Skip to main content

सबूर

लेखक धनंजय यांनी शनिवार, 11/08/2012 00:58 या दिवशी प्रकाशित केले.
सबूर --- अवचित वाटेवर जुडलेले साथीदार-- काय त्यांच्या गाठोड्यांत? काय खपल्यांच्या आड, कोण घाव काळजात चिघळले काळ फार? . चिंधी जखमेची सोडू, सोडू पोतडीची गाठ सारे उघड उघड… तरी लपलेले जणू गोंधळात गडबड! शोधू काळजीने वाट... . आशा-भीती एकसाथ, निरखून बघू आत भांबावून खूप वेळ... बोचू, खोचू, कधी क्लांत, कधी शांत, लावू मेळ, सबूरीची आहे बात. --- --- Slow Going --- What all is crammed in sailors' chests Of bunkmates met by chance? What wounds we bear within our breasts What abscesses to

मिळगाई / मिलगाई / मलगा /मोलाहा पोडी / मुळगंपुडी

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 10/08/2012 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्य: १ वाटी चणा डाळ १ वाटी उडदाची डाळ १/२ वाटी पांढरे तीळ ८-१० लाल सुक्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी-जास्त) भरपूर कढीपत्ता ८-१० काळीमिरी १ टीस्पून हींग मीठ चवीनुसार १ टेस्पून तेल . पाकृ: एका पॅनमध्ये को

रेशमी

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 10/08/2012 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
स्फुंदणे कोंदणे कोंडलेल्या स्वरांचे मुके; बोलके आज झाले कसे मिळाली दिशा बंद वार्‍यास जेणे उधाणून आले जिणे देखणे एक होता निखारा उरी कोवळा स्नेहवातीपरी जाहला मोकळा साचलेले उतू वाहिले अन तराणे झणी भंगला दाटलेला गळा रेशमी कोष अंगी तया लाभले रोमरंध्रातले क्लेश आलोचले व्यापलेल्या गळाल्या उणीवा कळा रास राशीत नाचला कृष्ण सावळा ....................अज्ञात
काव्यरस

दहीहंडीचा आधुनिक अवतार

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 10/08/2012 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज दहीहंडीच्या दिवशी मुंबईत हंडीचा आधुनिक अवतार पाहायला मिळाला. पारंपारिक हंडी ही रस्त्याच्या दोन बाजुंना परस्परासमोर उभ्या असलेल्या इमारती वा खांब यांच्यावर दोरखंडाने बांधुन उंच टांगलेली असते. मात्र यंदा प्रथमच मुंबईत बांधकामासाठी वापरल्या जाणार्‍या उंच क्रेनचा वापर मी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हंडी टांगण्यासाठी केलेला पाहिला. क्रेनच्या टोकाला लटकलेली हंडी, वर सोनेरी छत्र व ध्वज, पताका यांची सजावट या कल्पकतेला मनोमन दाद द्यावीशी वाटली. मला फोटो टिपायला जमले नाही, पण माझ्या मागोमाग आलेल्या माझ्या साहेबांनी त्यांच्या ब्लॅकबेरीवर ही हंडी टिपली आणि मला धाडली.

श्रावणाच्या चिंब धारा

लेखक सांजसंध्या यांनी शुक्रवार, 10/08/2012 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
एका गाण्याची पहिली ओळ सकाळी गुणगुणली आणि आता कामात असताना कविता स्फुरली. इथे द्यायचा मोह आवरता आला नाही.
काव्यरस

अहंकार...

लेखक वेणू यांनी शुक्रवार, 10/08/2012 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
तो घरात येताच नोकरावर ओरडला, "ए, बघतोस काय माझे बुट काढ" पत्नी तिथे येऊन विचारती झाली, "कधीपासून तुम्हांला विचारावे म्हणते, तुम्ही रोज कुठे जात असता, की तुमचे बुट इतके बरबटतात.. पाऊस पाणी नसताना बुटांना चिखल कसा लागतो, आणि हा चिखल असा रंगबिरंगी, आकर्षक कसा?" मोठ्याने हसत, उन्मादाने तो म्हणाला, "हे जाणून घेण्याची गरज तुला काय?

दहीहंडी २०१२

लेखक मदनबाण यांनी शुक्रवार, 10/08/2012 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी सकाळ पासुन दहीहंडीची मजा अनुभवायला मिळत आहे... :) पाउस सुद्धा हजेरी लावुन आहे...

गोल्डफिश आणि गेस्टाल्ट

लेखक संजय क्षीरसागर यांनी शुक्रवार, 10/08/2012 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या काल या लेखावर गविचा एक सुरेख प्रतिसाद आहे
स्टीफन हॉकिंग्जच्या द ग्रँड डिझाईन या थरारक पुस्तकात त्याने जगाच्या अस्तित्वाविषयी जे काही विचार मांडले आहेत ते मुळापासून वाचण्यासारखे आहेत. ग्लास बाऊलमधल्या गोल्डफिशला बाहेरचं जग अत्यंत डिस्टॉर्टेड, मेग्निफाईड आणि भलतंच दिसतं. त्याचा तोच पर्स्पेक्टिव्ह आहे. त्याने त्या आभासाशी जुळवून घेतलं आहे.

पुणे आणि अमेरिकेत एक साम्य आहे...

लेखक चिम् चिम् मामा यांनी शुक्रवार, 10/08/2012 04:59 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे आणि अमेरिकेत एक साम्य आहे... दोन्ही ठिकाणी तुम्ह्चे सारख्या पद्धतीने स्वागत होते.... How long you are planning to stay in US? What you are gonaa do here? तसेच जर तुम्ही पुण्यात कोणाच्या घरी गेलात तरी तुम्हाला अशाच प्रश्नान्ना सामोरे जावे लागते... आज कसे काय येणे केले...? कधी पर्यंत मुक्काम आहे?