बंगाली तरुणी
सौंदर्य हा कुठल्या जातिचा..धर्माचा वा प्रांताचा मक्ता नाहि असे जरी असले तरी सुंदर व रेखिव सौंदर्य या मधे बंगाली तरुणींचा भरणा सर्वात जास्त आहे असेच पुर्वि पासुनच आढळुन येते....
चित्रपट.. माध्यमे.. पत्रकारीता..मॉडेलिंग या मधे बहुसंख्य तरुणी बंगाली आढळतात..
सिनेमा व सिरियल हे क्ष्रेत्र तर अनेक बंगाली सौंदर्य वतिनी गाजवले आहेच..सुचित्रा सेन..अपर्णा सेन..
मिसळपाव
