बागलाण भटकंती - भाग २
बागलाण भटकंती - भाग १
साल्हेर वाडी मध्ये एका टपरी वजा दुकानात चहा मारला आणि त्याच्याच दारात गाडी लावली. साल्हेरवर गुहेत मुक्काम करायचा असल्याने त्या दृष्टीने लागणारी सामुग्री बरोबर घेतली आणि वाटेला लगलो. साल्हेरच्या बाजूला आल्यावर एक गोष्ट जाणविली ती म्हणजे वातावरणातील बदल. मुल्हेर च्या इथले दमट, वारा नसलेले दमाविणारे हवामान इथे नव्ह्ते. मस्त गार वारा वाहत होता. उन्हाचा कडाकाही विशेष नव्हता. गावातून साल्हेर चा सर्वोच्च माथा ढगात लपल्या मुळे दिसत नव्ह्ता. परत एकदा अनुप च्या मार्गदर्शन खाली वाटचाल सुरु केली.
मिसळपाव
साहित्य
- बाळकांदे
- २ लिंबांचा रस
- लोणचे मसाला
- फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग आणि मेथीदाणे
कृती
बाळकांदे सोलून घ्या. हे त्रासदायक प्रकरण आहे. वर दाखवलेला आख्खा गुच्छ सोलायला जवळजवळ दोन तास लागले.
लिंबाच्या रसात सोललेले कांदे, मीठ आणि लोणचे मसाला घाला. एखादी वाटी किंवा masher घेऊन या मिश्रणात कांदे ठेचून घ्या, म्हणजे कांद्याचा रस, लोणचे मसाला आणि लिंबाचा रस एकजीव होईल.