पारंबी : नवीन मराठी चित्रपट
पारंबी हा नवीन मराठी चित्रपट येत्या २५ तारखेला प्रदर्शीत होतोय. मराठीत सध्या फार कमी आशयघन चित्रपटांची निर्मीती होतेय. म्हणूनच सध्या प्रदर्शीत झालेल्या "देऊळ" नंतर "पारंबी" या चित्रपटाला देखील विशेष महत्व आहे.
शिक्षण आणि तंत्रज्ञानाद्वारे होत असलेली प्रगती आणि पर्यायाने दिवसागणीक अधिकाधिक प्रगत होणार जग असं चित्र आपण सारेच अनुभवतोय. त्यात असणारा भारतीय सुशिक्षित भारतीय तरूणांचा सहभाग खूप मोलाची कामगिरी बजावतोय. पण हे झालं भारताचा चेहरा असणा-या शहरी विभागाचं चित्र!
मिसळपाव