ती...........
ती.....
ती आहे हलकी, ती आहे फुलकी,
ती नाही परकी अन् ती नाही बोलकी,
पण तरीही तीची आपल्यावर असते मात्र मालकी.....
अशी ती तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी
हलकी फुलकी डुलकी..............
तुम्ही कुठेही असा तीचा हाच आहे वसा,
कारण तीला लागत नाही व्हीसा, ती ठसवते तीचा आपल्यावर ठसा,
अशी ती तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी
हलकी फुलकी डुलकी कारण ती नाही तुम्हा आम्हाला परकी...........
एक डुलकी एक डुलकी,
करते वेळ हलकी फुलकी एक डुलकी! (चालः एक झोका एक झोका चूके काळजाचा ठोका)
मिसळपाव
प्रियकर सॅम लुईसशी(जॉन गेविन) लग्न करण्यासाठी पैशाची आत्यंतिक जरूरी असलेली मरियन क्रेन (जेनेट लाय) तिच्या ऑफिसमधून चाळीस हजार डॉलर्सचा अपहार करून स्वतःच्या कारने पसार होते, वाटेत एका पोलीस डिटेक्टीव्ह द्वारे पाठलाग होत असल्याचे लक्षात आल्यावर जुनी कार विकून ती दुसरी कार विकत घेते.
अंधार्या रात्री तूफान पावसात कार चालवण्याऐवजी ती एका आडबाजूला असलेल्या बेट्स मॉटेलमध्ये उतरायचे ठरव