लाईफलोंग ब्याचलर
💬 प्रतिसाद
(255)
न
निशांत_खाडे
Tue, 05/03/2016 - 14:09
नवीन
आम्ही अगोदर लावलेले दिवे अजून विझले नाहीत..
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 05/03/2016 - 16:41
नवीन
विवेक ठाकुरांच्या प्रतिक्षेत
स्पा - Mon, 02/05/2016 - 08:40
विवेक ठाकुरांच्या प्रतिक्षेत
स्पा यांनाही शतकोत्तर धाग्याच्या शुभेच्छा.
- Log in or register to post comments
व
वैभव जाधव
Tue, 05/03/2016 - 12:23
नवीन
अजून ठरलं का नाही????? ;)
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Tue, 05/03/2016 - 12:37
नवीन
एखादा बोहल्यावर चढून उभा आहे, हातात वरमाला आहेत, डोकीस मुंडावळ्या आहेत, चेहर्यावर संभ्रम आहे, थकून जाऊन तो डाव्या बाजूने मान वळवून त्या निरोपाची वाट बघत आहे. तो निरोप आला की वरमाला घालायची की नाही हे ठरणार आहे. तो वाट बघतोय तळमळत. तो निरोप आला नाही म्हणून विचारतोय - अजून ठरलं का नाही?????
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 05/03/2016 - 12:39
नवीन
ठरलं नाही तर वरमाला घेऊन, मुंडावळ्या बांधुन कशाला उभं रहायचं म्हणते मी?!!!! =))
आणि तसे उभे असाल तर बाकीच्यांच सोडा, तुमचं तुम्ही आधीच ठरवलय की!
- Log in or register to post comments
व
वैभव जाधव
Tue, 05/03/2016 - 13:13
नवीन
चुकीचं चित्र उभं राहिलं आहे.
माझा प्रश्न आसमंताला कवेत घेणारा आहे. आपली सर्टिफाईड आकलन क्षमता कमी असल्याने आपणास प्रश्न समजणं अशक्य आहे. तस्मात राहूच द्या....
जमलंय का?
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Tue, 05/03/2016 - 16:25
नवीन
नै जमलं. 'आकलन क्षमता कमी असल्याने' असं काही विठाजगतात नसतं. बायनरी असतं. थेट असते किंवा नसतेच. त्यामुळे वाक्य बदलून:
आपल्याला आकलन क्षमताच नसल्याने आपणास प्रश्न समजणे शक्यच नाही तस्मात अज्ञानाच्या अंधारात चाचपडणे चाललंय.
- Log in or register to post comments
व
वैभव जाधव
Tue, 05/03/2016 - 16:36
नवीन
मुळात प्रश्नाकडे लक्ष देऊ शकत नसल्यानेच असल्या गोष्टी आपणास सुचत आहेत हे तुम्ही कबूल कराच. अक्कल वापरता येत नसल्याचेच प्रतीक. तस्मात असोच!
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Tue, 05/03/2016 - 16:43
नवीन
आलं आलं, पुरेसं लैनवर आलं, थोडंसं डावीकडं वळवलं आक्षी संक्षी. =))
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Tue, 05/03/2016 - 12:40
नवीन
गे - लेस्बियन लोकांच्या देहरचना वेगळ्या असतात????????????????
डॉक्टर लोकहो, आवरा हो ह्यांना.
- Log in or register to post comments
म
मितान
Tue, 05/03/2016 - 12:46
नवीन
खर्रंच आवरा =))
- Log in or register to post comments
ए
ए ए वाघमारे
Tue, 05/03/2016 - 12:45
नवीन
लग्न करून लोक सुखी होतात की नाही याची कल्पना नाही आम्ही मात्र लग्न करण्याचा प्रयत्न करून दु:खी झालो हे खरे.
माझा अनुभव असा की अनेक वर्षे घराबाहेर एकटं राहिल्याने त्या कोषात राहायची सवय होते.मग दुसरी बंधनं नकोशी वाटू लागतात.
ब्यॅचलरपणात ऐच्छिक की मारून मुटकून बॅचलर ह्या प्रमुख कॅटेगरी आहेत. त्यांचा स्वतंत्र विचार व्हावा.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 05/03/2016 - 12:47
नवीन
असले काही विषय आले की काही आयडींना प्रतिसाद देण्याच्या आनंदाचं अगदी भरतं येतं.
- Log in or register to post comments
म
मितान
Tue, 05/03/2016 - 12:51
नवीन
कोण हो कोण ते आयडी ???? ;)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 05/03/2016 - 12:53
नवीन
नेहमीचेच :)
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 05/03/2016 - 13:19
नवीन
असं कसं, असं कसं ?
..नाव घ्या ना !
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 05/03/2016 - 13:25
नवीन
:)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 05/03/2016 - 13:33
नवीन
तेच नेहमीचे यशस्वी आयडी....स्वस्त सुंदर टिकाउ =))
- Log in or register to post comments
स
स्पा
Tue, 05/03/2016 - 14:33
नवीन
यशस्वी अजून पूर्ण झाले नाहीयेत
कसाही करून आस्तिक नास्तिक, देव आणा यात
गावडे काका उतरले चिखलात हे आपल आखाड्यात कि धागा भरून पावेल
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 05/03/2016 - 16:49
नवीन
वाक्यात चिखल शब्द येऊनही "कमळ" शब्द आला नाही तर फाऊल समजतात.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 05/03/2016 - 16:55
नवीन
माझं नाव आलंच आहे तर मी हा दोनशेवा प्रतिसाद देतो आणि मजा पाहायला पुन्हा एकदा झाडावर जाऊन बसतो.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 05/03/2016 - 16:56
नवीन
सरळ कि उलटे?
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 05/03/2016 - 17:00
नवीन
सरळच. विचारलेल्या प्रश्नाचं सरळ उत्तर देणार्या विक्रमाचा काळ राहीला नाही आता. :)
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 05/03/2016 - 17:05
नवीन
हे मात्र खरं.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 05/03/2016 - 17:32
नवीन
हा विक्रम म्हणजेच चंद्रगुप्त दुसरा ना?
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 05/03/2016 - 17:38
नवीन
आम्हाला चांदोबामधल्या "विक्रम आणि वेताळ" या सदरात येणार्या गोष्टींमधील विक्रम माहिती आहे. :)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 05/03/2016 - 17:43
नवीन
तर तोच दुसरा चंद्रगुप्त. ह्याने वाकाटकांची मदत घेउन माळव्याच्या रूद्रसिंह क्षत्रपाला पराभूत केले व पश्चिम किनाऱ्यावर असणाऱ्या क्षत्रपांची सम्पूर्ण राजवट संपवली. इंडोग्रीक राजाने स्थापन केलेले संवत ह्याच्याच नावे ओळखले जाते ते म्हणजे विक्रम संवत.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 05/03/2016 - 17:52
नवीन
या धाग्यावर धागालेखकाला "लग्न करावे का?" आणि "मुल जन्माला घालावे का?" या प्रश्नांची जी उत्तरे मिळतील (जर मिळालीच तर) त्यांचा तुम्हीही विचार करा.
नाही तर तुमचं लेकरु बाबा "विक्रम आणि वेताळ"ची गोष्ट सांगा म्हणून तुमच्याकडे हट्ट करायचं आणि तुम्ही त्याला दुसर्या चंद्रगुप्ताचा इतिहास ऐकवायचेत. अगदी कुठल्याशा लेण्यातील शिलालेखातील उल्लेखासहीत. =))
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 05/03/2016 - 17:56
नवीन
खी खी खी.
ह्यावरून सिंहासन बत्तिशी मधली सातवी पुतळी कुरंगनयना भोज परमाराला जी गोष्ट सांगते त्यात हेमाद्रीच्या दानखंडाचा उल्लेख आलेला आहे ह्यावरून ही निदान ही गोष्ट तरी १३ व्या शतकानंतर लिहिली गेली आबे हे स्पष्ट होते.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 05/03/2016 - 18:12
नवीन
मिपावर कोणी दातांचे डॉक्टर आहेत का?
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 05/04/2016 - 11:04
नवीन
हो, डॉ.शरदिनी (भडकमकर)
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Wed, 05/04/2016 - 07:45
नवीन
मी स्वतः नास्तिक आहेच आणि माझ्या मते (अजून विदा जमविलेला नाही) स्वतःहून विनापत्य जीवनशैली (चाईल्डफ्री लाईफस्टाईल) जगणारे वा त्याकडे ओढा असणारे सगळेजण नास्तिकच असावेत (म्हणजे सगळ्या नास्तिकांचा या जीवनशैलीकडे ओढा असेल असे मात्र नाही)
ज्यांच्या पाहण्यात अशी काही चाईल्डफ्री जोडपी आहेत त्यांनी यावर प्रकाश पाडावा ही विनंती.
