ताज्या घडामोडी - भाग २२
मल्याची किंगफिशर कंपनी इंग्लंडमध्ये खटला हरली. ९ कोटी डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी लागणार.
https://timesofindia.indiatimes.com/world/uk/vijay-mallyas-kfa-loses-court-battle-in-uk-to-pay-90m-in-claims/articleshow/62886014.cms
💬 प्रतिसाद
(228)
ब
बिटाकाका
Mon, 02/19/2018 - 06:33
नवीन
होका, आता बातमी वाचली का मग ती? काय म्हणणं आहे मग त्या बातमी बद्दल? नाही मत म्हणून सांगा!
****************************
माझा आवडता पक्ष तुमच्या आवडीनुसार ठरतो हे मला माहितीच नव्हतं, हे भारी आहे.
****************************
महिलांना सुरक्षा देणार म्हणून १५ वर्षे सत्तेत असणाऱ्या सरकारच्या एका मंत्र्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होता म्हणे. एकतर सेमच लॉजिक किंवा (इतर वेळेससारखा)लॉजिकच्या डोक्यात ढोल घालायचा.
****************************
एका राष्ट्रीय पक्षाच्या एका अगदी नगरसेवक लेवलच्या माणसाने अतयंत घाणेरडा प्रकार (तुम्ही जाहीर म्हणताय) केला की लागले लोक लगेच स्वतःचे डबडे वाजवायला आणि पक्षाचे संस्कार काढायला. कोण कुणाचा ढोल वाजवतोय ते दिसतच आहे. पंधरा वर्षे सत्तेत राहून महाराजांच्या गडकिल्ल्यांची दुरुस्ती न करताना महाराजांबद्दलचा आदर कुठे जातो काय माहीत.
****************************
(एका विशिष्ट पक्षाच्या) लेन्सेस लावून फिरणार्यांना चष्म्याची गरज नसावी, त्यांनी न लावताही बातम्या वाचल्या तरी चालतील.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 02/19/2018 - 07:46
नवीन
मी म्हणतो खाजप ला काही बोलले कि एवढा पुळका का यावा आपल्याला? काहीतरी आत्मीयता असल्याशिवाय उर भरून येणार नाही.
लांबलचक धागा काढा हो आपल्या आवडत्या पक्ष्याच्या कर्तृत्वाचा. त्यानंतर ठरवू लेन्सेस घालायचे का नाही ते!
दुसऱ्याच्या फाटक्या चड्ड्या कशाला दाखवत बसलात.
....
१५ वर्षाच्या सरकारचे मला कशाला सांगत बसलात? उगाच वडाची साल पिंपळाला जोडायची.
बादवे ३ वर्ष्यात किती गडकिल्ल्यांची दुरुस्ती आपल्या प्राणप्रिय संस्कारी पक्षाने केली याचा लेख जोखा देता का ?
स्मारक बनवण्यासाठी किती भराव टाकला समुद्रात आता पर्यंत, बातमीच यायची बंद झाली? आम्ही कसे मग यांचे गुणगान गायचे?
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Mon, 02/19/2018 - 08:28
नवीन
हाहाहाहा, आपल्याला (परत एकदा) मुद्दा कळलेलाच नाही. तो कोणता खाजप का काय पक्ष म्हणत आहात त्याबद्दल मी बोलत नाहीये. साहेब, आपली चिडचिड बाजूला ठेवा. आपलं लॉजिक मी सांगत आहे. तुम्ही त्या पक्षाचे संस्कार काढायला किंवा महाराजांबद्दलसाहित्य पक्षाची भूमिका ठरवायला जे लॉजिक लावलं, तेच लॉजिक तुम्ही इतर पक्षांना लावता का हा थेट प्रश्न तुमहाला विचारला आहे. याचं उत्तर नाही असेल तर, शेंम्बडं पोरागार्हही त्याला डबल स्टॅंडर्ड म्हणतात हे सांगेल.
***********************************
खाजप, आत्मीयता, उर, फाटकी चड्डी, प्राणप्रिय वगैरे शब्दांना अतिअवांतर सदरात टाकून फाट्यावर मारण्यात आलेले आहे.
***********************************
गडकिल्ल्यांच्या डागडुजीचे दर्शन घडवण्यासाठी आपल्याला वैयाक्तिक कॅपॅसिटीमध्ये निमंत्रण देण्यात येत आहे.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 02/19/2018 - 10:16
नवीन
तुम्हाला नीट इस्कटून दाखवतो..
माझा मूळ प्रतिसाद--
वा! काय सुसंस्कृत भाषा!! काय सुसंस्कृत पातळी!!!== कोणाची? छिंदमची.
.....
काय पार्टी विद डिफरेन्स!!!!==>> हि पार्टी संस्काराचे सगळ्यांना धडे शिकवत फिरत असते. पण त्यांच्या नाकाखालील उपमहापौर अशी गलिच्छ भाषा वापरते. कोणत्या पार्टी आणि विचारसरणीचा आहे हे साहजिक लोक विचारणारच. आजकाल हीच पद्धत आहे नेत्यांचे मूल्यमापन करायची. तुम्हाला रुचले नसेल तर हे वाक्य तुमच्या लेखी फाट्यावर मारले असते तरी चालले असते.
.....
काय त्या घोषणा!!! छत्रपती का आशीर्वाद, चलो चले खाजपके साथ!!!!==>> निवडणुकीच्या वेळेस या घोषणा देऊनच सत्तेवर आले आणि त्यांचे पाईक काय भाषा वापरते हे उपरोक्त दिलेल्या विडिओ मध्ये ऐकलेच असेल. खाजापच तुमचा काही संबंध नाही हे (नाईलाजाने) तुम्ही जाहीर केलेच आहे, त्यामुळे या वाक्यावरून मी दुसऱ्या पार्ट्याना का झोडावे हे समजले नाही.
....
श्रीपाद छिंदम तुझं कसं रं काय, खाली मुंड वर पाय..!! ==>> याच्याबद्दल तुम्हाला आक्षेप नसावा असे तुमच्या प्रतिसादातून (सौम्य) दिसून आले आहे.
...............
<<<तुम्ही त्या पक्षाचे संस्कार काढायला किंवा महाराजांबद्दलसाहित्य पक्षाची भूमिका ठरवायला जे लॉजिक लावलं, तेच लॉजिक तुम्ही इतर पक्षांना लावता का हा थेट प्रश्न तुमहाला विचारला आहे.>>>
==>> का नाही लावणार? आणि कोणत्या पक्ष्याच्या/संघटनेच्या नेत्या-कार्यकर्त्याने एवढे हीन दर्जाचे उद्गार महाराजांविषयी काढलेत याची यादी देता का ? मी त्यांचा निषेद करायला आणि संस्कार काढायला मागे पुढे बघणार नाही.
महाराजांविषयी प्रेम असणारे किती जणांनी लगेच येऊन या गोष्टीचा निषेद केला मिपावर (त्यामध्ये तुम्ही पण येता)? २-३ जण सोडले तर कोणीच नाही.
कोणी निषेद का केला नाही हे मी विचारत नाही फिरणार. तो ज्याचा त्याचा प्रश्न.
फक्त विचारावे वाटते (तुम्हाला नाही ) आता कुठे गेले ते भिडे-एकबोटे-राजे? मोहीम उघडली नाही महाराष्ट्रभर?
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 02/19/2018 - 08:21
नवीन
<<<होका, आता बातमी वाचली का मग ती? काय म्हणणं आहे मग त्या बातमी बद्दल? नाही मत म्हणून सांगा!>>>
==>> काही विशेष वाटले नाही. संडासात हात घालून खूप मोठे झेंडे गाडले अशातला भाग नाही. असले काम वर्षानु वर्षे एक जातिसमूह करत आला आहे. आणि आता सुशिक्षित बेरोजगार (जातीविरहित) मॉल्स-ऑफिसेस मध्ये करताना आढळतात. मी त्यांचा आभारी आहे .
जनार्दन मिश्रा यांना यातून नक्की काय सांगायचे आहे? कि मी मिश्रा असून, खासदार असून देखील संडास मध्ये हात घालतो?
मुळात हि बातमी आणि छिंदमच्या बातमीची तुलनाच पटली नाही. चष्म्याचा नंबर व्यक्तिसापेक्ष वेगळा असू शकतो, यावर विश्वास असला तरी म्हशीला जिराफ म्हणायचे म्हणजे जरा अतीच होते.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Mon, 02/19/2018 - 08:30
नवीन
म्हणजेच मुद्दा कळलेला नसताना आगपाखड चालू आहे.
******************************************
यातही जातीचा रेफेरन्स आणण्याचे कारण कळले नाही.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 02/19/2018 - 10:24
नवीन
छिंदम प्रकरणात जनार्दन मिश्रांचे उदाहरण देण्याचे कारण कळले नाही.
कशाची तुलना करायची होती तुम्हाला?
म्हणजे चांगले केले तर ते फक्त खाजपमुळेच आणि गलिच्छ वागला की पार्टीचा काही संबंध नाही.
वाह्ह रे डबल ढोलकी..!!
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Mon, 02/19/2018 - 12:23
नवीन
म्हणूनच अजूनही म्हणतो, मुद्दा समजलाच नाही. ते डबल ढोलकी माझे लॉजिक नाही, ते तुमव्हे आहे त्यावर मी प्रश्नचिन्ह उभे करतोय.
****************************
जर पक्षाच्या एका कार्यकर्त्याने वाईट काम केले तर त्या पक्षाचे संस्कार काढत आहात, मग जर पक्षाच्या एका कार्यकर्त्याने चांगले काम केले तर पक्ष चांगला असे का नाही म्हणणार? यासाठी तुम्हाला एक चांगल्या कामाचं उदाहरण दिलं तर तुम्ही तिथे ते काम चांगले कसे नाही हे सिद्ध करण्यासाठी जात मध्ये आणलीत. हरकत नाही, दुसरे एखादे निर्विवादपणे चांगले काम पुढे आणले तर मग तरी ते वरचं लॉजिक लावणार का?
****************************
एका पक्षाच्या नेत्याने, बलात्कार केला तर तो पक्ष वरच्या तुमच्या लॉजिकने असंस्कारी पक्ष ठरतो की नाही?
****************************
असो, मुद्दाच मुळात समजला नसल्यामुळे (किंवा मी समजण्यात अपयशी ठरलो असे म्हणण्यास माझी हरकत नसल्यामुळे) पुढे मुद्दे मांडण्यात मुद्दा नाही. एका गलिच्छ विचारसरणीच्या माणसाला भाजपने हाकलून लावले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. बाहेरून घेतलेल्या फालतू लोकांमुळे किती किंमत मोजावी लागू शकते हे आतातरी भाजपच्या लक्षात आले असावे, नसेल तर...गॉड हेल्प देम!
- ताकाला जाऊन भांडे लपवणे संघटनेचा निषेधकर्ता बिटु (स्वाक्षरी स्टाईल :साभार, नाखु)
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 02/19/2018 - 12:42
नवीन
अच्छा चोर पोलिसांसारखा लुटुपुटुचा खेळ खेळायचा होता हे आधीच सांगितले असते तर बरं झाले असते. व्यनि वरती चर्चा होऊ शकली असती.
उगाच वेळ घालवला मी माझा.
ग्रोव उप. कॉम्प्ल्यन घायला सुरु करा.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Mon, 02/19/2018 - 14:04
नवीन
त्येच म्हणलं मी आजून चिकलफेक कस्काय सुरू झाली न्हाय!
************************************
बलिशपणा वगैरे कुठे आहे तो दिसूनच येतोय, त्यामुळे ते एक फाट्यावर मारण्यातच आलेलं आहे.
************************************
अच्छा ग्रोन अप होऊन तुमच्यासार्की चिकलफेक कराची आस्ती व्हय, मंग राहुद्या! तुमीच बरं ग्रोन अप! आजून कॉम्प्लेन का काय नका पिऊ!
************************************
लॉजिकच्या डोक्यात शेवटी ढोलच!
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Fri, 02/16/2018 - 11:49
नवीन
भारतात इतके कोटीकोटीचे घपले होत आहेत. काळा पैसा मिळाला आहे , कर वसूल होत आहे.
मग परदेशी देश गुंतवणूक करायला अजुन का पैसा देत आहेत ? गुंतवणूक हे चारिटी वर्क अजिबातच नव्हे. त्यावर त्याना returns ही अपेक्षित असणारच ना ?
जी गुंतवणूकीची गरज आहे , ती भारतातूनच पूर्ण होऊ शकत नाही का ?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 02/16/2018 - 13:48
नवीन
मग परदेशी देश गुंतवणूक करायला अजुन का पैसा देत आहेत ? गुंतवणूक हे चारिटी वर्क अजिबातच नव्हे. त्यावर त्याना returns ही अपेक्षित असणारच ना ?
तुम्हीच उत्तर द्या
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Fri, 02/16/2018 - 15:36
नवीन
लोक हो ! शांत व्हा आणि पुण्यातल्या या मिसळींचा आनंद घ्या. ;-)
पुण्यातील प्रसिद्ध मिसळींची खाद्यसफर
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sat, 02/17/2018 - 06:53
नवीन
नीरव मोदीला LOU नेमके कधी आणि किती रकमेचे दिले होते ?
जानेवारी २०१७ च्या आसपासच जास्त रकमेचे LOU दिले होते ना ?
- Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर
Sat, 02/17/2018 - 14:47
नवीन
If you just connect the dots, observes the developments IT'S A TIP OF ICEBERG.
Splendid its a Masterstroke if you can read between the lines. More Names yet to come in light. राहुल बाबा च्या आजुबाजुचे जबर दलदलात ऊभे आहेत, ते जितकि धडपड बाहेर निघण्याचि करतिल तेव्हढेच अडकत जातिल. महत्वाच म्हणजे सरकार सुध्दा घाई करताना दिसत नाहि आहे. फुरसत मे है.
- Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर
Sat, 02/17/2018 - 14:53
नवीन
Nirav Modi was just a "Bait"
आता कॉंग्रेसला दंगे घडवण्याशिवाय किंवा मणी ला पाठवुन पाकिस्तानची मदत मागितल्या शिवाय त्यांच अस्तित्वच कठीण आहे. योगायोग हा आहे कांग्रेस पेक्षा दारुण अवस्था पाकिस्तानचि झालिय. पुढच्या आठवड्यात पाकिस्तान अधिकारीक भिखारी देश ठरेल.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sat, 02/17/2018 - 15:43
नवीन
छान.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/17/2018 - 15:53
नवीन
नीरव मोदीच्या भामटेगिरीतही अपेक्शेप्रमाणे खांग्रेसच सामील आहे. अभिषेक सिंघवी, चिदंबरम्, राहुल अशी नावे बाहेर येत आहेत.
https://m.timesofindia.com/india/abhishek-manu-singhvi-refutes-sitharamans-allegation-threatens-with-a-lawsuit/articleshow/62960869.cms
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sun, 02/18/2018 - 03:30
नवीन
ललित मोदीचा पासपोर्ट काँग्रेसनेच रद्द केला होता.
त्याने त्याचा पासपोर्ट मिळवण्यासाठी जी केस लढली , त्यात त्याच्या बाजूने सुषमा स्वराजांची मुलगी वकील होती.
http://indianexpress.com/article/india/india-others/sushmas-daughter-part-of-his-legal-team-in-passport-case/
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sun, 02/18/2018 - 04:27
नवीन
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sun, 02/18/2018 - 04:27
नवीन
पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा ताजा असतानाच आणखी एक महाघोटाळा उघड झाला आहे. पान परागचे संस्थापक एम. एम. कोठारी यांचे चिरंजीव आणि रोटोमॅक कंपनीचे मालक विक्रम कोठारी यांनी पाच बँकांना चुना लावला असून सुमारे ५०० कोटी रुपये घेऊन फरार झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कानपूरमध्ये हा घोटाळा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
......
*कोठारी यांच्या कार्याची दखल घेऊन माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांचा गौरव केला होता.*
..................
https://m.maharashtratimes.com/india-news/businessman-vikram-kothari-absonding-after-taking-loan-of-500-crore-from-nationalized-banks/articleshow/62965928.cms
व्यापारी हू मै ... असे कुणीतरी बोलले होते.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sun, 02/18/2018 - 06:50
नवीन
व्यापारी हू मै ... असे कुणीतरी बोलले होते
कोण हो आणि कुणाला असं म्हणाले?
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sun, 02/18/2018 - 08:01
नवीन
चौकीदार हू ....
https://youtu.be/2azUk65IERw
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 02/18/2018 - 08:27
नवीन
खांग्रेसी अभिषेक मनू सिंघवी आणि नीरव मोदी यांचं साटंलोटं स्पष्ट व्हायला लागलंय. भ्रष्टाचाराच्या इतर सर्व प्रकरणांप्रमाणे या प्रकरणामागे खांग्रेसी हातच दिसतोय.
timesofindia.indiatimes.com/india/singhvis-wife-bought-rs-1-5-cr-gems-from-nimo/articleshow/62965922.cms
- Log in or register to post comments
अ
अग्निकुंड
Sun, 02/18/2018 - 08:33
नवीन
तुम्ही तुमच्या घरच्या वीजवापराचे मोठे बील भरत असाल तर तुम्ही कोळसा घोटाळ्यात सामील आहात.
तुम्ही २जी फोनचे मोठे बील भरले असतील तर तुम्ही २जी घोटाळ्यात सामील आहात.
तुम्ही ज्या बिल्डींग्मध्ये राहता तिथल्या कोण्या भाडेकरुने घोटाळा केला तर तुम्ही त्या घोटाळ्यात सामील आहात.
-इति लॉजिकाय विद्महे आरोपाय धीमही निर्मला मंत्री प्रचोदयात
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
गुरुवार, 02/22/2018 - 16:14
नवीन
५०० कोटीचा आणखी एक महा घोटाळा उघड झाला आहे.
५०० कोटीचा महा घोटाळा ?
आणखी एक फुसकुली !!
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
गुरुवार, 02/22/2018 - 16:22
नवीन
नंतर तो ३ हजार कोटीचा झाला आहे.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 02/28/2018 - 14:19
नवीन
प्रा.डॉ.,
बहुधा भागवतांना ही परिस्थिती अभिप्रेत असावी.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5