Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग २२

श
श्रीगुरुजी
Mon, 02/12/2018 - 19:03
🗣 228 प्रतिसाद
मल्याची किंगफिशर कंपनी इंग्लंडमध्ये खटला हरली. ९ कोटी डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी लागणार. https://timesofindia.indiatimes.com/world/uk/vijay-mallyas-kfa-loses-court-battle-in-uk-to-pay-90m-in-claims/articleshow/62886014.cms

प्रतिक्रिया द्या
39850 वाचन

💬 प्रतिसाद (228)
स
सुखीमाणूस Tue, 02/13/2018 - 07:43 नवीन
तर युद्ध लादले म्हणुन किती आकांत करतील त्याचा विचार करा... माझ्या मते प्रत्यक्ष युद्ध करण्यापेक्षा राजनैतिक डावपेच महत्त्वाचे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विशुमित Tue, 02/13/2018 - 10:07 नवीन
ह्या सरकार ने आता काही ही करू देत जनता बोंबच मारणार आहेत. विश्वासार्हताच राहिली नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
श
श्रीगुरुजी Tue, 02/13/2018 - 10:12 नवीन
खुलासा - जनता म्हणजे राहुल, पवार, मायावती, उठा असले अपयशी नेते आणि त्यांचे फुटकळ पक्श
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 02/13/2018 - 10:21 नवीन
जनता कोण आहे ते दिसलंय पोट निवडणुकीतील निकालांवरून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 02/13/2018 - 10:27 नवीन
जातीजातींना पेटविण्याचं धोरण किती काळ यश देईल ते २०१९ ला कळेलच. तोपर्यंत पोटनिवडणुकीवरच आनंद माना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
M
manguu@mail.com Tue, 02/13/2018 - 12:32 नवीन
गुजरातेत हरले ... जिग्नेशने जातीयवाद पेटवला. राजस्तानात हरले ...पद्मावतीने जातीयवाद पेटवला. प्रत्येक राज्याला एकेक कारण आताच हुडकून ठेवा.. २०१९ ला एकदम भोकांड नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बिटाकाका Tue, 02/13/2018 - 12:25 नवीन
हाहाहाहा! दहापैकी ९ महानगरपालिका हरल्यावर एक महापालिका जेव्हा जिंकली तेव्हा तिथले एक नेते छाती फुगवून म्हणाले होते कि हा मोदींना आणि नोटबंदीला जनतेचा धडा आहे! त्याची आठवण झाली. :):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Tue, 02/13/2018 - 10:56 नवीन
>>> मात्र, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुस्तक खरेदीसाठी केवळ तीन लाख 25 हजार रुपये खर्च केले आहेत. गांधीवरील पुस्तकांच्या मागील ७० वर्षात खरेदी केलेल्या कोट्यावधी प्रती असतीलच की. का दरवर्षी आधी खरेदी केलेल्या सर्व प्रती दुर्लक्शून नव्याने खरेदी करायची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
कपिलमुनी Tue, 02/13/2018 - 11:01 नवीन
पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी गांधी , मोदी वा इतर कोणत्याही राजकीय नेत्यांची चरीत्रे वाचनासाठी ठेवू नयेत. देशोदेशीच्या बालकथा , विज्ञान कथा , खेळाची पुस्तके असावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 02/13/2018 - 11:04 नवीन
हे योग्य ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
अ
अर्धवटराव Tue, 02/13/2018 - 14:07 नवीन
+१०० +१०० भारतातल्या सगळ्या राज्यांच्या १-२ प्रातिनीधीक कथा असाव्यात (तेनाली रामा वगैरे). मुलांना कळावं तरी कि तामिळनाडु आणि आंध्र हे वेगवेगळे आणि साहित्य संमृद्ध प्रदेश आहेत म्हणुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
च
चिगो Mon, 02/19/2018 - 08:09 नवीन
'हम अपनी मुहोब्बत का नया इतिहास लिखेंगे ऽ ऽ ऽ...' हे गाणं आठवलं मला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
श
श्रीगुरुजी Tue, 02/13/2018 - 05:24 नवीन
https://m.maharashtratimes.com/international/international-news/i-love-pakistan-because-i-love-india-mani-shankar-aiyar/articleshow/62895752.cms कराची : पाकिस्तान भेटीवर गेलेले काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. 'भारतावर माझं जेवढं प्रेम आहे, तेवढंच प्रेम पाकिस्तानवरही आहे,' असं वक्तव्य अय्यर यांनी केलं आहे. भारत आणि पाकिस्तानचे संबध सुधारायचे असेल तर दोन्ही देशांत चर्चा व्हायला पाहिजे, असं सांगतानाच दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुकही केलं आहे. _______________________ यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. खांग्रेसी पाकप्रेमी आहेत हे उघड गुपित आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 02/13/2018 - 06:07 नवीन
उलट अय्येरांचे आभार मानले पाहिजेत, नाहीतर गुजरात मध्ये नाक कापले गेले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 02/13/2018 - 10:47 नवीन
अय्यरचे आभार. जे तमाम खांग्रेसींच्या पोटात आहे, नेमकं तेच मण्याच्या ओठात येतं व त्यामुळे खांग्रेसींचा खरा चेहरा उघड होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Tue, 02/13/2018 - 10:48 नवीन
अय्यरचे आभार. जे तमाम खांग्रेसींच्या पोटात आहे, नेमकं तेच मण्याच्या ओठात येतं व त्यामुळे खांग्रेसींचा खरा चेहरा उघड होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
क
कपिलमुनी Tue, 02/13/2018 - 10:54 नवीन
आडवाणी , यशवन्त सिन्हा , शत्रुघ्न सिन्हा यांच्या सारखेच का ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 02/13/2018 - 10:57 नवीन
???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सचिन७३८ Tue, 02/13/2018 - 06:35 नवीन
भारत आणि पाकिस्तानचे संबध सुधारायचे असेल तर दोन्ही देशांत चर्चा व्हायला पाहिजे, असं सांगतानाच दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुकही केलं आहे.
परमशांतीचा पुरस्कार करण्याऱ्या पाकिस्तानचे प्रयत्न भारतीय सीमेवर साऱ्या जगाला दिसतंच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सचिन७३८ Tue, 02/13/2018 - 08:15 नवीन
‘भारत-पाक यांमधील चर्चेचा मार्ग क्रिकेटमधून जातो’ अशा आशयाचा लेख एका ज्वलंत धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणाऱ्या काँग्रेसी मराठी दैनिकात वाचल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
त
तर्राट जोकर Tue, 02/13/2018 - 07:00 नवीन
बिर्याणी चोपायला जाणार्‍या नरेंद्रमोदीचे पाकप्रेमही जगजाहिर आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 02/13/2018 - 07:06 नवीन
जीनांच्या थडग्याला माथा टेकवला त्यांना कशाला अडगळीत टाकता, त्यांचे पण उदोउदो होऊ द्यात. आणखी एक कोण तरी कुलकर्णी होते पुस्तक प्रकाशन करून आले, त्यांनी काय तुमचं बोका मारलाय का ? ... यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. खाजपी देखील पाकप्रेमी आहेत हे उघड गुपित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
स
सुखीमाणूस Tue, 02/13/2018 - 08:11 नवीन
पाप हो ही.. नको तितके लाड केले आहेत एका धर्माचे फक्त ममतान्कडे बघून. भारतात बरेच पाक्प्रेमी आहेत. ते पुरोगामी आणि समाजवादी कसली कुई घालतील. पण खरच वाट्त एखादा तरी भारताने पाकिस्तानला धडा शिकवावा. जसा म्यानमारने ऱोहिन्ग्या मुसलमान लोकांना शिकवला तसा. पण आपले अन्तर्गत विरोधक असले काही होऊच देणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सुखीमाणूस Tue, 02/13/2018 - 08:15 नवीन
ममत्नाकडे हे मतान्कडे असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
स
सुखीमाणूस Tue, 02/13/2018 - 08:29 नवीन
ममत्नाकडे हे मतान्कडे असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
व
विशुमित Tue, 02/13/2018 - 10:05 नवीन
तीन दिवसात तयारी करून जायचे धडा शिकवायला नेपाळ मार्गे. हाकानाका...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
ए
एमी Wed, 02/14/2018 - 03:22 नवीन
13 Feb 2018 - 12:13 pm | सुखीमाणूस माझ्या मते प्रत्यक्ष युद्ध करण्यापेक्षा राजनैतिक डावपेच महत्त्वाचे आहेत. आणि अर्धा तासच्या आतच 13 Feb 2018 - 12:41 pm | सुखीमाणूस पण खरच वाट्त एखादा तरी भारताने पाकिस्तानला धडा शिकवावा. जसा म्यानमारने ऱोहिन्ग्या मुसलमान लोकांना शिकवला तसा. >> :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
स
सुखीमाणूस Wed, 02/14/2018 - 05:02 नवीन
एक दिवस नक्कीच पाकिस्तानला धडा मिळेल. फ़क्त भारतात अजून काही वर्ष मुस्लीम प्रेमी सरकार यायला नको. आले भाजपा आणि सुटले सगळे प्रश्न 5 वर्षात असे तर नक्कीच शक्य नाहीये. मी स्वता भाजपा किवा मोदी यांचा जो प्रौपगन्डा चालू आहे त्याची समजून उमजून समर्थक आहे (तो जरा कमी होईल आता असे वाट्ते आहे) आजवर सत्ताधारी लोकानी हेच केले. आम्हीच पुरोगामी व अल्प्सन्ख्यन्चे तारणहार असे म्हणत व हिन्दु उच्चवर्णियान्ची भीती घालत राज्य केले. स्वातंत्र्य फक्त आमच्या पक्षामुळे मिळाले असे ठसवत सतत मते मिळवली. एखादा कमी कपड्यात नाचतोय आणि एखाद्याला प्रेक्शक आपल्याकडे वळवायचे आहेत तर त्याला पण तसेच नाचावे लागणार. वाट बघायची प्रेक्शकान्ची अभिरुची कधी सुधारते त्याची!!! फक्त भीती हीच की तोच बिघडत जायचा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
म
मेघपाल Wed, 02/14/2018 - 07:50 नवीन
तथाकथित मुस्लिमप्रेमी काँग्रेसनेच तीन तीन वेळा पाकिस्तानला धडा शिकवला आहे. कालपरवा जन्माला आलेल्या दुधपित्या बच्च्यांना मात्र ते माहित नसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
स
सुखीमाणूस गुरुवार, 02/15/2018 - 13:30 नवीन
नक्कीच चांगल केल जेव्हा जेव्हा पाक ने युद्ध लादले तेव्हा तेव्हा चांगला धडा शिकवला. पण त्याचवेळी भारतीय मुसलमान मात्र मागास ठेवले. फक्त मतपेढी एवढाच विचार केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघपाल
M
manguu@mail.com Tue, 02/13/2018 - 07:21 नवीन
हायला , गंमतच आहे.. अखंड हिंदुस्तान , नथुरामचा जयजय पण करायचं आणि पाकिस्तानवर प्रेमही करायचे नाही .. !!! गंमतच की ! अफगाणिस्तान ते मालदीव सगळ्यावर प्रेम करणारा असेल तरच तो अखंड हिंदुस्तानचा पाईक ठरेल ना ?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 02/13/2018 - 07:26 नवीन
ओमानमध्ये पंप्र ची कॉंग्रेसवर टीका सतत प्रचारकी मोड असला की असे होते. बाहेरच्या देशात जाऊन सुद्धा काँग्रेसने यंव केला त्यांव केला, याला बघितला की शाळेमधली खेळणं हरवल की ८ दिवस रडत जाणारी पोरं आठवतात. 150 वर्षांनंतर काँग्रेस आले तेव्हा ते सुद्धा एवढे रडले नव्हते. आणि देशांतर्गत टीका करा , बाहेर जाऊन कशाला तेच दळण ?? आम्ही पंप्र चा मान राखण्या अगोदर त्यांनी स्वतः तो ठेवायला शिकला पाहिजे. मोदीजी , तुम्ही भाजपाचे नाही देशाचे पंतप्रधान आहात.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 02/13/2018 - 07:35 नवीन
यांनी नुसता देशाचे नाही तर भाजपचे देखील खूप नुकसान केले आहे. (RBI अजून नोटा मोजतीय...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बिटाकाका Tue, 02/13/2018 - 08:37 नवीन
१. तुम्ही स्वतः टाकलेली लिंक तरी नीट वाचली का? २. त्या लिंक मधील बुलेट मध्ये कुठे काँग्रेसवर टीका केली आहे? ३. ओमान मध्ये जाऊन भारतीयांच्या मेळाव्यात पंतप्रधान आपली बाजू मांडत असतील तर भारताबाहेर वगैरे ओरडण्यात जळफळाटाशिवाय इतर काही आहे का? ४. मागच्या सरकारांनी केलेली घाण भारताच्या नागरिकांनी (मग जगात कोठेही असोत) कळू नये हि इतकी "पुरोगामी" भूमिका कशाला? काँग्रेस, सरकारमध्ये असताना भाजपाबद्दल बोलत नव्हती का? कायमस्वरूपी हिंदुत्ववादी म्हणून हिंणावताना हि पुरोगामी भूमिका कुठे गेली होती? हिंदुत्ववादी म्हणजे जणूकाही शिवी आहे अशी परिस्थिती करून स्वतःचं सरकार असताना बोंबलणारे आता त्यांच्यावर टीका केली तर का विरोध करत आहेत? ५. भाजपने आम्ही काय केले हे सांगताना मागे काय होते हे सांगितले तर एवढा जळफळाट का व्हावा? ६. मागच्या सरकारचा नाकर्तेपणा आम्हाला सांगू नका नाहीतर आम्ही मागच्या सरकारला परत आणू असली विचित्र भूमिका मांडताना स्वतःचं पितळ उघडं पडतंय हे लक्षात येत नसेल का? ७. १० पैकी एका वाक्यात काँग्रेसवर टीका केली कि पूर्ण भाषण काँग्रेसवर होतं म्हणून ओरडताना स्वतःचा दांभिकपणा उघडा पडतोय हे लक्षात येत नसेल का? ८. स्वतःला हवं तेच वाचायचं/ऐकायचं असेल तर मोदींकडे असल्या लोकांपर्यंत स्वतःचे मुद्दे पोहोचवण्याचा काय मार्ग राहतो? चितभी मेरी, पट भी मेरी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
प्रचेतस Tue, 02/13/2018 - 07:40 नवीन
पणजी - एका युवा संमेलनात युवकांशी संवाद साधताना (शुक्रवार) गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तरुणांच्या वाढत्या व्यसनाधिनेतबाबत चिंता व्यक्त केली. त्यावेळी मुलींनी देखील दारु प्यायला सुरुवात केली आहे, याची भिती वाटत असल्याचे पर्रीकर म्हणाले होते. परंतु, असे वक्तव्य करणे पर्रिकर यांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्याविरोधात सोशल मीडियावर विशेष मोहिम सुरु करण्यात आली असून, #GirlsWhoDrinkBeer हा हॅशटॅग वापरुन आपला बिअरसोबतचा फोटो ट्विटरवर महिला आणि तरुणी पोस्ट करत आहेत. ''हो आम्ही बिअर पितो'' असे या मुलींनी सांगितले आहे. ट्विटरवर या मुली पर्रिकर यांना टॅगही करत आहेत. इतकेच नाही तर अनेकींनी त्यात चिअर्स असेही लिहीले आहे. याशिवाय महिलांनो पिणे का थांबवावे? असा सवालही काहींनी व्यक्त केला आहे. पुरुषांनीही त्यांच्या या विधानाचा समाचार घेत आपला राग व्यक्त केला आहे. (दै. सकाळ)
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 02/13/2018 - 07:48 नवीन
आपल्या प्राचीन संस्कृती मध्ये महिला दारू प्यायच्या का ? ( प्रश्न राजकीय नाही , असा उल्लेख आहेत का अशी उत्सुकता आहे. पुरुष भरपूर प्यायचे हे वाचले आहे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 02/13/2018 - 08:07 नवीन
हो. उल्लेख आहेत पण तुरळक. रावणाच्या लंकेत हनुमान जातो तेव्हा अंत:पुरात मद्यधुंद होऊन पडलेल्या रावणाच्या कित्येक राण्यांचे दर्शन त्याला होते. राम लक्ष्मण, सीता वनवासास जाताना सीता गंगेची प्रार्थना करताना तिला वनवास संपवून परत येताना मद्याचे सहस्त्र घट अर्पण करेन असे बोलते. खांडवदाह प्रसंगी, तसेच चित्ररथ गंधर्वाच्या प्रसंगी कृष्णार्जुन त्यांच्या स्त्रियांसह मद्यधुंद अवस्थेत विहार करतानाचे उल्लेख आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
व
विशुमित Tue, 02/13/2018 - 08:14 नवीन
काही ऐतिहासिक उदाहरणे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 02/13/2018 - 09:33 नवीन
वाचनात आली नाहीत, खुद्द शिवाजी महाराजांचा दैनंदिन आहार काय होता ह्याचेही उल्लेख कुठे मिळत नाहीत तर स्त्रीयांच्या मद्यपानाचे कुठे मिळावेत. विजयनगरच्या परदेशी प्रवाशांच्या वर्णनात कदाचित काही उल्लेख असतील, सोमेश्वर चालुक्याच्या मानसोल्लात मद्यविषयक उल्लेख नक्कीच आहेत पण स्त्रीयांच्या मद्यपानाविषयी नाहीत. अजिंठ्याच्या भित्तीचित्रांवर मात्र राजा राणी हे दोघेही मद्यपान करतानाचे चित्र आहे उदा. विश्वंतर जातक चित्र. आणि तत्कालीन चित्रांतील, शिल्पांतील प्रसंग हे तत्कालिन समाजजीवनाचेच प्रतिक असतात असे मला वाटते. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ज
जेम्स वांड Tue, 02/13/2018 - 11:21 नवीन
मला कायम महाराज व्हेज होते की नॉनव्हेज हा प्रश्न पडतो, आता प्रचेतस उत्तर नाही म्हणालेत म्हणजे सगळ्याच आशा मावळल्या!.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
व
विशुमित Tue, 02/13/2018 - 07:53 नवीन
हरियाणातील स्थानिक भाजपा नेत्यांकडून प्रत्येक मतदारसंघातून किमान 1,111 बाईक्स आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हरियाणात एकूण विधानसभा 90 मतदारसंघ आहेत. यापूर्वी राष्ट्रीय हरित लवादाकडून प्रदूषणाच्या मुद्द्यावरून या बाईक रॅलीवर आक्षेप घेण्यात आला होता. या रॅलीत तब्बल 1 लाख बाईक सहभागी होणार आहेत. परंतु, सध्या दिल्लीत प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी या बाईक रॅलीमुळे या प्रदूषणात आणखीनच भर पडेल. त्यामुळे या रॅलीतील मोटारसायकलींच्या संख्येवर निर्बंध घालावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यानंतर हरित लवादाकडून केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारला नोटीस पाठवण्यात आली होती. सौजन्य- दैनिक लोकमत -------------------------------- ते प्रदूषण थोडे बाजूला ठेऊ, अशी रॅली काढून पेट्रोलच्या किमती कमी होणार आहेत का ? http://www.lokmat.com/national/amit-shah-rally-1111-bikes-each-haryana-seat/
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Tue, 02/13/2018 - 08:39 नवीन
रॅलीला आल्या नाहीत तर त्या गाड्या जागेवरच उभ्या राहतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 02/13/2018 - 10:01 नवीन
जागेवरच उभ्या का राहतील ? ८० प्लस च पेट्रोल टाकून फिरणारच ना. कृपया लॉजिक समजावता का तुमच्या प्रतिसादाचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Tue, 02/13/2018 - 10:23 नवीन
तुम्हीच तुमच्या रॅली आणि प्रदूषण संबंधाचं लॉजिक समजावा आधी. बादवे, मध्ये एक हल्लाबोल रॅली होऊन गेली. बऱ्याच गाड्यांचा ताफा फिरत होता म्हणे. किती प्रदूषण झाले असेल देव जाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 02/13/2018 - 10:36 नवीन
मला वाटलेच होते तुमची प्रतिसाद वाचण्यात गल्लत झाली असणार. मी लोकमत मधील बातमी दिली आहे आणि प्रदूषण होते याला माझा विशेष आक्षेप नाही आहे. रॅली काढून पेट्रोलचे भाव कमी होणार का हा मला दैनिंदिन भेडसावणारा प्रश्न उपस्थित केला होता. उपरोधिक प्रतिसाद होता. .... बादवे, मध्ये एक हल्लाबोल रॅली होऊन गेली, पण टीव्ही वर आम्हाला जास्त दिसली नाही. कोणी तरी म्हणत होते इंटरनेट सेवा सुद्धा काही काळ बंद केल्या होत्या. त्यामुळे हल्लाबोल बद्दल विशेष माहिती नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
श
श्रीगुरुजी Tue, 02/13/2018 - 10:42 नवीन
>>> बादवे, मध्ये एक हल्लाबोल रॅली होऊन गेली, पण टीव्ही वर आम्हाला जास्त दिसली नाही. कोणी तरी म्हणत होते इंटरनेट सेवा सुद्धा काही काळ बंद केल्या होत्या. त्यामुळे हल्लाबोल बद्दल विशेष माहिती नाही आहे. असली काही रॅली होऊन गेली हे कळले सुद्धा नाही. यातले "कोणी तरी" म्हणजे सुळेवहिनी, नबाब मलिक, अजित पवार इ. असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 02/14/2018 - 11:06 नवीन
उद्यापासून ऊत्तर महाराष्ट्रात चालू होतो आहे हल्लाबोल.... मागील रॅली कळली नव्हती म्हणून ही पुढील चुकू नये यासाठी माहिती. https://m.facebook.com/story.php?story_fbid=1205146972952269&id=552786954854944
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 02/14/2018 - 11:41 नवीन
रॅलीचे मिनिटामिनिटाचे अपडेट्स टाका. आमची तेवढीच करमणूक. मागच्या रॅलीत तोंडी तलाकला पाठिंबा जाहीर करून मुल्लामौलवींची परवानगी घेण्याचा पुरोगामी सल्ला देण्यात आला होता. या रॅलीत बहुतेक कंजारभाट जातीतील कौमार्य चाचणी किंवा बोहरींमधील female circumcision ला उस्फूर्त पुरोगामी पाठिंबा जाहीर केला जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सचिन७३८ Tue, 02/13/2018 - 08:10 नवीन
स्वयंघोषित फुरोगाम्यांना येऊन-जाऊन सारखे ‘अघोषित आणीबाणी’च्या नावाने गळे काढून फक्त रडता येते. केरळ, बंगाल येथे स्वयंसेवकांच्या होणाऱ्या हत्येबद्दल फुरोगामी नेहमीच मूकदर्शक राहतात. ‘आधी आपलं घर सुधारू मग त्यांचं’ असा आविर्भाव आणणाऱ्या फुरोगाम्यांना स्वत:च्या विचारधारेतील दोष सुधारूया असे कधीच वाटत नाही. आता तर नवीच टूम काढली आहे. सरसंघचालकांनी स्वयंसेवकांची तुलना लष्कराशी केलेली आहे, असा खोटा आरोप करून हेच कालपर्यंत दगडफेक्यांचे समर्थन करणारे फुरोगामी आता लष्करासोबत कोरडी सहानुभूती दाखवित आहेत. फुरोगामी जमात हा पुरोगाम्यांमधील एक वाट चुकलेला वर्ग असून ह्यांच्यामुळे पुरोगामी व फुरोगामी यांदरम्यान एक बारीक रेघ आखल्या जाऊन त्यांच्यातील फरक कळेनासा होतो.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 02/13/2018 - 08:22 नवीन
स्वतःचा/ आपल्या सहचाऱ्यांचा जीव वाचवायला यांना येईना, हे सीमेवर देशाचे रक्षण कसे करणार ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन७३८
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा