सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ४
http://www.misalpav.com/node/32572 भाग २
http://www.misalpav.com/node/34076 भाग ३
****************************************************
मागील भागात १०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्यामुळे हा नवा धागा काढत आहे.
****************************************************
प्रश्न - आपल्याकडे जलव्यवस्थापना बद्दल शिक्षण / प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम उपल्ब्ध आहेत आहेत का ?
असे अभ्यासक्रम कुठल्या संस्थेत उपल्ब्ध आहेत त्याची थोडक्यात महिती मिळेल का ?
(उदा.संस्थेचे नाव,ठिकाण्,अभ्यासक्रम)
=======================================================================
प्रतिसादासाठी धन्यवाद.
💬 प्रतिसाद
(206)
क
कंजूस
Sat, 05/07/2016 - 11:24
नवीन
sim card link link दुरुस्ती
https://www.quora.com/What-are-the-different-types-of-SIM-cards
- Log in or register to post comments
ए
एस
Sat, 05/07/2016 - 13:28
नवीन
कृपया या वा नंतर येणार्या पुढच्या धाग्याचा वापर नवीन प्रश्नकर्त्यांनी करावा ही विनंती. क्षुल्लक माहिती/प्रश्नासाठी एकोळी, चारोळी इ. धागे काढू नयेत.
- Log in or register to post comments
ज
जेपी
Sat, 05/07/2016 - 13:54
नवीन
द्विशतका साठी धागाकर्त्याला एक छोटा नेटपॅक(पुढील धाग्यासाठी) देऊन सत्कार करण्यात येत आहे.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sun, 05/08/2016 - 03:45
नवीन
हा धागा तुमचाच हाये!
- Log in or register to post comments
ए
एस
Sat, 05/07/2016 - 20:39
नवीन
मला घरातली धूळ, जळमटं इ. साफ करण्यासाठी एक व्हॅक्युम क्लीनर घ्यायचा आहे. परवडेबल असावा. कोणता ब्रॅण्ड घ्यावा? त्यात काही प्रकार असतात का? उदा. कार व्हॅ. क्ली. घरातल्या साफसफाईसाठी वापरता येतो की अधिक पॉवरचा घ्यावा? वॉटेज काय असतं इ. इ.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Sun, 05/08/2016 - 08:08
नवीन
घरात वापरण्याजोगा नसतो
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5