तंत्रजगत

वय २३ ,पात्रता यु टूब, घेतले ३० कोटीचे घर

Primary tabs

~ kahihikasehi.blogspot.in येथे पूर्वप्रकशित ~

अशीच नेटवर मुसाफिर करताना एक बातमी निदर्शनास आली ,ती स्वहस्ते टंकित करून नजरेस देत आहे

जोर्डन मरोन ,फेब १० १९९२ ह्याने फक्त minecraft ह्या गेम वर विदेओ upload करून ३० कोटी कमवेल आहे ,एवढेच नाही तर spiderman वाल्या marvel ने त्याला appoint पण केले आहे .

त्याने minecraft la गंगानाम ईश्ताय्ल ने बनवले आहे .http://www.youtube.com/captainsparklez जर बघतील तर to विदेओ बघता येईल,४१०० स्क़ फुट चा फ़्ल्यट खाली पाहू शकता

amit patil

आपण नेटवर वायफळ चर्चा व राजकारण ह्यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा ह्या पाश्चात्य लोकांचे अनुकरण करून वेळ सत्कारणी घालवायला पाहिजे असे माझे प्रांजळ मत

सूड

कै नै, ह्या भेटीत पाकीट मिळालेलं नाही याची आठवण करुन दिली उगा! =))

अद्द्या

पाकिटाने काय होता लेका.
बाटली तरी मागायची

सूड

ओके ओके, निषेध निषेध

पाटीलअमित

ते पण ३ दिवस नंतर
हेहेहे

अद्द्या

सुरु झालाय पाऊस थोडा थोडा .
तिकडे काय हाल हवाल ?

सूड

इकडे पावसानं सुट्टी मारलीये आणि मिपावर आयडी अळंबीसारखे उगवायलेत!! ;)

अद्द्या

वेळीच कापावे लागतात ते. नाही तर उगा इथे तिथे खाज सुटते नंतर

पाटीलअमित

इथे उगा शुद्ध लेखनाच्या चुका शोध नार्याना पण कापा

सूड

ऑल्लेले, कॉ जॉल्लं शोनाला? ऑपन त्यांच्च्यं गल उनात बांदू हॉ!!

प्यारे१

पैसे के पीछे न भागो भिया. अपने काम को अच्छा करने का कोशिश करो. पैसा आयेगा. चिंता न करो.

तर्राट जोकर

बेंचवर आहेत वाटतं कालपासून....!

कसं काय पाटील ब्वारं हाय का सांगा ब्वारं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का?
काल म्हनं तुमी यौ टुबला गेला, नेटाचा पास्वर्ड इसरुण आला
काल म्हनं टुमी भलत्याच टुबला गेलात क्रेडिट कार्ड वापरुन इसरुन गेलात
कसं काय पाटील ब्वारं हाय का सांगा ब्वारं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का?

मोबल्यावर असल्याने एवढचं

हेमंत लाटकर

कसं काय पाटील ब्वारं हाय का सांगा ब्वारं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय

काय चिमणराव भलतेच मुडमध्ये आलात.:)

द-बाहुबली

इनो घ्या. धागा कशाला टाकला ?

पाटीलअमित

ईनो (दा ) चा खप वाढवत आहे

टवाळ कार्टा

माझी मारा पण मला बाजीराव म्हणा....असा सगळा प्रकार आहे तर =))

तर्राट जोकर

Go, Mix in the crowd. make some noise. any noise. preferably irritating noise. people look at you. they know you MADE the noise. They think about you for 30 seconds.

you see, here is your 30 seconds of FAME!

प्यारे१

या प्रतिसादाचा मी जाहीर निषेध करतो.
बाजीरावाचा अपमान केल्याबद्दल टवाळ कार्टा चं चरित्र मिपाच्या इतिहासातून काढून टाकावं.
-झेडग्रेड

मिनेश

तसे नाही , दोन हाणा पण सरपंच म्हणा असे आहे ते =))

हेमंत लाटकर

माझी मारा पण मला बाजीराव म्हणा....असा सगळा प्रकार आहे तर =))

पहिल्या बाजीरावांना काहीही हा बोलायचे नाही टका.

टवाळ कार्टा

त्या म्हणीचा अर्थ माहित आहे का? कि तुम्ही कॉन्हेंटमधून शिकलेले आहात???

टवाळ कार्टा

तु गप रे....मी शांतच आहे...लाटकरकाका कधी उत्तर देतात ते बघू

पाटीलअमित

तर मंडळी मी जसे म्हणालो ,हे लोक सुधारणार नाही
एवढ्या वेळात कोट्यावधी वाया घालवले त्याब्बदल तमाम मी पा वरच्या सुद्क्या बोम्बिलांचा निषेध

द-बाहुबली

आणि हो फ्लॅट आवडला नाही. बर्‍याच त्रुटी आनी कंजेस्टेड वाटत आहे ? प्रत्यक्षातही तो तसाच आहे का ?

प्यारे१

फ्लॅट मोठ्या करवतीनं कापला आहे. तिरका.

पाटीलअमित

तुम्ही पुणेकर का ?

आदूबाळ

एकच काडी कितीदा टाकणार पाटीलमित? सादळली की ती आता.

असं कसं? ट्यार्पी मिळाल्याशीवाय पैसा यितो का भौ!!!! ह्या धाग्यावर पण झैराती हायित दादूस. म्हैन्यात धागा येतु बगा अता "हौ टू गेट ट्यार्पी ओन मीपा अँड गेट बिलेनिअर". तूमच्या कँ प्वॉटात दूकतं ओ लोकांणी चार पैसे कमविले तर? =))

याॅर्कर

एकमेकांचे मोबा.नं.घ्या आणि व्हाटसअॅप म्हणून काहीतरी हाय बघा, तिथे तुमच्या गप्पा ताणवत बसा.

धन्यवाद

पाटीलअमित

माझा नुम्बेर गुप्त ठेवावा हि कळकळीची विनाणती
आजकाल पोरी हात धुवून मागे लागलात

याॅर्कर

मग चागलं हाय कि,
.......बाकि न हात धुता मागे लागणे म्हणजे?

तर्राट जोकर

काका, वो हमसे बहोत दूर चले गये है, चाहकर भी वे कोई जवाब नही दे पायेंगे. खफच्या लढाइत ते धारातीर्थी पडले.

प्यारे१

आयेंगे, मेये अमितपाटील आयेंगे

अद्द्या

काका ?
का? का ?

खफच्या लढाइत ते धारातीर्थी पडले. >

इतक्यातच ?

' पूर्वीचा मिपा राहिला नाही बॉ '

अभ्या..

च्यामारी. एवढ्या हजरजबाबी आयडीला उत्तर द्यायला जमले नाही म्हणून चक्क ऊडवायचे. अन्याय हाय राव.
अमितभौ तुम्ही दुसर्‍या आयडीने या.