लेखाजोखा ४ वर्षाचा
अच्छेदिन वाले सरकारचे ४ वर्षातील कामे
▪️आधार कार्ड बनवा.
▪️आधार क्रमांक बँक खात्याला जोडा
▪️आधार क्रमांक मोबाईल ला लिंक करा.
▪️आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा
▪️एलपीजी गॅस क्रमांक आधार ला लिंक करा
▪️जुलैच्या अगोदर रिटर्न भरा.
▪️नोट बदलून घ्या.
▪️बदलेल्या नोटांचा हिशोब दया.
▪️गैस सब्सिडी सरेंडर करा.
▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढू नका.
▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा
▪️बँक खात्यात पैसे जमा करा.बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा.
▪️बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब दया.बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा.
▪️सामान(Goods) वर टॅक्स भरा
▪️सर्विस वर टॅक्स भरा
▪️कफन वर टैक्स भरा.
▪️सर्व पैसे बँकेतच ठेवा
खात्यात ठेवलेल्या पैश्याची बँक जबाबदारी घेणार नाही.
▪️आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश
▪️उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश मध्ये बीफ खाऊ नका
गोव्यात मजेत खाऊ शकतात.
▪️शाळेत योगा करा कारण योग वाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय.
▪️जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका.
फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते.
▪️भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत.
तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय?
▪️६९ लाख रुपये पेमेंट साठी ६३ गरीब बालकांचा बळी गेला.
७५ खासदार और ३३७ आमदार वाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवाड्याने नाही तर अस्वच्छतेमूळे झाला
आता तुम्हीच सांगा यांचे "स्वच्छ भारत अभियान"भारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का?
"अच्छेदिन वाले साहेब, जगण्यासाठी भाषण नाही तर राशन लागते.
हे तुम्हाला माहीत नाही का?"

बादवे, कुठल्यातरी अनाकलनिय कारणामुळे लॉगिन होत नव्हते.... आज झाले.तरीच मिपावर विनोदाची जराशी कमी वाटत होती... त्याचे खरे कारण आज नक्की झाले !!! =)) =)) =))मंदिर असले तरी त्याची ' मालकी' मुसलमानीच राहील ना ? तिथे दान द्यायला , पूजा दक्षिणा घालायला तिथले हिंदूच रांगा लावतील ना ?खी खी खी खी खी खी. गल्फात आसं काय नस्तय बगा. तसले मलाइ वर्पून खाय्चे नियम फकस्त कांग्रेस्लाच पटकनी सुच्तात बगा. ज्योक बरा हाय पन ज्योकच हाय त्यो. तुम्च्यापास्न आजून ज्यास्त काय होनार न्हाय हे लइ खराप बगा. तुमाला पुरानाबिरानाची बरी म्हायती हाय, पन इथ सप्शेल त्वांडावर पडलासा बगा. मिपावर काय म्हंत्यात त्ये... वाचान वाडवा, वाचान वाडवा. काय म्हंत्याव ? =)) =)) =)) ह्वोऊद्या आजून दोनचार ज्योक, बरा इरंगुळा व्हतोय =)) =)) =))