रॉक्स्टार - एक तरल प्रेमकथा....
हा हा हा....
माहितेये किती जण याची आटुरतेने वाट पाहत होते की कधी हा चित्रपट येतो आणि मी बघतो पण आज या पामरला हे नशीब लाभले तर....
आधुनीक काळासोबत नवीन नवीन प्रेमकथा मांडनयतजर कोणाचा एथे हातखंडा असेल तर तो एथे मान्यच करावा लागेल की तो एम्तियाज भाईच. सोचा ना था, जब वी मेट, लव आज कल आणि आता रॉक्स्टार असे एका वर एक काळासोबत कीवा
कालातीत सिनेमे हा देतोय.
आता माझ्या या बोलण्याला काही लोकांचा आक्षेप असेल ज्याना हा सिनेमा(रॅदर हे सिनेमे आवडले) आवडणार नाहीत.
तर कॉलेज मध्ये जाणारा आणि संगीतवर मनापासून प्रेमकरणारा, जिमी मॉरिसन ने प्रभावित असलेला तरुण जनार्दन जाखड उर्फ जे.जे.
मिसळपाव