- Log in or register to post comments
च
चंद्रनील मुल्हेरकर
Tue, 05/03/2016 - 13:57
नवीन
लग्न करायला हरकत नाही, पण मुलं जन्माला घालू नयेत या मताचा मी आहे.ज्याला " जाणिव " आहे त्याला दुखः ओघाने येतात.आयुष्य म्हणजे दुख्खाचा उकीरडा आहे,या उकीरड्यात आप्ल्या आई बापाने आपल्याला जन्माला घालून ढकलले आहे ,आपण आणखी कुणाला तरी जन्माला घालून या उकीरड्यात ढकलू नये.
स्वतःला मुल होऊ न देता सुंदर आयुष्य जगलेले अनेक जोडपी आहेत, मुल होणं म्हणजे आपले आयुश्य पुर्णत्वाला जाणं या समजुतीत बाहेर येणे गरजेचे आहे.प्रत्येक स्त्रीला मातृत्वाची ओढ असती हा तर मोठाच गैरसमज आहे.
- Log in or register to post comments
M
mugdhagode
Tue, 05/03/2016 - 19:54
नवीन
सर्वानी असे केले की शंभर वर्षात पृथ्वी निर्मनुष्य होइल.
मग मिसळपावावर कोण येइल ?
दु:खे आहेत म्हणुन जन्मच घेउ नका हे म्हणजे लाइट बिल येते म्हणुन विजेचे कनेक्शनच घेउ नका असे म्हटल्यासारखे आहे.
- Log in or register to post comments
च
चंद्रनील मुल्हेरकर
Wed, 05/04/2016 - 11:48
नवीन
गौतम बुद्ध म्हणतात त्यानुसार जीव जन्माला येतो तिथपासूनच दुखः सुरु होते,माणुस रडतच येतो आणि रडतच जातो.त्यामुळे लग्न करा ,मस्त लैंगिक आयुष्य जगा ,पण पोरं जन्माला घालून या प्रचंड अनिश्चीत,दुखःमय, जगाच्या डोहात त्यांना ढकलू नका.बाकी ज्याची त्याची मर्जी.
- Log in or register to post comments
म
मितान
Tue, 05/03/2016 - 14:32
नवीन
चला मंडळी,(अ)विवेकवाणीतून 'शोचनीय प्रतिसाद', 'अज्ञानी', 'बालिशपणा', 'घोडेछाप प्रतिसाद' असे पवित्र शब्द सांडले आहेत. आज मला एवढे विटॅमिइन 'मी' पुरे ! टाटा.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Tue, 05/03/2016 - 16:35
नवीन
मूळ धाग्याचा मूळ प्रश्न काय होता आणि लोक काय गंजिफा खेळतायत राव.
लग्न,कुटुंब यांच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय? अविवाहित आयुष्य जास्त आनंदी आहे काय?
लग्न, कुटूंब विरुद्ध अविवाहित असा चॉइस करायचाय. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कोण देऊ शकेल?
१. लग्न झालेला कसा देउ शकतो, त्याचे तर लग्न झालेले आयुष्यभर अविवाहितचा अनुभव-अभ्यास नाही. ओके?
२. आयुष्यभर अविवाहित असलेला कसा देणार, लग्न झाल्याचा अनुभव नाही. ओके?
प्रश्नच नल आणि वॉइड होतोय. आणि पबलिक करतंय भजन. लगे रहो. =))
त्याच मुलं, नैसर्गिक उर्मी, देहरचना इत्यादी बिनमहत्त्वाचे विषय घुसडून भलतंच चाललंय. एखाद्याने विचारले की पैसे म्युचुअल फंडमधे टाकू का आयुश्यभर एफडीत ठेवू तसा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर फक्त चॉईसशी रिलेटेड आहे. मन-बीन सगळ्या बाता. मनाचे काय, पोरं किंकाळ्या मारत असली की हिमालयात जाऊन राहावंसं वाटतं, बाललीला बघितल्या की धन्य झाल्यासारखं वाटतं. ये सब वाटणे पे डिपेंड करता है. मनाचं सगळं चंचल कारभार. आता धरतीवर तर आता आभाळात.
तस्मात् ----- जो जे वांछिल तो ते लाहो.
