Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ४

ज
जेपी
Tue, 03/15/2016 - 05:53
🗣 206 प्रतिसाद
http://www.misalpav.com/node/32572 भाग २ http://www.misalpav.com/node/34076 भाग ३ **************************************************** मागील भागात १०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्यामुळे हा नवा धागा काढत आहे. **************************************************** प्रश्न - आपल्याकडे जलव्यवस्थापना बद्दल शिक्षण / प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम उपल्ब्ध आहेत आहेत का ? असे अभ्यासक्रम कुठल्या संस्थेत उपल्ब्ध आहेत त्याची थोडक्यात महिती मिळेल का ? (उदा.संस्थेचे नाव,ठिकाण्,अभ्यासक्रम) ======================================================================= प्रतिसादासाठी धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
40895 वाचन

💬 प्रतिसाद (206)
त
तुषार काळभोर गुरुवार, 04/21/2016 - 06:48 नवीन
१) वजन-उंची २) डोळे-कान क्षमता ३) रक्त-लघ्वी घटक तपासणी, रक्तदाब ४) फुफ्फुसांची क्षमता ५) ईसीजी (दोन वर्षांपूर्वी फक्त ४०+ कर्मचा-यांना करावा लागायचा, आता प्रत्येकाचा करतात)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड
म
मराठी कथालेखक गुरुवार, 04/21/2016 - 12:18 नवीन
मैफल
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/22/2016 - 17:13 नवीन
'ड' जीवनसत्व कोणकोणत्या शाकाहारी पदार्थातून मिळू शकेल?
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 04/27/2016 - 08:13 नवीन
सूर्यप्रकाश शाकाहारीच असतो शिवाय चकटफू!! फिरा नि मिळवा ड जीवनसत्त्व!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मराठी कथालेखक गुरुवार, 04/28/2016 - 08:41 नवीन
लोणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ल
लालगरूड Tue, 04/26/2016 - 16:56 नवीन
दातामध्ये white filling ची cost किती आहे
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 04/27/2016 - 08:09 नवीन
ते दातांत फट किती आहे त्यावर अवलंबून असावे!! बादवे, त्याला सिमेंट म्हणतात पण ते खरेच सिमेंट असते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड
अ
अजया Wed, 05/04/2016 - 09:05 नवीन
पावडर आणि लिक्विड मिक्स करुन बनवला जाणारा आणि सेट झाल्यावर ती जागा भरुन कडक होणारा पदार्थ म्हणजे सिमेंट. मग ते दाताचे असो की बांधकामाचे! दातासाठी वेगवेगळ्या प्रकारची सिमेंट वापरली जातात.अर्थातच बिनविषारी!यातले काॅमनली दिसणारे पांढरे सिमेंट हे झिंक आॅक्साइड पावडर आणि युजिनाॅल हे लिक्विड मिक्स करुन बनवले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Wed, 05/04/2016 - 09:46 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
प
प्रसाद भागवत Wed, 04/27/2016 - 07:49 नवीन
काही दिवसांपुर्वी मला कोणातरी चांदोबा मासिकाचे सर्व जुने अंक एकत्र करुन PDF स्वरुपांत पाठविले होते. येथुन पुढे माझ्या ओळखीच्या सदस्यांस त्यांच्या वाढदिवशी त्याच महिन्यातील जुना चांदोबा टाचुन शुभेच्छादर्शक मेल करावी, अशी कल्पना मनांत आली.. पण.दुर्दैवाने आता ती PDF फाईलच मिळत नाही. कोणाकडे असल्यास मला ही फाईल परत मिळु शकेल का ??
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 04/27/2016 - 08:07 नवीन
ज्यांनी तुम्हाला दिली होती त्यांनाच पुन्हा विचारा! (आणि मिळाल्यास मलाही पाठवा!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत
प
प्रसाद भागवत Wed, 04/27/2016 - 08:32 नवीन
रागावु नका सुनिलराव..पण असे 'उंटावर' बसुन सल्ले देणे खुप सोपे असते.. वस्तु हरवली असे म्हटल्यावर 'नेमकी कूठे हरवली ??' असे विचारण्यासारखे. 'काही दिवसांपुर्वी मला 'कोणीतरी' ... या शब्दातच मला ती व्यक्ती आठवत नसल्याची कबुली दिली आहे... असे आठवत असते तर येथे कशाला आलो असतो ?? असो. आपल्या महत्वपुर्ण सल्याबद्दल धन्यवाद. आपली विनंतीही लक्षात ठेवली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
य
यशोधरा Wed, 04/27/2016 - 23:59 नवीन
पाठवणार असलात तर मीही रांगेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत
च
चांदणे संदीप गुरुवार, 04/28/2016 - 09:38 नवीन
मिपावर याआधी "चांदोबा"वर बरेच लेख येऊन गेलेत. त्याबद्दलच्या आठवणी अनेक जणांनी शेअर करून झाल्यात. त्यात एक सामाईक दुवा म्हणजे, दरवेळी चंदामामा.कॉम का ORG ची लिंक दिली जायची व पब्लिक खुश होऊन दुवा परत करायचे. ;) चांदोबा प्रकरणच तसे खास होते म्हणा. आता ते डोमेन चालत नाहीये, एक्सपायर झाल्याचे दिसतेय. त्यामुळे खूपच निराशा होतेय. तुम्हाला खरच जर त्या पीडीएफ मिळाल्या तर त्या प्लीज शेअर करा. खूप दुवा मिळतील. :) तुम्हाला त्या पीडीएफ लवकर मिळो हीच प्रार्थना! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत
ल
लालगरूड Wed, 04/27/2016 - 19:29 नवीन
मिपावर चांगल्या कथा कादंबरी यांची लिंक द्या कोणीतरी
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 04/28/2016 - 09:46 नवीन
शिंपीणिचं घरटं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड
अ
अभिजीत अवलिया Tue, 05/03/2016 - 07:04 नवीन
चांदोबा मासिकाचे सर्व जुने अंक मलाही हवे आहेत. कुणाकडे असतील तर कृपया मलाही पाठवा.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 05/04/2016 - 08:41 नवीन
एखादा शतकी /द्विशतकी (पक्षी : पेटलेला) धागा असतो. धाग्यासमोर "२२६ , १४ नवीन " असे काहीतरी दिसते. फक्त नवीन प्रतिसाद पहायला मिळावे म्हणून मी "१४ नवीन" वर टिचकी मारतो. धाग्याचे पहिले पान उघडून नवीन प्रतिसादांतल्या सर्वात वरच्या प्रतिसादापाशी मी आपोआप पोहोचतो. त्यानंतर "नवीन" शब्दामुळे त्या पानावरील सगळे नवीन प्रतिसाद मला सहज सापडतात. पण काही नवीन प्रतिसाद दुसर्‍या पानावर असतात म्हणून मी दुसर्‍या पानावर जातो , पण आता तिथे कोणत्याही प्रतिसादासमोर "नवीन" हा शब्द दिसत नाही. त्यामुळे नवीन प्रतिसाद शोधणे थोडे कठीण जाते. इतर (कसलेले, मुरलेले, मातब्बर ई) मिपाकर अशा परिस्थितीत कसा मार्ग काढतात ?
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Wed, 05/04/2016 - 08:54 नवीन
फाइण्ड इन पेज हा ऑप्शन वापरतो, त्यात तारिख किंवा वेळ टाकून नव्याचा शोध घेता येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
च
चांदणे संदीप Wed, 05/04/2016 - 09:06 नवीन
राम राम! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
म
मार्मिक गोडसे Wed, 05/04/2016 - 09:53 नवीन
तजो, फाइण्ड इन पेज हे ऑप्शन कसे वापरायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
प
पिलीयन रायडर Wed, 05/04/2016 - 09:58 नवीन
Ctr+F हो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Wed, 05/04/2016 - 16:25 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अभिजीत अवलिया Wed, 05/04/2016 - 09:06 नवीन
आजच वाचलेल्या माहितीनुसार कोणताही सजीव जर त्याने १००% शुध्द ऑक्सिजन श्वास घेण्यास वापरला तर जिवंत राहू शकत नाही. कारण तसे केले तर शरीरातला नॉर्मल gas balance बिघडेल. म्हणजे जगण्यासाठी सगळे वायू महत्वाचे आहेत. मग फक्त ऑक्सिजनला प्राणवायू का म्हणतात?
