आकाशदीवा
घरी बनवलेला आकाशदिवा.

फ्रॉक
मी शीवलेल फ्रॉक

गजरा - एक प्रवास
(ऐसीअक्षरे ह्या मराठी संस्थळाच्या दिवाळी अंक 2012 मध्ये पूर्वप्रकाशित)
लहान असताना टी.व्ही. ही एक ठराविक वेळी पाहण्याची आणि चॅनल्सचा रतीब न घालणारी एक करमणूकीची सोय होती. त्यावेळी दूरदर्शनवर 'गजरा' नावाचा एक कार्यक्रम यायचा. त्या कार्यक्रमामुळे मला गजरा हा शब्द, तो खराखुरा फुलांचा गजरा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायच्या आधी कळला. त्या कार्यक्रमात सुरुवातीला कॅलिडोस्कोपमधून दिसते तशी वेगवेगळ्या आकारांची हालणारी नक्षी दिसायची. त्यामुळे गजरा ही एक रंगीबेरंगी वस्तू असावी असेच मला वाटायचे.
काँग्रेसचे अभिनंदन
अखेरीस एफडीआय ला लोकसभेत मंजूरी मिळाली :)
भारतीय जनतेला समृद्धीकडे नेण्याचा राजमार्ग खुला झाला !
एका नव्या युगात लवकरच आपण जाणार आणि सगळीकडे आबदी आबाद होणार !
हे सर्व केवळ कॉग्रेसच्या आमआदमी साठी असलेल्या कळकळीमुळे शक्य झाले आहे.
आर्थिक सुधारणांचे शिल्पकार, नव्या युगाचे मनु आधुनिक चाणक्य असे आपले पंतप्रधान श्री मनमोहन सिंग नक्कीच कौतुकास पात्र आहेत. हे सर्व केवळ सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अथक परिश्रमानेच होऊ शकले आहे.
मी कॉग्रेसचे या निमित्ताने मनःपुर्वक अभिनंदन करतो आणि असेच वेगवेगळे निर्णय त्यांनी लवकरात लवकर घ्यावे अशी विनंती करतो.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
जन्ता अनाडी और नेता खिलाडी!
नुकतेच भारतीय ऑलिंपिक संघटनेला जागतिक ऑलिंपिक संघटनेने निलंबित केले. कधी नव्हे ते सहा पदके मिळवणार्या भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिकला कायमचे मुकावे लागणार की काय असे वाटू लागले आहे.
ह्याचे कारण साधे सोपे आहे की क्रीडा क्षेत्रात नको इतका राजकीय हस्तक्षेप, भ्रष्टाचार ह्यांचा बुजबुजाट झाला आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघटनेने भारताचे नाक कापले आहे.
आस्थेचे बंध
मध्यंतरी रझा ऍकॅडमीने चालवलेल्या विरोध प्रदर्शनाच्या वेळेस मुंबईच्या आझाद मैदानावर जेव्हा तोडफोड झाली त्यात एक फोटो प्रामुख्याने आपल्या मनाला ठेच लावून गेला. आझाद मैदानावर असणाऱ्या हुतात्मा स्मारकाला एक इसम तोडतानाचा तो फोटो होता. हा फोटो पाहून बऱ्याच जणांना राग आला असेल, व काहींना तर अगदी आताच ह्या इसमाला पकडून हाणायला पाहिजे असे वाटले असेल.
हुतात्मा स्मारकाला तोडतानाचे दृश्य आठवून आपल्या मनात कोलाहल सुरू झाला असेल. कोण असेल हा इसम? कोणी भारतीय नागरिक असे कृत्य करू धजेल का? हे कृत्य करताना त्याच्या मनात काय असेल? असे करणारा आपल्या देशाचा शत्रू तर नसेल? पाकिस्तानी तर नसेल?
मिसळपाव