Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ताज्या घडामोडी - भाग २६

क
कपिलमुनी
Wed, 03/14/2018 - 21:50
🗣 175 प्रतिसाद
राणे भाजपात दाखल काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी भाजपाकडून राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. एखाद्या राजकीय पक्षाच्या संस्थापकानेच पक्षाचा राजीनामा देण्याची ही बहुधा पहिली वेळ असेल. चला , राणे भाजपात नाही असे ठासून सांगणाऱ्याच्या आता कोलांट्या उड्या बघायच्या :)
वर्गीकरण
काथ्याकूट; राजकारण

प्रतिक्रिया द्या
41073 वाचन

💬 प्रतिसाद (175)
ब
बिटाकाका Mon, 03/19/2018 - 12:57 नवीन
परत थापेबाजी, वरची प्रतिक्रिया वाचावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
M
manguu@mail.com Mon, 03/19/2018 - 13:00 नवीन
असु द्या हो. संपादक करतील दुरुस्त . ( राजकारण्यांचं मूळ अन कूळ शोधू नये. नाहीतरी तसेही राष्ट्रीय सेवक संघच काँग्रेसमधल्या हिंदुत्ववादी मुद्द्यावरून फुटलेल्या लोकानी स्थापन केला आहे म्हणे. म्हणजे सगळे कुठून ना कुठून काँग्रेसवालेच झाले. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
A
arunjoshi123 Tue, 03/20/2018 - 06:45 नवीन
इतका व्यवस्थित समन्वयवादी विचार अजून ऐकला नव्हता. ================ संघाचे सगळे पापं अंगावर घ्यायचा इतका प्रामाणिकपणा देखील मागे बघितला नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Mon, 03/19/2018 - 13:02 नवीन
५१ पैकी २२ जिंकले आहेत, ५१ पैकी ५१ जिंकले म्हणे, हाहाहा. "It was the winners among the 51 “imported ...... ”" ------------------------------ या २२ पैकी स्वतःच्या नावावर जिंकणारे २५% पण नाहीत, मोठी नवे तर हरलीच आहेत. म्हणजेच या २२ जणांच्या विजयात मोठा वाट भाजपचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
M
manguu@mail.com Mon, 03/19/2018 - 13:04 नवीन
असु द्या हो. संपादक करतील दुरुस्त . ( राजकारण्यांचं मूळ अन कूळ शोधू नये. नाहीतरी तसेही राष्ट्रीय सेवक संघच काँग्रेसमधल्या हिंदुत्ववादी मुद्द्यावरून फुटलेल्या लोकानी स्थापन केला आहे म्हणे. म्हणजे सगळे कुठून ना कुठून काँग्रेसवालेच झाले. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
प्रसाद_१९८२ Mon, 03/19/2018 - 13:08 नवीन
प्रथम मुळ प्रतिसादात थापेबाजी करुन, वर 'गिरा तो भी, टांग उपर' हे दाखवण्याचे तुमचे कसब वाखाण्याजोगे आहे. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
प्रसाद_१९८२ Mon, 03/19/2018 - 13:09 नवीन
प्रथम मुळ प्रतिसादात थापेबाजी करुन, वर 'गिरा तो भी, टांग उपर' हे दाखवण्याचे तुमचे कसब वाखाण्याजोगे आहे. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 03/19/2018 - 13:21 नवीन
शिकलो तुमच्यासारख्या एक्स्पर्टकडून थोडं थोडं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ब
बिटाकाका Mon, 03/19/2018 - 13:26 नवीन
थापेबाजी केली हे मान्य केले हेही नसे थोडके :):) ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
श
श्रीगुरुजी Mon, 03/19/2018 - 14:33 नवीन
>>> प्रथम मुळ प्रतिसादात थापेबाजी करुन, वर 'गिरा तो भी, टांग उपर' हे दाखवण्याचे तुमचे कसब वाखाण्याजोगे आहे. + १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
श
श्रीगुरुजी Mon, 03/19/2018 - 14:29 नवीन
https://m.maharashtratimes.com/india-news/karnataka-government-has-given-nod-to-the-recommendation-of-separate-religion-for-lingayat-community/articleshow/63365977.cms >>> परंतु जिंकलेल्या १२२ पैकी ५१ बाहेरून आयात केलेले , म्हणजे जवळ जवळ ४२ % . पुन्हा थापेबाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
M
manguu@mail.com Mon, 03/19/2018 - 10:39 नवीन
http://www.newindianexpress.com/nation/2018/mar/16/two-youths-arrested-in-bihars-araria-for-raising-pro-pakistan-slogans-rjd-says-viral-video-is-doct-1788254.html व्हिडिओचे सत्य अद्याप बाहेर आलेले नाही. पोलिसानी पूर्ण ताकतीने प्रयत्न करुन गुन्हेगाराना अटक करावी. जर व्हिडिओ खरा असेल तर देशद्रोही लोकाना अटक करावी. जर व्हिडिओ खोटा असेल तर तो तयार करणार्यांवरही कारवाई व्हावी.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Mon, 03/19/2018 - 10:42 नवीन
ती होईलच! तोपर्यंत ते अधिक अन्यायकारक काय ते ठरवून घेता येईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
A
arunjoshi123 Mon, 03/19/2018 - 11:37 नवीन
जर व्हिडिओ खरा असेल तर देशद्रोही लोकाना अटक करावी. जर व्हिडिओ खोटा असेल तर तो तयार करणार्यांवरही कारवाई व्हावी.
काय खरं हे कसं कळणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Mon, 03/19/2018 - 11:59 नवीन
https://www.altnews.in/audio-analysis-of-the-viral-araria-video-with-alleged-pro-pak-slogans-raises-suspicions/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 03/19/2018 - 12:27 नवीन
विकिपिडिया साभारः https://en.wikipedia.org/wiki/AltNews.in
AltNews.in is an Indian fact checking website, run by former software engineer Pratik Sinha.[2] The website was launched on 9 February 2017 to combat the phenomenon of fake news,[3][4][5] and Sinha has compiled a list of more than 40 of what he describes as fake news sources, most of which he says support right wing views.[6] Pratik Sinha is the son of Mukul Sinha, who was a lawyer, human rights activist, and political opponent of Narendra Modi.[7][8] In 2017, Pratik Sinha was invited to the Google NewsLab Asia-Pacific Summit to discuss potential solutions to fake news.[2] Since launching the website, he has received threats to his life, demanding that he stop producing content.[9][10] Exposés by Altnews have occasionally received coverage in the mainstream media. Altnews identified the individuals running the Hindu right-wing website DainikBharat.org.[11] Sinha demonstrated that a video purportedly of a Hindu man being lynched by Muslims in Bihar was in fact from Bangladesh. He also showed that a video allegedly depicting a Marwari girl married to a Muslim man being burnt to death for not wearing a burqah was Guatemalan in origin.[2][12][13][14] According to the BBC, a report by Altnews in June 2017 demonstrating that the Indian Home Ministry had used a picture of the Spanish-Moroccan border to claim it had installed floodlights on India's borders led to the ministry facing online mockery.[13][14]
आणी https://twitter.com/free_thinker/status/975630748907483137 ====================== द्वेष्ट्याला द्वेष्ट्याचा पुरावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
A
arunjoshi123 Mon, 03/19/2018 - 12:29 नवीन
बाकी सगळी माध्यमं एकिकडं, आणि हा काँग्रेसी बाबा तेवढा खरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
A
arunjoshi123 Mon, 03/19/2018 - 12:34 नवीन
Bihar DGP KS Dwivedi confirms Araria tape not doctored, says accused have not denied chanting anti-India slogans https://twitter.com/TimesNow/status/974632939853000712
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
A
arunjoshi123 Mon, 03/19/2018 - 12:39 नवीन
The legal entity behind AltNews.in is a not for profit (Section 8) company called Pravda Media Foundation (CIN: U93030GJ2017NPL099435). =========== https://www.facebook.com/media.pravda/ =============== ही तर स्टॅलिनभक्तांची पत्रिका!!!!!!! ============ बरोबरे, तुम्ही फक्त स्वतःचेच स्रोत मानत असणार. सरकारी म्हणणं तुम्हाला कसं मान्य असेल? =================================================== तर काय करायचं? खोटा व्हिडिओ बनवणारांची शिक्षा पक्की कॉमी अदालतीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
स
सिद्धार्थ ४ Mon, 03/19/2018 - 12:37 नवीन
विक्रम मजिठिया आणि नितीन गडकरींपाठोपाठ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कपिल सिब्बल यांचीही माफी मागितली. या सगळ्यांनी आपल्या विरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे घेण्यासाठी ही माफी मागण्यात आली. कपिल सिब्बल यांना पत्र पाठवून केजरीवाल यांनी त्यांची माफी मागितली आहे. तसेच नितीन गडकरी यांचीही त्यांनी माफी मागितली आहे. हे दोघे केजरीवाल यांच्याविरोधाताला अब्रू नुकसानाचा दावा परत घेण्याची शक्यता आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/arvind-kejriwal-apologises-to-kapil-sibal-1648051/
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Mon, 03/19/2018 - 13:09 नवीन
अरुण जेटलींचीही माफी मागायला तयार असल्याच्या बातम्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धार्थ ४
श
श्रीगुरुजी Mon, 03/19/2018 - 14:32 नवीन
https://m.maharashtratimes.com/india-news/karnataka-government-has-given-nod-to-the-recommendation-of-separate-religion-for-lingayat-community/articleshow/63365977.cms खांग्रेस या अत्यंत नीच व देशद्रोही टोळीचे divide and rule हे धोरण सुरूच आहे.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 03/19/2018 - 19:24 नवीन
स्वतंत्र धर्माची मान्यता द्या , असे सांगायला लोक सरकारकडे गेले की काँग्रेस त्यांच्याकडे गेली होती ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
M
manguu@mail.com Mon, 03/19/2018 - 19:44 नवीन
व्हिएतनाममधील सर्वात स्वस्त म्हणून ओळखली जाणारी Vietjet कंपनीची विमानसेवा लवकरच भारतातही सुरू होणार आहे. या वर्षाअखेर ही सेवा भारतात सुरू होणार असल्याच्या चर्चा आहेत. Vietjet ची विमानसेवा जगभरात ‘बिकिनी एअरलाइन्स’ म्हणूनही ओळखली जाते. बिकिनीमधल्या काही मॉडेल्स एअर होस्टेस म्हणून अनेकदा व्हिएतजेटच्या जाहिरातीत दाखवण्यात आल्या आहेत. या बोल्ड जाहिरातींमुळे ही विमानसेवा नेहमीच विवादात सापडली आहे. पण, असं असलं तरी या विमानसेवेला व्हिएतनामी प्रवाशांची मात्र तुफान प्रसिद्धी लाभली आहे. साधरण जुलै ते ऑगस्टमध्ये दिल्ली ते व्हिएतनाम अशी ही सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विमानात प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या कर्मचाऱ्याच्या पेहरावावरून ही विमानसेवा जगभरात चर्चेत आहे. सवंग प्रसिद्धीमुळे ही विमानसेवा व्हिएतनामधली दुसऱ्या क्रमांकाची विमानसेवा ठरली आहे. भारत व्हिएतनाम संबंधांना ४५ वर्षे पूर्ण होत आहे या पार्श्वभूमीवर ही विमानसेवा सुरू होणार आहे. नवी दिल्ली ते व्हिएतनाममधील Ho Chi Minh शहराला जोडणारी ही सेवा आठवड्यातून चार दिवस सुरू असेल. ही विमानसेवा भारतात वादात सापडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमानात बिकिनी किंवा अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान केलेल्या एअर होस्टेस असणं ही संकल्पनाच अनेकांना न रुचणारी आहे त्यामुळे यावरून वाद होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 03/19/2018 - 20:02 नवीन
https://aajtak.intoday.in/story/bjp-vinay-katiyar-one-more-sacrifice-for-ram-mandir-ayodhya-1-990410.html राज ठाकरे हेच तर बोलले होते ना ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा