचे आयडी कार्ड दाखवल्यानंतर पाच टक्के "कार्पोरेट डिस्काउण्ट" मिळत असले तरीही.
एक सुचवणी - कट्टयातून अपेयपान वगळा, इतर चांगल्या आणि स्वस्त पर्यायांचा विचार करता येईल. वर वल्लीने सांगितल्याप्रमाणे असे चटकन समोर येणारा पर्याय म्हणजे मॉडेल कॉलनीत दिप बंगला चौकातील "दिल्ली किचन".
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 06/02/2015 - 19:30
नवीन
आनंदी डायनिंग हॉलचा पत्ता:
Abhinyupuram, Sinhgad Road, Opp Kotak Mahindra Bank, Manik Baug, Pune, Maharashtra 411051
सिंहगड रोडवर संतोष हॉलच्या पुढच्या सिग्नलला (ब्रम्हा हॉटेलचा सिग्नल) उतरुन संतोष हॉलच्या दिशेने डाव्या बाजूने चालल्यावर दोन मिनिटांनी.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 06/03/2015 - 06:17
नवीन
मग काय ठरले शेवटी?
- Log in or register to post comments
च
चिमी
Wed, 06/03/2015 - 08:12
नवीन
अय्यो..... किती तो घोळ..
फायनल ठिकाण ठरले की नवीन धागा काढुन कळवा..
कट्ट्याला येण्यास उत्सुक
- चिमी
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Wed, 06/03/2015 - 08:35
नवीन
मी भारताकडे निघण्यापूर्वी सुरु झालेला धागा, फोन बंद केला....प्रवास झाला... आलो ....इमिग्रेशन कस्टम झालं.....फोन चालू करून धागा उघडला... तरि चालूच ... फायनल ठर्वा की कुठे .............
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Wed, 06/03/2015 - 10:58
नवीन
छत्र्या घेऊन जा रे सगळे :)
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 06/03/2015 - 10:58
नवीन
आयोजक खंय गेलो?
- Log in or register to post comments
G
gogglya
Wed, 06/03/2015 - 12:37
नवीन
किवा लौन्ज पण चांगले आहे सर्व प्रकाराने [ जेवण, परीसर आणी दर ]
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 06/03/2015 - 13:00
नवीन
तुम्हाला हिंजवडी म्हणायचं असावं बहुधा!!
- Log in or register to post comments
G
gogglya
Wed, 06/03/2015 - 14:31
नवीन
'a' ऐवजी 'e' झाला!
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 06/03/2015 - 14:34
नवीन
हिंजवडी, लोहगाव, चिंचवड, वानवडी, रांजणगाव ह्या ठिकाणांच्या बाबतीत बर्याच जणांचा स्लीप ऑफ कळफलक होतो.
- Log in or register to post comments
य
यसवायजी
Wed, 06/03/2015 - 15:24
नवीन
स्लिप ऑफ कळफलक असे म्हणायचे आहे का?
- Log in or register to post comments
G
gogglya
Wed, 06/03/2015 - 15:37
नवीन
Buffet Dinner @ 550 Rs Include with welcome drink Mocktails, 2 Veg starters, 2 Non veg starters, 2 Veg. soup, 2. salad, Papad,Achar, Raita, 2 Main course Curry Veg. 2 Main course curry non veg, 1 rice, 1 dal, Roti ka basket, 2 dessert & 1 Ice cream
यात अपेय पानचा खर्च समाविष्ट नाहीये!
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
Wed, 06/03/2015 - 19:39
नवीन
Muni asatil tar Mi pan yein
Ranmala chalu shakel
- Log in or register to post comments
स
सनईचौघडा
गुरुवार, 06/04/2015 - 08:38
नवीन
एक तरी वोवी अनुभवावी या धर्तीवर....
एक तरी जागा ठरावी, त्यात नसे काही एकी,
टका व्यर्थ घाम गाळतो काड्या सारुनी पुणेकर जाती,
आधी पक्षी मग तिर्थ घेवुन व्हावे का पावन,
पण कुठे बसावे याचसाठी मिपा करांचे आंदोलन,
चर्चेचे गुर्हाळ चालले, न झाली काही निश्चिंती,
टक्या म्हणे घंटा वाजली आली घटिका समिप ती,
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5