Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पॅरिस हल्ला

D
DEADPOOL
Sun, 11/15/2015 - 05:28
🗣 171 प्रतिसाद
चार्ली हेब्दो हल्ला ही फक्त सूचना होती! १३ तारीख ही फ्रांस च्या इतिहासातील सर्वात काळी तारीख म्हणून मानली जाईल. २००च्या वर म्रुत्यू आणि अनेक जखमी. 'धिस टाइम इट्स वार!' भारतावर सुद्धा असा हल्ला होऊ शकतो. क्रुपया आपले मत मांडा.

प्रतिक्रिया द्या
33594 वाचन

💬 प्रतिसाद (171)
आ
आदिजोशी Tue, 11/17/2015 - 09:45 नवीन
जसे धीरूभाई एका मील मधे ४ मशीन्स आहेत असं दाखवून ८ मशीन्स लाऊन कापड विकायचे, मशीन आणतानाची ड्यूटी टाळण्यासाठी स्पेअर पार्ट्स आणून अख्खी मशीन इथे उभी करायचे त्यातलाच हा प्रकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कालिंदी
D
DEADPOOL Tue, 11/17/2015 - 14:15 नवीन
जसे धीरूभाई एका मील मधे ४ मशीन्स आहेत असं दाखवून ८ मशीन्स लाऊन कापड विकायचे, मशीन आणतानाची ड्यूटी टाळण्यासाठी स्पेअर पार्ट्स आणून अख्खी मशीन इथे उभी करायचे त्यातलाच हा प्रकार. >>>>>>>१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
D
DEADPOOL Tue, 11/17/2015 - 14:50 नवीन
मला खरच धाग्याचि प्रस्तावना नीट जमली नव्हती. परंतु येथील माहितीत भर टाकणारे प्रतिसाद बघून धागा काढला याचे समाधान वाटते!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 11/17/2015 - 15:57 नवीन
१००
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Tue, 11/17/2015 - 16:19 नवीन
हो पहिलाच धागा १००री पार. मनःपूर्वक आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ज
जेपी Tue, 11/17/2015 - 16:42 नवीन
सेंचुरी निमीत्त•••••• जाऊदया च्यामारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Tue, 11/17/2015 - 17:18 नवीन
मौके पे चौका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ट
ट्रेड मार्क Tue, 11/17/2015 - 16:52 नवीन
त्यांनी जरी उद्युक्त केलं, शस्त्रास्त्र पुरवली तरी शेवटी हत्याकांड करणाऱ्या लोकांची जबाबदारी कमी होत नाही. शेवटी हत्याकांड करणं न करणं हे त्यांच्याच हातात आहे. का स्वतःहून बळीचे बकरे बनत आहेत? यांच्या कथित नेत्यांना किंवा त्यांच्या धर्मातील बाकी लोकांना बाकीचे देश कसे यांना दहशतवादासाठी प्रवृत्त करत आहेत हे सांगता येईल, तसं कोणीच काही सांगत नाही. ज्यू लोक या सगळ्याच्या मागे आहेत हे जर अतीच होतंय. याचा दुसरा अर्थ असा पण होतो की अमेरिका, युरोप, रशिया ई सर्व देश ज्यूंच्या सांगण्यावर चालतात. आयसीसने इस्रायल वर हल्ला करण्यामागे भीती हे पण कारण असू शकेल. इस्रायलचं आत्तापर्यंतची कीर्ती अशी आहे की ते एखाद्याच्या मागे लागले तर समूळ नायनाट करतात.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 11/18/2015 - 00:50 नवीन
वेस्ट बँक अन गाज़ा प्रश्न का भिजत पडला मग? तिकड़े का नाही होऊ शकला समूळ नायनाट वगैरे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ब
बोका-ए-आझम Wed, 11/18/2015 - 12:53 नवीन
हे आहे बापू की वेस्ट बँकमध्ये फताह (Fatah) ची सत्ता आहे आणि गाझामध्ये हमास (Hamas) ची. फताहने इझराईलला मान्यता दिलेली आहे (जी अजून इजिप्त सोडला तर कुठल्याही अरब देशाने दिलेली नाही.) हमास इझराईलला मानत नाही आणि मानायला तयार नाही. इझराईलच्या लेखी हमास ही दहशतवादी संघटना आहे. अमेरिका आणि युरोपियन युनियन यांनीही जोपर्यंत हमास इझराईलला स्वीकारत नाही तोपर्यंत हमासला दहशतवादी संघटना मानायचं असं ठरवलेलं आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ग
गॅरी ट्रुमन Wed, 11/18/2015 - 13:18 नवीन
जी अजून इजिप्त सोडला तर कुठल्याही अरब देशाने दिलेली नाही.
जॉर्डननेही इस्राएलला मान्यता दिली आहे. १९९३ मध्ये इस्राएल आणि पॅलेस्टाईन यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये शांतीकरारावर सह्या झाल्यानंतर १९९४ मध्ये जॉर्डननेही इस्राएलला मान्यता दिली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 11/19/2015 - 11:04 नवीन
जाॅर्डनचं माहित नव्हतं. पण माझ्यामते इझराईलची वकिलात आणि दूतावास (Consulate and Embassy )असलेला इजिप्त हा एकमेव अरब देश आहे. जाॅर्डनमध्ये अजून इझराईलचं राजनैतिक मिशन नाहीये. चूभूद्याघ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/19/2015 - 14:01 नवीन
Embassy of Israel in Amman, Jordan
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Fri, 11/20/2015 - 03:44 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 11/19/2015 - 16:17 नवीन
दहशतवादी हल्ला आणि गाझा/ वेस्ट बँक हे दोन्ही पूर्णतः वेगळे आहेत हे मी तुम्हाला सांगायला पाहिजे का? माझ्या समजूतीप्रमाणे (अकादमी वाचल्यामुळे) तुम्ही सैन्यात आहात त्यामुळे तुम्हाला या सगळ्याबद्दल जास्त माहिती असावी असं मला वाटतं. बाकी सगळा प्रतिसाद सोडून फक्त शेवटच्या वाक्यावर टिपण्णी झाली. याचा अर्थ तुम्ही माझ्या उर्वरित मताशी सहमत आहात असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 11/19/2015 - 16:47 नवीन
अहो मला जेन्युइन प्रश्न होता ते विचारले मी (क्रॉस चेक करुन खुटा बळकट करण्याची घाण सवय समजा)त्याशिवाय काही बाकी मोटिव नाही कारण जे कळत नाही त्यात जाणून घेऊन बदल करण्यात मला काहीच कमीपणा नाही अन तसेही तुमच्या बाकी मुद्द्यांबद्दल काहीच म्हणणे नाहीये :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
क
कालिंदी Wed, 11/18/2015 - 03:31 नवीन
धन्यवाद आदिजोशी.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 11/18/2015 - 12:57 नवीन
अपडेटः २ अतिरेकी ठार ७ जणांना अटक
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Fri, 11/20/2015 - 17:54 नवीन
च्यामारी १५० भी पार!!!!!!! होऊ द्या खर्च !!!!!
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Sat, 12/05/2015 - 07:32 नवीन
Pak-origin couple blamed for X'mas party shooting in at least 14 people were killed and 17 others injured today when a heavily-armed young Pakistani-origin couple opened indiscriminate fire during a Christmas party at a centre for people with disabilities in California, the deadliest shooting in the US since 2012. PTI
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 12/05/2015 - 11:34 नवीन
ह्या लोकांच्या मनात आहे तरी काय? हेच कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा