क्रिकेटमधील स्लेजिंगचे किस्से
क्रिकेटच्या खेळाच अविभाज्य भाग म्हणजे स्लेजिंग!
एकाग्रपणे खेळत असलेल्या बॅट्समनचं चित्तं विचलीत करण्यासाठी आणि एकग्रता भंग पावून आणि एखादा भलताच चुकीचा शॉट मारून तो बाद व्हावा म्हणून अनेकदा शेरेबाजी केली जाते. बहुतेक वेळा ही शेरेबाजी वैयक्तीक असते आणि एकमेकांचं गुणवर्णन करणार्या - विशेषतः 'फ'काराने सुरु होणार्या - खास शब्दांनी सजलेली असते हे वेगळे सांगणे न लगे!
स्लेजिंगची ही कला रुजवली आणि मोठ्या प्रमाणात वापरण्यास सुरवात केली ती ऑस्ट्रेलियन कॅप्टन इयन चॅपल आणि त्याच्या सहकार्यांनी!
मिसळपाव
२. गरम झालेले दुध गाळुन घेउन गार होऊ द्यावे.
३. दुसर्या भांड्यात १/२ कप साखर व स्ट्रॉबेरी घेउन शिजु द्यावे.