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Wed, 05/04/2016 - 09:09 नवीन
प्राणवायू म्हणजे फक्त निव्वळ ऑक्सिजन नसावे. बाकी डॉक्टर सांगतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
प
परश्या Wed, 05/04/2016 - 15:01 नवीन
औरंगाबाद येथील "वाल्मी" हि शासकीय संस्था, भूमी व जलव्यवस्थापन बाबतच्या विविध कार्यशाळा घेत असते. या मुख्यत्वेकरून शासकिय अभियंत्यांसाठी असतात. मात्र काही कार्यशाळा या पाणी वापर संस्थेच्या सदस्यांसाठी, प्रगतिशील शेतकरी, महिला शेतकरी व सामान्य शेतकरी यांचेसाठी देखील उपलब्ध आहेत.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 05/04/2016 - 19:13 नवीन
माझे घर मुलाने खडुने रंगवुन ठेवले आहे. कमीत कमी खर्च, वेळ आणि कष्ट ह्या दृष्टीने घर साध्या रंगाने एक हात मारुन रंगवणे बरे की संपुर्ण घराला एक प्लेन वॉलपेपर लावणे बरे? दोन्ही मध्ये किती खर्च येईल? ११००स्केफुट चे घर आहे. ।यावरुन अंदाज काढा भिंतींचा
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू गुरुवार, 05/05/2016 - 08:52 नवीन
वॉलपेपर कमीत कमी १००० रु रोल पासुन विकतात, एका वॉलपेपरमध्ये अंदाजे ५२ स्क़.फुट जागा व्यापली जाते. म्हणजे हा खर्च ११०० स्क़.फुट. ला खुप होईल. त्यापेक्षा फक्त एखाद्या भिंतीपुरता वॉलपेपर लावा, व बाकी भिंतीला साधा रंग द्या.. स्वत: करणार आहात का ? मी स्वत:चा Flat रंगवला आहे पेण्ट आणून.. खरडणे वैगरे नसेल तर सोप्पे आणि मज्जेदार काम आहे.. ते टेक्ष्चर काढणे तर खुप सोप्पे आहे. लोक्स त्यासाठी ५००० रु का मोजतात हा मला प्रश्न आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 05/05/2016 - 08:57 नवीन
नक्की करायला आवडलं असतं पण सध्या बाकी इतर खुप कामे आहेत आणि रंग तर द्यावा लागणारे. मला कामचलाउ रंग हवाय तेव्हा अगदी साधे काहीही चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू
क
कंजूस गुरुवार, 05/05/2016 - 06:59 नवीन
अगोदरचा रंग साधा डिस्टेंपरच असेल तर एक दोन हात वरच्या वर खालून चार फुट देता येईल.प्लास्टीकवर प्लास्टीकच द्यावा लागेल तो एक लिटर डबा रु २४० एका खोलीला पुरेल.डिस्टेंपर १६०रु चा असतो.फक्त खालीच पट्टा मारावा लागेल.नंतर तीन वर्षांनी सर्वच काम देता येईल.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 05/05/2016 - 07:56 नवीन
अगोदरचा बिल्डरने मारुन दिलेला साधाच रंग आहे. आणि खरंच फक्त खालुन ४ फुटापर्यंतच खराब आहे. पण मग रंगाचे दोन पट्टे दिसणार नाहीत का? आणि हा रंग घासुनच लावावा लागतो की डायरेक्ट लावतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Sat, 05/07/2016 - 14:34 नवीन
अगोदरच्या रंगाचा छोटा पापुद्रा रंगवाल्याकडे ( ज्यांच्याकडे मिक्सर आहे,)न्या. त्याला मिळती अथवा तीच डिस्टेंपर शेड दोन मिनीटात करून देतात ( १६० + २० रु ) घेतात.एका खोलीस एक लिटर पुरेल खालून चारफुट.घासू नका.पहिल्या चितारकामापेक्षा नक्कीच चांगलं दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अगम्य गुरुवार, 05/05/2016 - 23:19 नवीन
जूनच्या पहिल्या आठवड्यात दमणला (आणि जवळपासची ठिकाणे) दोन - तीन दिवसांची कौटुंबिक सहल करण्याबद्दल सल्ला हवा होता. चांगली जागा आहे का? मुलांना आवडेल असे काही आहे का?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 05/07/2016 - 14:49 नवीन
दमण हे वापी रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेस दहाबारा किमी परीसरांत पसरलं आहे.आता तिथे काही चिल्ड्रेन पार्क झाली आहेत.नानी आणि मोटी दमण जवळजवळ आहेत.पुर्वी हाभाग दारुड्यांचा अड्डा होता आता तसं नाहीये. मी गेलेलो नाही पण माहितीपत्रक आहे. वापी पुर्वेस बारा किमीवर "दादरा गार्डन" उर्फ छान बाग आहे.बोटींग स्वस्त आणि बारा महिने असतं.एक गोल तळं आणि मध्ये बेट त्यावर बदकं ठेवलीत.बाग बुधवारी बंद असते. इथून अठरा किमीवर आणखी एक खानवेल नावाची बाग आणि झु आहे. आहे. पुढे एक धरण तलाव आहे.दादरा गार्डनास दोन वेळा गेलो आहे. दादरा नगर हवेलीचा उत्सव २८ जुलैच्या आसपास असतो. ापी स्टेशनला खारे शेंगदाणे फार विकले जातात.बदकांना हे शेंगदाणे फार आवडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य
श
शिद Sat, 05/07/2016 - 17:32 नवीन
मला माहित असलेले दमणचे काही प्रेक्षणीय स्थळे: नानी दमणः १. देवका बिच २. अवर लेडी ऑफ द सी चर्च व आजूबाजूचा परीसर मोटी दमणः १. दमण फोर्ट - आतमध्येच १-२ चर्च आणि गार्डन आहेत. २. ओल्ड लाईट हाऊस ३. किल्ल्याच्या बाहेर देखील ३-४ चर्चेस आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य
च
चिनार Sat, 05/07/2016 - 08:42 नवीन
सैराटवर एखादी लेखमाला सुरु करण्याची विनंती संपादक मंडळाला करू इच्छितो !
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Sat, 05/07/2016 - 08:44 नवीन
=)) =)) लै भारी. मग त्या सगळ्या लेखमालेचं परिक्षण करणारे धागे, मग त्या धाग्यांचीही लेखमाला. बढिया आइडिया है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार Sat, 05/07/2016 - 08:48 नवीन
गेल्या २५०० वर्षात असा सिनेमा झाला नाहीये म्हणतात ! मी अजूनतरी पहिला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 05/07/2016 - 08:51 नवीन
अरे मंग पौन घ्या. जगात दोन प्रकारची मानसं हायेत. सैराट पाह्यलेले आणि सैराट न पाह्यलेले. तीसर्‍या प्रकारची पण आहेत, सैराट पाहून न आवडलेले. चौथ्या प्रकारची पण आहेत, सैराट न पाहताच सैराट न आवडलेले. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार Sat, 05/07/2016 - 09:01 नवीन
पाचवा प्रकार पन हाय ना भौ... शिनेमा गेला गाढवाच्या गावात** पन झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिङ्गाट ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 05/07/2016 - 09:02 नवीन
हा ना राव. भुललोच पा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार Sat, 05/07/2016 - 09:12 नवीन
बाकी तजो भौ झ्याक लिहीता तुम्ही. त्या गुरुजींच्या मागे कायले वेळ घालवता? लेखणीत दम हाये तुमच्या...त्याचा उपेग करा.. कृ.ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 05/07/2016 - 09:15 नवीन
धन्यवाद. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
प
प्रचेतस Sat, 05/07/2016 - 08:52 नवीन
फक्त २५०० वर्षेच? अहो १०००० वर्षात झाला नाही आणि १०००० वर्षे पुढेही होणार नाही असं म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार Sat, 05/07/2016 - 09:09 नवीन
वल्ली भौ ! मित्राने १००० वर्षचं सांगितले होते. मी १५०० वाढवले..म्हनल हा.का.ना.का. तुम्ही म्हणता तर १०००० करू. बाकी तुमचा इतिहासाचा अभ्यास दांडगा हाय तर १०००० वर्षापूर्वी सैराटची ष्टोरी एखाद्या शिलालेखावर सापडली तर सांगजा आम्हाले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 05/07/2016 - 09:10 नवीन
अजूनतरी सापडली नाय, चित्रलिपीतच असंन कदाचित कुठं असली तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार Sat, 05/07/2016 - 09:27 नवीन
ते आर्चीमाय चित्रलिपीत कशी दिसत असेन ह्याचा विचार करतोय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 05/07/2016 - 09:31 नवीन
सुरसुंदर्‍यांची शिल्प डोळ्यांसमोर आणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
स
सस्नेह Sat, 05/07/2016 - 09:45 नवीन
सैराटच्या सैरावैरा धावणाऱ्या धाग्यांनी विणलेल्या गोणपाटामुळे मिपा कुठे नेवून ठेवलाय दिसेना !
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 05/07/2016 - 11:21 नवीन
फोनच्या सिमकार्ड साइजबद्दल https://www.quora.com/What-are-the-different इथे वाचले. https://www.quora.com/What-are-the-different
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा