९० डिग्री साऊथ - १२
९० डिग्री साऊथ - ११
३० मार्चला अॅटकिन्सन आणि कोहेन कॉर्नर कँपवर पोहोचले होते. वाटेत टेडी इव्हान्सची स्लेज त्यांना आढळून आली होती. वा-याचा जोर वाढतच होता. तापमान घसरत चाललं होतं. हिवाळा तोंडावर आला होता. सर्व परिस्थितीचा विचार करुन अॅटकिन्सनने परत फिरण्याचा निर्णय घेतला. तो म्हणतो,
" एखाद्या डेपोवर अथवा कँपवर ते असतील तरच त्या परिस्थितीत त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्यं होतं, अन्यथा त्यांना शोधणं अशक्यंच होतं. आम्ही सात दिवसाची सामग्री कॉर्नर कँपवर ठेवली होती.
मिसळपाव
