मुहाजिर् नामा
युवराज पाटिलांचा संवेदना http://www.misalpav.com/node/22875 हा लेख वाचला . आणि फाळनिच्या
दुखद आठवनीं वर आधारीत मुनव्वर राणा यांची मुहाजिर नामा ही गझल आठवली. मी मागे स्वतच्या धाग्यात
टाकली होती http://www.misalpav.com/node/11661 . तेव्हा मला या गझल चे फारच थोडे शेर माहीत होते
नंतर कळलं की ही दिर्घ गझल ८०० शेर मिळुन बनली आहे . तर यातीलच काही नविन शेर इथे शेअर करत आहे
सोबतच नविन सभासदां साठी जुने शेर जोडुन देत आहे .
मुहाजिर हैं मगर हम एक दुनिया छोड़ आए हैं !
मिसळपाव
साहित्यः
फरसबी १० नग
गाजर २ नग
कॉली फ्लॉवर १ मोठी वाटी भरून.
मटार १/२ मोठी वाटी.
भोपळी मिरची २ नग
कांदा २ नग मध्यम
अख्खे धणे १ मोठा चमचा (टेबल स्पून)
जीरं १ लहान चमचा (टि स्पून)
काश्मिरी मिरच्या ३ नग
लसूण ५-६ पाकळ्या
आलं १ इंच
हिरवी मिरची १ नग
हळद १/२ लहान चमचा
धणे पावडर १ मोठा चमचा
टोमॅटो २ मध्यम
तेल अर्धी वाटी