Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मनाचा एकांत - स्मरणाचा काटा

श — शिव कन्या, Fri, 10/14/2016 - 07:19
आत्ता इथे इतके वाजलेत, म्हणजे आपल्या घरी आता तितके वाजले असतील..... तिथे आता हे हे असे असे घडत असेल आणि इथे हे हे असे असे ..............! स्मरणाचा एक तास काटा तिथे तर एक इथे! बाकी मन, सेकंद काटा होऊन सांधणाऱ्या प्रिय समुद्रासारखे टिकटिकत राहते दोन किनाऱ्यांमध्ये अष्टौप्रहर.............. . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! -शिवकन्या

Book traversal links for मनाचा एकांत - स्मरणाचा काटा

  • ‹ मनाचा एकांत - काळे पाणी
  • Up
  • मनाचा एकांत - सरोवरातील नाव ›

प्रतिक्रिया द्या
4006 वाचन

💬 प्रतिसाद (5)
प
प्रभास Fri, 10/14/2016 - 07:57 नवीन
छानच...
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 10/14/2016 - 08:31 नवीन
छान. दोन काट्यातले अंतर जाणवले. . मनाचा एकांत, उत्तम एकांत अशी टुकार लाईन डोक्यात आलेली पण आवरली. ;)
  • Log in or register to post comments
स
सतोश ताइतवाले Mon, 10/17/2016 - 06:28 नवीन
अगदी बरोबर खूप छान कविता
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 10/17/2016 - 08:02 नवीन
छान आहे कविता.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Mon, 10/17/2016 - 13:21 नवीन
छान कविता . आपल्या कुटुंबियांना सोडुन परदेशात कामाला आलेल्याची घालमेल जाणवली . मनाचा एकांत - स्मरणाचा काटा ओळ वाचुन "जळणाला लाकुड - गुरांना चारा" हि चाल आठवली .
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा