चंद्रावरती बांधलाय बंगला ..!!
चंद्रावर मी बांधलाय एक बंगला
फार जुनी झालीय हकीगत
जाहिरात आली होती
[आठवतंय का ..?]
चंद्रावर जमीन मिळतेय
तेव्हाच घेऊन ठेवलीय
दहा रुपये एकरने
चक्क वीस एकर घेऊन ठेवलीय
माझ्याकडे कागद पत्र आहे
कालच चंद्राचा सेल आला
बंगला बांधून तयार आहे
कधी येताय राहायला ..?
हुरळून गेलो कसा असेल बंगला
चंद्राने "ई"मेल केलाय .
मस्त बंगला..!
काव्यरस
मिसळपाव
बागडीचे खरेखुरे फ़ोटो काही आज उपलब्ध नाहीत. पण या फ़ोटोवरून ’बागड’ या शब्दाचे स्वरुप आणि ती ब्रिटीशांनी उभी केलेली २३०० किमी लांबीची बागड किती विलक्षण असेल याची कल्पना येवु शकेल.
आता ही प्रचंड बागड उभे करण्याची ब्रिटीशांना का गरज भासली असेल? हे जाणुन घेण्यासाठी आपल्याला थोडा त्या काळाचा आढावा घ्यावा लागेल.