लेखाजोखा ४ वर्षाचा
अच्छेदिन वाले सरकारचे ४ वर्षातील कामे
▪️आधार कार्ड बनवा.
▪️आधार क्रमांक बँक खात्याला जोडा
▪️आधार क्रमांक मोबाईल ला लिंक करा.
▪️आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा
▪️एलपीजी गॅस क्रमांक आधार ला लिंक करा
▪️जुलैच्या अगोदर रिटर्न भरा.
▪️नोट बदलून घ्या.
▪️बदलेल्या नोटांचा हिशोब दया.
▪️गैस सब्सिडी सरेंडर करा.
▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढू नका.
▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा
▪️बँक खात्यात पैसे जमा करा.बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा.
▪️बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब दया.बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा.
▪️सामान(Goods) वर टॅक्स भरा
▪️सर्विस वर टॅक्स भरा
▪️कफन वर टैक्स भरा.
▪️सर्व पैसे बँकेतच ठेवा
खात्यात ठेवलेल्या पैश्याची बँक जबाबदारी घेणार नाही.
▪️आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश
▪️उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश मध्ये बीफ खाऊ नका
गोव्यात मजेत खाऊ शकतात.
▪️शाळेत योगा करा कारण योग वाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय.
▪️जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका.
फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते.
▪️भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत.
तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय?
▪️६९ लाख रुपये पेमेंट साठी ६३ गरीब बालकांचा बळी गेला.
७५ खासदार और ३३७ आमदार वाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवाड्याने नाही तर अस्वच्छतेमूळे झाला
आता तुम्हीच सांगा यांचे "स्वच्छ भारत अभियान"भारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का?
"अच्छेदिन वाले साहेब, जगण्यासाठी भाषण नाही तर राशन लागते.
हे तुम्हाला माहीत नाही का?"
▪️आधार कार्ड बनवा.
▪️आधार क्रमांक बँक खात्याला जोडा
▪️आधार क्रमांक मोबाईल ला लिंक करा.
▪️आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा
▪️एलपीजी गॅस क्रमांक आधार ला लिंक करा
▪️जुलैच्या अगोदर रिटर्न भरा.
▪️नोट बदलून घ्या.
▪️बदलेल्या नोटांचा हिशोब दया.
▪️गैस सब्सिडी सरेंडर करा.
▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढू नका.
▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा
▪️बँक खात्यात पैसे जमा करा.बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा.
▪️बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब दया.बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा.
▪️सामान(Goods) वर टॅक्स भरा
▪️सर्विस वर टॅक्स भरा
▪️कफन वर टैक्स भरा.
▪️सर्व पैसे बँकेतच ठेवा
खात्यात ठेवलेल्या पैश्याची बँक जबाबदारी घेणार नाही.
▪️आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश
▪️उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश मध्ये बीफ खाऊ नका
गोव्यात मजेत खाऊ शकतात.
▪️शाळेत योगा करा कारण योग वाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय.
▪️जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका.
फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते.
▪️भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत.
तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय?
▪️६९ लाख रुपये पेमेंट साठी ६३ गरीब बालकांचा बळी गेला.
७५ खासदार और ३३७ आमदार वाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवाड्याने नाही तर अस्वच्छतेमूळे झाला
आता तुम्हीच सांगा यांचे "स्वच्छ भारत अभियान"भारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का?
"अच्छेदिन वाले साहेब, जगण्यासाठी भाषण नाही तर राशन लागते.
हे तुम्हाला माहीत नाही का?"
💬 प्रतिसाद
(222)
स
सुबोध खरे
Wed, 02/07/2018 - 06:23
नवीन
मोगा खान
कायदा करण्यासाठी दोन्ही सभागृहात बहुमत असावे लागते इतके साधे (आणि शाळेत शिकवलेले) नागरिकशास्त्र तुम्ही वाचले नाही कि विसरलात?
तीन तालाकचे बिल राज्यसभेत का अडकले आहे हे तुमच्या काँग्रेसी लोकांना विचारा मग समान नागरी कायदा याचा विचार करू.
बाकी तुम्हाला समान नागरी कायदा नको तर गुन्हेगारी कायदा का समान हवा आहे याचे उत्तर गेल्या तीन चार वर्षात आणि तुमच्या अनेक अवतारात/ डू आय डी मध्ये तुम्ही दिलेले नाही याची आठवण करून देतो. ( म्हणजे चोरी केली तर हात तोडणे सारख्या शिक्षा --शरियत प्रमाणे).
दांभिकपणा जाता जात नाही हेच खरे.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 02/07/2018 - 08:49
नवीन
पंतप्रधानांची संसदेत काँग्रेसवर टीका..
१. काँग्रेसच्या पापाचे फळ म्हणजे फाळणी.
२. तुम्ही घराणेशाही करता.
३. त्यामुळे आमच्यावर टीका करु नका.
४. तुम्ही देशाला आपलेसे करु शकला नाहीत , म्हणूनच विरोधात बसला आहात ..
आता ह्या आरोपात नवीन काय आहे ? हे मुद्दे घासून घासूनच तर हे निवडून आलेत आणि चार वर्षानी संसदेत पुन्हा तेच मुद्दे बोलत आहेत.
इतर वेळी परदेशात फिरायचे आणि देशात संसदेत असले की काँग्रेसवर टीका !
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Wed, 02/07/2018 - 10:02
नवीन
१. वरील मुद्दे सत्य नाहीत का?
२. आजचे पूर्ण भाषण ऐकले/वाचले का?
३. कालचे खर्गेंचे भाषण ऐकले का?
४. सिलेक्टिव्ह रिडींग/लिसनिंग वाईट हे पटते का?
५. मोदी किती दिवस भारतात आणि किती दिवस परदेशात होते याची काही माहिती आहे का? तुलनेसाठी मनमोहन किती दिवस बाहेर होते हे माहिती आहे का?
६. मोदींच्या परदेश दौऱ्यावर तुमचा नेमका आक्षेप काय? तुम्हाला त्यात काय प्रॉब्लेम वाटतो? कि फक्त "मोदी" हे नाव टिकेसाठी पुरेसे आहे?
७. अंधपणा आणि गहाणबुद्धी टिका स्तुत्य आहे असे आपले मत आहे का?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 02/07/2018 - 10:32
नवीन
पंतप्रधानांची संसदेत काँग्रेसवर टीका अतिशय योग्य आहे .
त्यामुळेच जनतेने भाजपाला सत्ता दिली आहे.
भाजपाने कोंग्रेसने किती वाटोळे केले , पटेल पंतप्रधान असते तर वगैरे गुर्हाळ ना लावता स्वतःच्या कामांवर बोलले पाहिजे.
विरोधक आधारवर टीका करताय असे म्हणताना भाजपाने आधारचा विरोध केला होता हे विसरले असे दिसतय.
त्या भाषणामधले आवडलेले वाक्य
देशात आता प्रामाणिकतेचा उत्सव सुरु असून लोक प्राप्तिकर भरण्यासाठी पुढे येत आहेत !
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/07/2018 - 10:49
नवीन
>>> त्यामुळेच जनतेने भाजपाला सत्ता दिली आहे.
भाजपाने कोंग्रेसने किती वाटोळे केले , पटेल पंतप्रधान असते तर वगैरे गुर्हाळ ना लावता स्वतःच्या कामांवर बोलले पाहिजे.
आपल्या दीड तासाच्या भाषणात मोदींनी आपल्या सरकारने केलेली अनेक कामे आकडेवारीसहीत सांगितली. खांग्रेसी कुत्र्यांच्या भुंकण्याच्या गदारोळात तुम्ही ते ऐकले नसावे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Wed, 02/07/2018 - 11:06
नवीन
बाकी सर्व ठिक आहे, मात्र विरोधकांना थेट कुत्रा म्हटलेले मला तरी पटले नाही.
शिवाय या भुंकण्यात फक्त कॉंग्रेसी होते असेही नाही त्यात भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या टिडीपीचे ही काही खासदार होते.
===
आवातंर : तुम्ही कॉंग्रेसी खासदारांना कुत्रा म्हटल्याने,
'अखिल भारतीय कुत्रा संघटने'च्या भावना दुखावून ते तुमच्यावर अब्रुनुकसानीचा दावा देखिल दाखल करु शकतात.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 02/07/2018 - 14:24
नवीन
कुत्ते के ईमानदारी की कसमे तो आदमी भी खाते है ...
....
हमारी बात को सुन लिया ?
नहीं ! सूंघ लिया , कुत्ता हूं ना !
( इति कटाप्पा )
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 02/07/2018 - 11:27
नवीन
आकडे खरोखरच आहेत की काय ! मग तुम्ही अजून गप्प का ? काढा धागा ...
- Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर
Wed, 02/07/2018 - 11:54
नवीन
खरे काका, तो mangoo हितेस दादा दरेकर आहे, गजानन कागलकर. कुठे मनोरुग्णाच्या नादि लागतय.
आपल्या पाणबुडि संदर्भातल्या लेखाचा पुढिल भाग टाका प्लिज.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 02/07/2018 - 12:24
नवीन
१९४० साली फाळणीचे पाप करायला कोण कुणाला भेटले होते ?
In the 1940s, the Muslim League stepped up its demand for a separate Muslim state of Pakistan. Although the Congress strongly opposed religious separatism, the League's great popularity amongst Muslims forced the Congress leaders to hold talks with the League president, Muhammad Ali Jinnah. Even though Savarkar agreed with Jinnah and recognised Hindus and Muslims to be separate nations,
https://en.m.wikipedia.org/wiki/Akhil_Bharatiya_Hindu_Mahasabha
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 02/07/2018 - 12:58
नवीन
https://m.maharashtratimes.com/india-news/pm-hits-back-at-congress-says-every-indian-is-paying-the-price-of-the-poison-infested-by-congress/articleshow/62818835.cms
काँग्रेसच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार झाला. जो बल्ब केवळ ४० रुपयाला यायचा, तो ३५० रुपयांत विकला गेला. हे कसे झाले,' असा सवाल करतानाच देशात सध्या 'हिट अँड रन'चे राजकारण सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
...
कोणत्या बल्बबद्दल बोलताहेत ?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/07/2018 - 13:03
नवीन
जास्त विचार करू नका कागलकर. तो बल्ब तुमच्या डोक्यात पेटणार नाही.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Wed, 02/07/2018 - 13:24
नवीन
पण प्रश्न योग्य आहे.. असा कुठला बल्बचा घोटाळा / भ्रष्टाचार ऐकिवात नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/07/2018 - 13:45
नवीन
https://www.google.co.in/amp/s/m.economictimes.com/industry/energy/power/retail-price-of-led-bulbs-under-government-scheme-drops-to-rs-65/amp_articleshow/55666424.cms
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 02/07/2018 - 14:21
नवीन
श्रीगुरुजी , बल्क ऑर्डरमुळे किंमत कमी झाली , असे त्याच बातमीत दिले आहे.
कुणीकुणी लावलेत म्हणे दिवे ?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/07/2018 - 14:46
नवीन
http://www.misalpav.com/comment/981492#comment-981492
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Wed, 02/07/2018 - 18:44
नवीन
गेल्या दोन वर्षात फक्त ९ वॉट्स नव्हे तर बाजारातील सगळ्याच प्रकारच्या LED बल्ब आणि ट्युब्लाईटचे भाव कमी झाले आहे. त्यात सरकारचा काहीही संबंध नाही.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 02/07/2018 - 19:23
नवीन
Shri Piyush Goyal, India's minister of State (IC) for Power, Coal and New & Renewable Energy yesterday celebrated the fact that in just 20 months the price of LED lightbulbs has fallen from 310 rupees (US$4.68) to 54.9 rupees ($0.84), an 83 per cent plunge that is partly India's fault.
https://www.theregister.co.uk/2016/04/01/india_orders_770_million_led_light_bulbs_prices_drop_83_per_cent/
चष्मा काढून वाचा
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 02/07/2018 - 19:26
नवीन
हे पण वाचून पहा
https://economictimes.indiatimes.com/industry/energy/power/prices-of-led-bulbs-drop-to-rs-38/articleshow/54326721.cms
याला कोणतीही सबसिडी नाही.
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Wed, 02/07/2018 - 19:53
नवीन
LED टेक्नॉलॉजी स्वस्त झाल्यामुळे देशात प्रचंड उत्पादन झाले व स्पर्धेमुळे दर कमी झाले. सगळीच LED उत्पादने स्वस्त झाली आहेत. सरकारच्या ९ वॉट बल्बमुळे ट्युब्लाईट स्वस्त झालेल्या नाहीत. Unorganised सेक्टरमुळे बड्या कंपन्यांचे धाबे दणाणले व दर कोसळले.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 02/07/2018 - 21:58
नवीन
अग्गोबै , म्हणजे सरकारने डंपिंगची भूमिका पार पाडली की काय ?
....
विकिपेडियावरपण वाढती मागणी व स्वस्त कच्चा माल यामुळे दर कमी होत आहेत , असे लिहिले आहे.
....
असो , भक्त अभक्तांचे तिमिर जाओ..
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
गुरुवार, 02/08/2018 - 01:26
नवीन
यात काँग्रेसचा घोटाळा काय, हे समजले नाही.
मग अशीच उलट उदाहरणे दिली.. तर ?
भाजपाचा पेट्रोल घोटाळा ... काँग्रेसच्या काळात ५० होते . ह्यांच्या काळात ८० झाले ... !
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
गुरुवार, 02/08/2018 - 07:29
नवीन
बिनबुडाचे आरोप करणे अंधभक्तीचे पहिले लक्षण आहे असे कोणीसे म्हणून गेले आहे. तुम्ही लक्षणे सार्थ करण्याचा प्रयत्न करत आहात का? खालील लिंक वर जाऊन पेट्रोल कधी कधी कसे कसे वाढत गेले तेवढे पाहून घ्या अंधभक्ती/अंधविरोध सोडून.
https://www.mypetrolprice.com/petrol-price-chart.aspx
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
गुरुवार, 02/08/2018 - 07:41
नवीन
ते उदाहरण sarcastically दिले होते.
काँग्रेसच्या काळात बल्बच्या किमती जास्त होत्या.. नंतर प्रायसेस जगभर पडल्या , तेंव्हा नेमके मोदी सरकार आहे , एल् इ डी बल्बच्या किमती स्वस्त आहेत. मोदीजी म्हणतात ... हा काँग्रेसचा घोटाळाच आहे म्हणून. कारण तेंव्हा म्हणे किमती जास्त होत्या.
म्हणून दुसरे मी उलट उदाहरण दिले .
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
गुरुवार, 02/08/2018 - 07:42
नवीन
अहो तुम्ही दिलेले उदाहरण तरी बरोबर आहे का हे पहा म्हणून सांगत आहे. दुसरं उदाहरण शोधायला हरकत नसावी!
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 02/08/2018 - 05:33
नवीन
मागणी कोणामुळे आणि कशी वाढली हे पण गुगल करा. EESL नामक सरकारी कंपनीबद्द्ल गुगल करा. या कंपनीने दिलेल्या मास ऑर्डरी आणि त्यांचं सरकारी वीज कंपन्यांकडून केलेलं एफेक्टीव वितरण हे या बल्बची किंमत कमी होण्यामागचं कारण आहे. मोदी म्हणतायत त्यात पूर्ण तथ्य आहे. या किमती सरकारने दिलेल्या अतिप्रचंड ऑर्डरींने कमी झालेल्या आहेत.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
गुरुवार, 02/08/2018 - 07:21
नवीन
Global decline.
https://www.ledinside.com/pricequotes/2016/10/recovery_of_global_led_market_kept_prices_of_led_light_bulbs_steady_in_september_says_ledinside
https://www.ledinside.com/pricequotes/2016/10/recovery_of_global_led_market_kept_prices_of_led_light_bulbs_steady_in_september_says_ledinside
पेट्रोलच्या किमती पडल्या तर त्याच्या किमती कमी नाही केल्या , कारण तेल विक्री व टॅक्स ह्याना म्हणजे सरकारला मिळत होते.
LED च्या प्रायसेस ग्लोबली ढासळल्या तर जणू काही मुंगीमुळेच मेरुपर्वत हलला अशा थाटात गाजावाजा... आयजीच्या जिवावर बायजी उदार , हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ... या म्हणी आठवल्या.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
गुरुवार, 02/08/2018 - 07:41
नवीन
अंधविरोध! वेळ काढून वाचा! कुणी काय केले, कुणाचा जिवावर कोण उदार वगैरे सगळं सापडेल. सरकार ने बल्ब च्या ऑर्डर कधी टाकल्या, आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव कधी पडले वगैरे सगळं शोधलं कि सापडतं! अंधविरोध करायचा असला कि हवं ते सापडतं!
पियुष गोयल यांच्या योग्य नियोजनाखाली युपीए सरकारची हि संथ गतीने धावणारी योजना अत्यंत योग्यपणे राबवली गेली हे मान्य करायला फक्त अंधविरोधच आडवा येऊ शकतो.
https://economictimes.indiatimes.com/industry/energy/power/how-modi-governments-led-programme-hopes-to-emerge-as-a-win-win-from-consumer-point-of-view/articleshow/52592189.cms
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
गुरुवार, 02/08/2018 - 07:56
नवीन
Consumers, however, may still be in a state of confusion. Here's why. In the open market, locally branded LED bulbs retail for Rs 200-300; and at the other end of the price spectrum you have the imported LED bulbs that can be picked up for as low as Rs 60. Further, some have BIS marks, others don't. And the warranty period varies from two years to three years. Those who buy the cheapest Chinese LED, for example, don't get any warranty at all. The intensity of brightness (measured in Lumens) varies, leading to further confusion for consumers. A 9 watt Chinese LED, for example, is half as bright as a 9 watt BIS-marked LED of an Indian manufacturer.
The imported variety, meanwhile, are of two types. One is that being retailed by Indian firms like Syska LED, and the other are the cheaper unbranded ones of Chinese manufacturers. Syska LED has not participated in any one of the nine rounds of bidding for government procurement, relying solely on imported bulbs and selling at a cost much higher than government-determined prices. That raises the question whether the price will bounce back once the government exits and the industry fully takes over the LED space, tentatively by April 2019. Bajaj Electricals, one of the leading players in the LED market and contemplating an expansion of its LED manufacturing facility beyond its current unit in Nashik, does not foresee prices rising back to unaffordable levels.
चायनीज कंपन्या !!!
ते चायना म्हणजे तेच ना , तिथले अध्यक्ष अन इथले प्रधानसेवक झोपाळ्यावर झुलत होते ?
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
गुरुवार, 02/08/2018 - 08:05
नवीन
तुमच्या अंधभक्ती/अंधविरोधाला सलाम! नीट वाचत चला हो! सिलेक्टिव्ह रिडींग बरेच वेळेला तोंडघशी पाडतं, अनुभव आहेच तुम्हाला! तुमचं तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय म्हणताय ते?
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
गुरुवार, 02/08/2018 - 07:17
नवीन
सरकारने फक्त LED बल्ब वितरीत केले आहे,तेही ९ wattचे, मग led tubelight का स्वस्त झाल्या? उगाच ढोल बडवण्यापेक्षा मार्केट मध्ये फिरून बघा. स्वस्त मालामुळे गल्लोगल्ली led बल्ब व tube च्या जुळवणीचे उद्योग सुरू झाले आहेत. चीनची कृपा.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
गुरुवार, 02/08/2018 - 07:22
नवीन
सहमत ..
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 02/08/2018 - 10:51
नवीन
आँ?
ज्या इकॉनॉमि ऑफ स्केलचा बल्ब असेंब्लीला फायदा होतो त्याचा ट्युबला नाही होणार?? त्या गुंतवणूकिने ट्युब असेम्ब्लीला फायदा नाही होणार? कैच्याकै.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
गुरुवार, 02/08/2018 - 08:47
नवीन
भारतीय मुसलमानांनी पाकिस्तानात निघून जावं असं विधान करणं भाजप खासदार विनय कटियार यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कटियार यांच्या या वक्तव्यावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला प्रचंड भडकले आहेत. 'हा देश तुमच्या बापाचा आहे काय?,' अशी टीका फारूख अब्दुल्ला यांनी केली आहे.
......
परवा पेप्रात बातमी आली आहे. राष्ट्रपती भवनच्या मागे १२ एकरात मोघल गार्डन मस्त फुलले आहे म्हणून . सध्या काही दिवस आम आदमी को खुला है म्हणे ..
मी एका आर्किटेक्टला विचारले .. मोघल गार्डन , मोघल आर्किटेक्ट , चारबाग ( कुराणातले ) शिकवतात का ?
तर उत्तर मिळाले ... हो SSSSS....
( मग म्या इचारले .. पर्णकुटी कशी बांधायची हे शिकवतात का ? तर वस्स करून अंगावरच आले !! )
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/08/2018 - 10:32
नवीन
( मग म्या इचारले .. पर्णकुटी कशी बांधायची हे शिकवतात का ? तर वस्स करून अंगावरच आले !! )
==>> हाहाहा ..!!
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 02/08/2018 - 10:38
नवीन
अरेरे
सूर्याचा किरण अंधाराला सामील झाला
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/08/2018 - 10:47
नवीन
सगळंच गॉड गॉड म्हंटल्यावर कसे चालायचे???
दुसरी काळी बाजू पण माहिती पाहिजे ना.
त्यातून विचार करता येईल नेमके काय निवडायचे ते.
बाकी 'सूर्याचा किरण आणि अंधार' हा रेफरन्स नीट समजला नाही आहे.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 02/08/2018 - 11:31
नवीन
त्यांना ray ऑफ hope म्हणायचं असावं..
बाकी भारतीय वास्तुशास्त्राचे एकाहून एक अस्सल नमुने असताना यांना परणकुटी आठवावी आणि तुमच्यासारख्यानी केवळ विरोधासाठी विरोध म्हणून दुजोरा द्यावा यासारखे दुर्दैव नाही.
असो चालायचंच.
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/08/2018 - 12:16
नवीन
लोक विनोद पण फार गंभीरपणे घेतात बुवा...!!
आता विनोदावर हसण्याला देखील आधार नंबर लिंक करायला लावू नये म्हणजे मिळवले.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
गुरुवार, 02/08/2018 - 12:36
नवीन
ह्याह्याह्या...
(......नाहीतर पुन्हा न हसणे म्हणजे असहिष्णुता वगैरे म्हणायचे लोक म्हणून हसून घेतले...:):)).
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/08/2018 - 12:50
नवीन
छान केलंत.
त्या रेणुका दीदी हसल्यातर नमो साहेबानी त्यांना राक्षसीण घोषित केले. म्हणून म्हंटले हसण्यासाठी आधार लिंक करायला पण लावतील सांगता येत नाही.
त्यामुळे हसत आनंदित मजेत राहा...!!
हसण्यासाठी पुरोगामी असण्याची काही गरज नाही आहे.
अच्छे दिन आणे वाले है!
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 02/08/2018 - 12:52
नवीन
हे कुठे ऐकलं/वाचलत तुम्ही?
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/08/2018 - 13:32
नवीन
तुम्ही बाबा सगळं शब्दशः च अर्थ घेता.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 02/08/2018 - 16:39
नवीन
नक्की बातमी द्या ना. कारण मी जे भाषण पाहिलं त्यात "असं हसू रामायण सिरियल नंतर ऐकलं नव्हतं" असं म्हटलं होत. ते वाक्य ऐकून मला दीपिका चिखलियांच्या हसूची आठवण झालेली. तुम्हाला राक्षशिणीची झाली. सो राक्षसिणीबरोबर तुलना तुम्ही केलीत.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
गुरुवार, 02/08/2018 - 13:05
नवीन
पाहिलंत, चष्मा घालून सगळ्या गोष्टींकडे पाहिले कि दुटप्पीपणा समोर येऊ शकतो! एकीकडे तुम्ही विनोदावर हसायला पाहिजे वगैरे सांगताय आणि दुसरीकडे मोदींच्या विनोदाला मात्र स्वतःचा अर्थ! हे म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याच ते....! पंतप्रधानांचे भाषण चालू असताना जोरजोराने हसणाऱ्या रेणूकांना सभापती थांबवत असताना मोदींनी "त्यांना थांबवू नका, रामायण मालिकेनंतर पहिल्यांदाच असं हास्य ऐकण्याची संधी मिळाली आहे." असं काहीसं म्हटल्याचे वर्तमानपत्रे सांगतात! का बाबा आता कुठे गेली सहिष्णुता? हा विनोद चालत नाही का?
(मला वैयक्तिकरित्या हा विनोद आवडला नाही, पण भाषणादरम्यान चालू असलेला थिल्लरपणाही चीड आणणारच होता).
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/08/2018 - 13:29
नवीन
काका माझे डोळे शाबूत आहेत, कोणता ही चष्मा अजून तरी लागला नाही. तुम्हीच माझा प्रतिसाद नीट वाचा, चष्मा लावून.
मी उलट म्हणतोय हसा, विनोदाला दाद द्या.
आणि तो यू ट्यूब वर विडिओ पाहून घ्या. नायडू कसले बरसले आहेत रेणुका चौधरींवर. नंतर त्यांनी शांत राहून सभागृहाचा मान देखील राखला.
भाजपीय सदस्य हस्तिनापूरच्या सभेत कौरव जसे हसत होते तसे बाके वाजवत होती.
तो थिल्लरपणा जत्रेत मिळणाऱ्या रंगीत चष्मा घातल्यामुळे दिसणार नाही. असो चालायचे...
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
गुरुवार, 02/08/2018 - 16:49
नवीन
अभ्यास वाढवा साहेब, सभागृहात बाके वाजवणे थिल्लरपणा केव्हापासून झाला? हाच तर तो चष्मा आहे. तेवढं राक्षसीण कुठे म्हटले तेवढं दाखवून द्या नाहीतर शब्द मागे घेण्याचं औदार्य दाखवण्याचा प्रयत्न करा. हसल्याबद्दल राक्षसीण म्हटले असा दावा करताय तो विनोद कळला म्हणून का? लंगडं समर्थन कशाचं करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यामुळे ते एक असोच!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 02/09/2018 - 18:17
नवीन
६०+ वय असलेल्या, अनेक वर्षे खासदार व केंद्रीय मंत्री असलेल्या महिलेने अक्राळविक्राळ हास्य करण्याचा पोरकटपणा करावा यात खांग्रेसींना अजिबात वावगं वाटलेलं नाही. कसं वाटणारं? ज्यांचा मालकच इतका पोरकट आणि अजिबात पाचपोच नसलेला आहे, त्यांना या महिलेची पप्पूगिरी आवडणारच.
या आचरट महिलेने एक नवीन टर्म जन्माला घातली आहे. यापुढे LOL ऐवजी LLRC (Laughing Like Renuka Chaudhari) असे वापरले जाईल.
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 02/08/2018 - 14:04
नवीन
manguu@mail.com या आयडी च्या समर्थानात कोणतेच कृत्य करायचे नाही हा मिपा वरचा अलिखित नियम आहे का?
या वर देखील निष्पक्षतेचा चष्मा लावून कृपया भाष्य केले असते तर बरे वाटले असते.
बाकी गा पै, अजो (आजकाल मिपावर फिरकताना दिसत नाहीत) आणि आता manguu@mail.कॉम यांच्या लिखाणाचा प्रामाणिकपणे सांगतो मी फॅन आहे. विषयांचे वेगवेगळे कंगोरे समजतात, ते ही अफलातून भाषेत.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
गुरुवार, 02/08/2018 - 16:54
नवीन
तुम्ही काय लिहिताय हे तुमहाला तरी उमगत असेल अशी अपेक्षा करतो. मी तुम्हाला किंवा कोणाला तुम्ही प्रतिसाद देता/देत नाहीत यावर काही बोललोय का? असेल तर दाखवून द्या. ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना मी उत्तर नाही दिले म्हणजे माझे त्यांना समर्थन आहे असा सोयीस्कर अर्थ तुम्ही काढला नसावा अशी अपेक्षा करतो.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »