डॉ. कलबुर्गी..यांची हत्या..
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&uact=8&ved=0CB4QqQIwAGoVChMIiPfbxL_QxwIVjG2OCh3btQKk&url=http%3A%2F%2Fwww.ibtimes.co.in%2Fkannada-scholar-dr-mm-kalburgi-shot-dead-644723&ei=Q83iVcjJLYzbuQTb64qgCg&usg=AFQjCNE_rncuIRsWQGjkLVr9yMCMN4tB8w
डॉ. नरेन्द्र दाभोळ्कर, कॉ. गोविन्द पानसरे आणि आता डॉ. कलबुर्गी यांना गोळ्या झाडुन ठार मारण्यात आले. नेमके काय चाललय?
💬 प्रतिसाद
(227)
फ
फुलथ्रॉटल जिनियस
Tue, 09/01/2015 - 15:21
नवीन
मुस्लिम अतिरेकी जरी असले तरी त्यांचा अंत्यविधी इस्लामि इतमामात व्हायला हवा.खुद्द अफझलखानाच्या हत्ये नंतर शिवाजि महाराजांनी त्याची भव्य कबर बांधली होति व तिथे रोज अत्तर व फुले वाहन्याची सोय करुन दिली होती.आजही ही कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी दिमाखात उभी आहे.
ह
हाडक्या
Tue, 09/01/2015 - 15:34
नवीन
ठिक, मग दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मृतांची अंत्यसंस्कार तसेच मागे राहिलेल्या कुटुंबांची जबाबदारी मुस्लिम संस्थांनी घ्यावी, ते पण अगदी इतमामात करावे.
एका बाजूला दहशतवादास धर्म नसतो म्हणायचे आणि दुसर्या बाजूस इतमामात अंत्यसंस्कार करावे असे म्हणायचे याला दांभिकताच म्हणतात.
(शिवाजी महाराजांचे उदाहरण देऊ नये. ते वायलं अन हे वायलं. तसेच त्यावर वेगळी चर्चा होवू शकते तेव्हा इथे ते बाजूस ठेवा, हवेतर वेगळाअ धागा काढा.)
[ढिस्क्लेमर : का.प. अथवा विनोद१८ यांच्या आततायी प्रतिसाद अथवा मताशी या प्रतिसादाचा काहीही संबंध नाही. हा प्रतिसाद फक्त फुजिंसाठी आहे. ]
फ
फुलथ्रॉटल जिनियस
Tue, 09/01/2015 - 15:47
नवीन
काही ठरावीक वाइट मुस्लिमांची जबाबदारी मुस्लिम संस्थांनी का घ्यावी बरे?
ज्याच्या कॅप्टीविटीमध्ये अतिरेकी मेले आहेत त्यांनी इस्लामी इतमामात त्यांचे अंत्यसंस्कार करावेत,अमेरिकेनेही लादेन याचे अंत्यसंस्कार पुर्न इतमामात केले होते, त्यासाठी खास मौलवी बोलावले होते सौदी अरेबियातून..
श
श्रीगुरुजी
Tue, 09/01/2015 - 15:55
नवीन
>>> काही ठरावीक वाइट मुस्लिमांची जबाबदारी मुस्लिम संस्थांनी का घ्यावी बरे?
काय हरकत आहे नाना? म्यानमारमध्ये तेथील बेकायदा स्थलांतरीत मुस्लिम आणि सैन्यात दंगल झाली तर इथल्या मुस्लिम संस्था त्याचा निषेध म्हणून भारताचा काहीही संबंध नसताना भारतात का मोर्चे काढतात? १९९१ अमेरिकेने इराकवर हल्ला केल्यावर त्या युद्धाचा भारताशी काहीही संबंध नसताना भारतातील मुस्लिमांनी अमेरिकेविरूद्ध का मोर्चे काढले होते? पॅलेस्टाईन आणि इस्राईल मधील युद्धाचा भारताशी संबंध नसताना इथले मुस्लिम इस्राइलचा का निषेध करीत असतात? अमेरिकेने २००१ व नंतर २००३ मध्ये अनुक्रमे अफगाणिस्तान व इराकवर हल्ला केला असताना व त्याचा भारताशी काहीही प्रत्यक्ष संबंध नसताना भारतभेटीवर आलेल्या बुशच्या विरोधात मुस्लिमांनी का निदर्शने केली?
जगात कोठेही मुस्लिमांशी संबंधित काहीही सुरू असेल तर आपला संबंध नसताना सुद्धा इथले मुस्लिम ते अंगावर ओढवून घेतात.
मग ठरावीक वाइट मुस्लिमांची जबाबदारी मुस्लिम संस्थांनी घ्यायलाच हवी.
फ
फुलथ्रॉटल जिनियस
Tue, 09/01/2015 - 16:06
नवीन
अमेरीकेसारखे देश गरिब मुस्लिम देशांसमोर रुबाब दाखवतात,तिथले खनिज तेल लुबाडतात हा मुस्लिम बांधवांवर अत्याचार न्हवे काय?
याला जर इथल्या मुस्लिमांनी मानवतेच्या भावनेतून विरोध केला तर् तो चुकीचा कसा हो होतो!
म्यानमारमध्ये निष्पाप मुस्लिमांचे बळी जात होते त्याचा निषेध म्हणुन मोर्चे काढल्यास त्यावर कोणला का आक्षेप असावा????
आपण सर्वांनी मानवतेच्या दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे.
ह
हाडक्या
Tue, 09/01/2015 - 16:01
नवीन
अच्छा म्हणजे ते मुस्लिम म्हणवणारे अतिरेकी "मुस्लिम" आहेत आणि इस्लामसाठीच मेले असतील हे तुम्हाला मान्य आहे तर.
हे म्हणजे ते मारायला येणार, शे पाचशे मारणार मग त्यांना आपल्या काही सैनिकांचे बळी देऊन मारायचे आणि वरुन इतमामात अंत्यसंस्कार करायचे (का तर ते दुष्ट आहेत तुम्ही नाही आहात म्हणून) ? वा रे लॉजिक..
जर ते अतिरेकी मुस्लिम आहेत आणि इस्लामसाठी म्हणून मेलेले आहेत तर पापक्षालन म्हणून इस्लाम त्या कृत्यांना समर्थन देत नसेल तर atonement, सांत्वन व धर्मातील काही व्यक्तींच्या धर्माच्या नावाखालच्या कृत्याचा निषेध म्हणून करावे.
कृत्यांची जबाबदारी जे घेतात त्यांना त्यांची चूक दाखवण्याची जबाबदारी धर्मातील लोकांवरच येणार ना ? की इतर काफिरांचे काही ऐकतात ते ?
मुळात तुम्हाला ते मुस्लिम म्हणवणार्या अतिरेक्यांचे कृत्य मान्य की अमान्य ते स्पष्ट शब्दात (हो की नाही) सांगा पाहू आधी ?
ह
होबासराव
Tue, 09/01/2015 - 16:07
नवीन
हहपुवा फुजि तुम्हि तर अगदि अंत्यसंस्काराला उपस्थित असल्या सारखे बोलताय
बाटुग नाथ अमेरिकेने लादेन ला मारले हाच एक मोठा जोक आहे, पहिले हे कनफर्म करा तुमच्या सोर्सेस कडुन कि त्याला मारलय का जिवंत पकडुन नेलय.
य
यशोधरा
Tue, 09/01/2015 - 16:02
नवीन
आजही ही कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी दिमाखात उभी आहे. >> तीच डोकेदुखी ठरत आहे!!
प
प्यारे१
Tue, 09/01/2015 - 16:05
नवीन
कबर भव्य नव्हती. आमच्या भिकारी नेत्यांमुळे ती तेवढी बनली.
ह
होबासराव
Tue, 09/01/2015 - 16:09
नवीन
भिकारी नेत्यांमुळेच
त
तुडतुडी
Tue, 09/01/2015 - 12:28
नवीन
खिक . अगदी उलट बोललात कि वो तै/भौ. हा तुम्ही म्हणताय त्यात पोईंट आहे . कशावरून हि हत्या हिन्दुत्ववाद्यानी केलीय ?
पण हत्या केलीच ना . कारण त्यामागे संयुक्तिक, योग्य असं कारण होतं. कारण ह्या लोकांनी अधर्म केला होता . तसंच काल्बुर्गींनी देवांच्या मूर्तीबद्दल अतिशय घाणेरड्या शब्दांत कोट्या केल्या आहेत . मूर्तीपूजेचा विरोध करताना त्यांनी ताळतंत्र सोडलं . एखाद्या गोष्टीचा विरोध करण्याची पद्धत असते . पण त्यांनी ते भान ठेवलेलं नाहीये . तेव्हा त्यांची हत्या मग ती कुणीही केलेली असू दे . मला ती संयुक्तिक वाटते .
अ
अजया
Tue, 09/01/2015 - 13:34
नवीन
काही विसंगति वाटते का ताई स्वतःच्याच लागोपाठच्या दोन वाक्यात?
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 09/01/2015 - 13:10
नवीन
चर्चा वाचतेय.
कलबुर्गींनी कुणाच्या तोंडाला काळे फासले? की कलबुर्गींनी 'अमुक धर्माच्या लोकांनी देशाबाहेर चालते व्हावे असे म्हंटले? की कल्बुर्गीनी हजारो 'सेवक'गोळा करून दंगल उसळवली? की कल्बुर्गीनी अमुक तमुक शहराचे नाव,रस्त्याचे नाव बदलायची भाषा करून लोकांना चिथावले?
श
श्रीगुरुजी
Tue, 09/01/2015 - 15:46
नवीन
नानासाहेब,
काल तू काढलेला तुझ्या औरंगजेबाचे नाव बदलण्याचा धागा संपादकांनी केव्हाच उडविला. तरी अजून तेच धरून बसला आहेस.
हिंदू देवाच्या मूर्तीवर लघुशंका करण्याचे समर्थन करणे हे कोणाच्या तरी तोंडाला काळे फासणे किंवा 'पाकिस्तानबद्दल प्रेम असणार्यांनी पाकिस्तानला चालते व्हा' अशा वाक्यांपेक्षा जास्त भयंकर आहे.
न
नया है वह
Tue, 09/01/2015 - 13:19
नवीन
तर ओवेसी बद्द्ल कोणी काहीच बोलत/करत नाही...
D
dadadarekar
Tue, 09/01/2015 - 13:42
नवीन
अजापुत्रो बलिं दद्यात् भोंदू दुर्बलघातकः
D
dadadarekar
Tue, 09/01/2015 - 15:44
नवीन
बाबरं नैव ओवेसीं नैव दाऊदं नैव च नैव च
मेमनपुत्रो बलिं दद्यात् भोंदू दुर्बलघातकः
प
प्यारे१
Tue, 09/01/2015 - 13:45
नवीन
किती झाले रे????
स
संजय पाटिल
Tue, 09/01/2015 - 14:25
नवीन
??
दुसरं कायतरी टिकाउ द्या बुवा...
प
प्यारे१
Tue, 09/01/2015 - 14:37
नवीन
200 करून दिल्याबद्दल आता तुम्ही समस्त जनतेचे आभार माना मालक. आता जुने झालात ;)
ह
होबासराव
Tue, 09/01/2015 - 14:28
नवीन
बाटग्या ने बराच अभ्यास केलेला दिसतोय, पण ज्या हेतुने केलाय त्यामुळे त्याला तसेच दिसतेय.
स
संजय पाटिल
Tue, 09/01/2015 - 14:54
नवीन
_/\_ आभार !!!
प
प्रसाद गोडबोले
Tue, 09/01/2015 - 15:37
नवीन
इसिस ने अजुन एक जुने मंदीर उध्वस्त केल्याची बातमी येत आहे .... हे पहा
http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5178423087097572593&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20150901&Provider=-&NewsTitle=2,000%20%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%20%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%20%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%A4:%20%E0%A4%89%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4
आता ह्या मुर्तीभंजक इसिस आणि कुलबर्गींमध्ये फरक तो काय ? दोघेही एकाच माळेचे मणी !
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 09/01/2015 - 16:05
नवीन
आता दाभोळकर्,पानसरे ह्यांनाही त्या माळेत बसवायचे का रे प्रगो ? की ते वेगळे?
प
पैसा
Tue, 09/01/2015 - 16:10
नवीन
अहो बुरखावाले काका, दाभोळकर आणि कलबुर्गी यांच्या हत्या झाल्या यापलिकडे त्या दोघांत काय साम्य आहे असा तुमचा समज आहे?
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 09/01/2015 - 16:08
नवीन
धागा वाचनमात्र करा रे. चायला कटकट.
य
याॅर्कर
Tue, 09/01/2015 - 16:16
नवीन
.
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5