सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ४
http://www.misalpav.com/node/32572 भाग २
http://www.misalpav.com/node/34076 भाग ३
****************************************************
मागील भागात १०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्यामुळे हा नवा धागा काढत आहे.
****************************************************
प्रश्न - आपल्याकडे जलव्यवस्थापना बद्दल शिक्षण / प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम उपल्ब्ध आहेत आहेत का ?
असे अभ्यासक्रम कुठल्या संस्थेत उपल्ब्ध आहेत त्याची थोडक्यात महिती मिळेल का ?
(उदा.संस्थेचे नाव,ठिकाण्,अभ्यासक्रम)
=======================================================================
प्रतिसादासाठी धन्यवाद.
चंदनाची शेती करणे का अधिकृत नाहीआणितूमच्या जागेत तूम्ही चंदन वाढवा पण मालकी सरकारचीहे गृहीतक खरं आहे का? या दुव्यानुसार नसावं. त्या संस्थळातील जाहिरातीचा भाग सोडला आणि इतर माहिती खरी आहे असं मानलं तर निदान गुजरात राज्यात तरी चंदनाच्या लागवडीची मालकी शेतमालकाकडे असते, सरकारकडे नाही. बिझिनेस स्टँडर्ड मधील या अन्य वृत्तानुसारही अशी चंदन लागवड करणं आता शक्य आहे.Till recently, there were severe restrictions on cultivation of sandalwood. If it happened to come up, the plant became the property of the state. The restrictions have been relaxed; cultivation is now allowed and one may apply for a government subsidy for doing so.बर्याच मोठ्या खाजगी कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत असं या लेखानुसार दिसतं. लागवडीची मालकी सरकारची नसली तरीthe sector was under strict government control; the wood can still be sold only through government auctions anywhereअसा उल्लेख लेखात आहे.चंदन शेती
नाखु मुफ्त चंदनवाला