अरे मग लाठ्याकाठ्या कशा व्हायच्या, लोक आप आपले घरचे मसाले, मिर्च्या, खोबरं घेऊन खलबत्ते कुटत बसलेत.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Wed, 05/04/2016 - 07:50
नवीन
असं कसं ? दोघे आपापला अनुभव लिहितील आणि मग धागाकर्ता त्यातून जे घ्यायचे ते घेईल.
पण खरच धागाकर्त्याला व्यक्तिशः तळ्यात की मळ्यात असा प्रश्न पडलाय आणि इथले प्रतिसाद वाचूनच ते निर्णय घेणार आहेत असं तर तुम्ही समजत नाहीत ना ?
एक शतकी धागा काढण्याकरिता प्रयत्न केला आणि तो जाम यशस्वी ठरला इतकंच.
त्यामुळेच तर धागा व्यवस्थित पेटलाय :)
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 08:23
नवीन
तुम्ही माझा प्रतिसाद सिरियसली घेतलाय? अहो दंग्याचाच उद्देश होता खाडेसरांचा.
पण प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही हे स्पष्ट आहे. कारण प्रश्न तुलनेचा विचारला आहे, अनुभवाचा नाही. आयुष्यभर अविवाहित राहिलेला लग्नाच्या तुलनेत उत्तर कसं देणार? आणि लग्न झालेला आयुष्यभर अविवाहित राहणारा नाही त्यामुळे तुलनेत उत्तर कसं देणार? प्रश्नात गडबड आहे असं वाटतं.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 05/04/2016 - 14:52
नवीन
हे बरोबर नाही
म्हणजे पुरुष "स्त्रीरोग" तज्ञ होऊच शकत नाही असे म्हणण्यासारखे आहे.
आणि त्यांनी मुलाला जन्म दिला नाही म्हणजे बाळंत कळा काय आहेत ते स्त्रीरोग तज्ञाला समजणारच नाहीत असे म्हणण्यासारखे आहे.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 15:14
नवीन
ह्या अर्थाने तर मग विठांचे स्त्रीदेहाबद्दलचे सर्व प्रतिसाद वॅलिड ठरतील. हाउ'ज दॅट?
आयुष्यभर वेज खाणारा आणि आयुष्यभर नॉनवेज खाणारा एकापेक्षा दुसरं कसं चांगलं ह्याबद्दल मत देण्यास लाय्क आहे का? अनुभवाच्या तुलनेचा प्रश्न आहे डॉक्टरसाहेब. अभ्यासाचा-चिकित्सेचा नाही.
- Log in or register to post comments
ल
लई भारी
Tue, 05/03/2016 - 16:46
नवीन
कसही असो, मला 'हाउस ऑफ कार्डस' मधली जोडी आठवली :)
त्यांनी निर्णय घेतलेला असतो की करीअर साठी मूल न होऊ देण्याचा. एका टप्प्यावर 'ती'ला मुलाची ओढ वाटू लागते.
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 05/03/2016 - 18:23
नवीन
मनोरंजक धागा. वाचनखुण साठवू काय?
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Wed, 05/04/2016 - 07:51
नवीन
जमलं तर एखादी काडी तुम्ही पण टाका :)
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 05/04/2016 - 08:23
नवीन
गरजच नाई. ब्रायन लारा बॅटिंग करायचा तेव्हा नॉन स्ट्रायकर पण प्रेक्षकात जमा व्हायचा. इथे तर लारा, तेंडुलकर, धोनी, वॉर्नर सगळेच खेळतायत!
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Wed, 05/04/2016 - 08:32
नवीन
तुम्ही समालोचक (कॉमेन्टेटर बना)
- Log in or register to post comments
व
वैभव जाधव
Wed, 05/04/2016 - 10:27
नवीन
त्या आयोजक आहेत. (मॅच फिक्सर) ;)
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Wed, 05/04/2016 - 11:22
नवीन
आज २५० पार करुन धागा थंडावेल असे दिसतेय
- Log in or register to post comments
व
वैभव जाधव
Wed, 05/04/2016 - 11:31
नवीन
250 व्या अपत्य प्राप्ती नंतर या धाग्याच्या अस्तित्वाचे प्रयोजन संपेल. तस्मात, नंतर चर्चाच करण्याचे कारण राहणार नाही.
ओळखा :- धाग्याचे लिंग नेमके कोणते आहे? साडे दोन गुण
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 13:37
नवीन
मलाही एक धागा काढायचाय, एकोळी
पुरुष बनण्याच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर स्त्री राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय? पुरुषाचे आयुष्य जास्त आनंदी आहे काय?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »