राजकारण

चालु घडामोडी ( सप्टेंबर २०२१)

Primary tabs

मुंद्रा पोर्ट वर ३००० किलो हेरोईन जप्त. किंमत ९००० करोड. अफगाण कनेक्शन.

https://upvartanews.com/national/drugs-worth-9000-crores-found-at-gauta…

hrkorde

आतापण सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद दिले आहे की , 2 महिन्याचे असते ते.

पण अफगाणात तालिबांनी आणि भारतात भाजपे एकाचवेळी असले की काहीतरी पनवती लागतेच , 2000 साली वाजपेयी काळात मसूद प्रकरण घडले होते , आता 9000 कोटीचे हेरॉईन प्रकरण झाले.

Rajesh188

ची बातमी 100 न्यूज चॅनेल वर 24 तास महिनाभर देत होते 9000 करोड हेरॉईन चे पुढे काय घडले हे कोणीच सांगत नाही.

hrkorde

म

निदान महाराष्ट्रातले रिकामे बसलेले 106 तरी घेऊन जायचे होते , तेवढीच युनोची वाकडी भरली असती

hrkorde

पी मे केअर्स चं संकेतस्थळ आहे. https://www.pmcares.gov.in/en/
हे gov.in फक्त सरकारी संकेतस्थळांना मिळतं.
तिथे अशोकस्तंभाचं चित्रही आहे. तरीही तो सरकारी फंड नाही

------------

त्याला काय होते

500 रु दंड भरला की अंबानी मोदींचा फोटो खाजगी जाहिरातीत वापरू शकतो

आता ह्यालाही 200 रु दंड भरून नियमित करतील

सगळे कसे xxस्मृतीनुसार सुरू आहे , नियम चौथ्या वर्णाला आणि पळवाटा पहिल्या वर्णासाठी राखीव

Rajesh188

आणि युनो मधील भाषणाची विदेशी मीडिया नी बिलकुल दखल घेतली नाही.फक्त भारतीय मीडिया च ( ते पण भीती नी ed,cbi,raw , IT वाले माग लावून हैराण केले जाईल म्हणून)
दखल घेत होती.
युनो मधील भाषण थोडक्यात वाचलं सरपंच लेव्हल च्या माणसं सारखं वाटलं.
देशाच्या पंतप्रधान ना शोभेल असे भाषण पण नव्हते..तेच नेहमीचे रडगाणे तिथे पण गात होते चहा वाला पंतप्रधान झाला ETC.